Jai Shree Ram

Jai Shree Ram Politician

28/02/2024

Send

New Superhit movie

04/03/2023

Salman Khan Pooja Hegde

11/12/2022

I've received 400 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉

03/12/2022

दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी चिखली, जि.बुलढाणा येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांचा भव्य ‘शेतकरी संवाद’ मेळावा होणार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधायला, समस्या मांडायला, झोपलेल्या मिंधे सरकारला जाब विचारायला भगवं वादळ येतंय, तुम्हीही या !

Shivsena
ShivSena Ulwe - शिवसेना उलवे🚩

23/11/2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, सौ. रश्मीवहिनी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांनी आज शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

तसेच येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनासही भेट दिली.

16/11/2022

जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या संभाजीनगर गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली.l

ShivSena
Uddhav Thackeray
CM Madhya Pradesh

15/11/2022

महाप्रबोधनाची मशाल आता कोल्हापुरात पेटणार! छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि तत्व पुन्हा जागवूया, महाप्रबोधन घडवूया!

#कोल्हापूर #सामना #मशाल

14/11/2022

निष्ठावान शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांनी आलिंगन दिले..


ShivSena
Shivsena

14/11/2022

There is no difference between Thackeray Parivar and Shivsena Parivar!
- ji

Address

London

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jai Shree Ram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jai Shree Ram:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram