Ayurved Vyaspeeth Dombivali

  • Home
  • Ayurved Vyaspeeth Dombivali

Ayurved Vyaspeeth Dombivali Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ayurved Vyaspeeth Dombivali, Medical and health, dada nagar, .

Ayurvivek Mahotsav 2026
14/01/2026

Ayurvivek Mahotsav 2026

Ayurvivek 2026.....
10/01/2026

Ayurvivek 2026.....

Ayurvivek 2026...... 10-11 th Jan ...
09/01/2026

Ayurvivek 2026......

10-11 th Jan ...

अहमदाबाद : गांधीनगर ज़िले के अडालज स्थित दादानगर कन्वेन्शन सेंटर में 10 तथा 11 जनवरी 2026 को आयुर्वेद व्यासपीठ द्वारा आ....

04/01/2026

Ayurvivek Mahotsav.... Vinay Welankar Ayurved Vyaspeeth Dombivali

Do register yourself and be part of an exceptional event of Ayurveda.....

R u Ready for *AyurVivek2026* ?
04/01/2026

R u Ready for *AyurVivek2026* ?

08/11/2025

९- ११जनवरी ,२०२६ को आयुर्विवेक महोत्सव के mega ayurved event गांधीनगर में आयोजित हो रही है। जिसमें आपको जुड़ने के लिए नम्र निवेदन है। अन्य वैद्यों को भी यह msg forward करे l

Team Ayurved Vyaspeeth

कार्यक्रम की विशेष जानकारी निम्नोक्त है।

🌿✨ *AYURVIVEK MAHOTSAVA 2026 – AYURVED PARV* ✨🌿
Mega Ayurved Event

📆🗓️ * 9 – 11 January 2026*
📍🧭 *Dadanagar Convention Center, Ahmedabad–Mehsana Highway, Adalaj, Gandhinagar, Gujarat 382421*

👥🤝 *Organised by: Ayurved Vyaspeeth*
🏛️🇮🇳 *Supported by: Ministry of AYUSH*
💎🌟 *Prime Sponsor: Shree Dhootpapeshwar Limited*
Co Sponsor: Shuddh Jivan

Mega Internationl conference on Ayurved in General Practice
Date :10-11 January,2026
🔗 *Information & Registration:*
👉 https://bwpl.link/ayurvivek

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯 *About the Event*

(Day-1: 09/01/2026
• 🗣️ Oral, Poster Presentations & Quiz
• 🧘 Promotive Health – Public Sessions & Classes

Day-2 & 3 : 10-11/01/2026
🗣️ Mega Conference on Ayurved in General Practice.
🏢 Expo-
🏥 Mega OPD Camp, Speciality OPDs
• 🌱 Medicinal Plant Display & Distribution
• 🤝 Stakeholders different Meets
• 👐 Workshops- Hands on Training
• 🌎 Interaction with Visiting Foreign Delegates

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌟 *Scale at a Glance*
• 👥 5,000 delegates for the mega conference
• 🧑‍🎓 5,000 student/vaidya visitors to the Expo
• 📄 250 research fellows for paper presentations
• 🛠️ 500 workshop participants
• 🤝 25 stakeholder meets
• 🏭 500 participating in manufacturers' meet
• ✈️ 250 foreign delegates

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Mega Ayurved Conference
: 10-11th January,2026
Theme: Ayurved in General Practice

👥 *Who Should Register*
Ayurved Vaidyas • PG/UG Students • Researchers • Academicians •
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🎁 *Register soon to avail early discounts!*

Special Discount for Ayurved Vyaspeeth Members & Group more than 20
Group Registration Help Contact: 7405758710
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
For Help : contact Ayurved Vyaspeeth Karykarta Nearby

🌿✨ *— Team Ayurved Vyaspeeth* ✨🌿

04/11/2025

📢 📢 DEADLINE DATES EXTENDED 📢 📢

Registration of Ayurved Dainandini 2026 is going at a steady pace.
Popular demand and recent reopening of Colleges has prompted us to reconsider closure of Registrations.
Hence ,
*DEADLINE DATE* for *DAINANDINI REGISTRATION* has been *EXTENDED* till *21st November 2025*.
Kindly avail this extended opportunity to continue support and promote Dainandini registrations in all your relevant groups.
*Register soon for a smooth , super quick , hassle free process* through 👇🏼

https://tinyurl.com/k5drm8z2

More in action ,

Team ,
DSK
DAINANDINI 2026

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्ली... Ayurved Vyaspeeth Dombivali आयुर्वेद व्यासपीठ डोंबिवली आणि स्वामींचे घर यांच्...
23/09/2025

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्ली... Ayurved Vyaspeeth Dombivali आयुर्वेद व्यासपीठ डोंबिवली आणि स्वामींचे घर यांच्या तर्फे राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त नेटक्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..
यावेळी राष्ट्रीय आयुर्वेदगुरु आयुर्वेदाचार्य विनय जी वेलणकर Vinay Welankar यांचे *आपले सण.उत्सव व आरोग्य* या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण झाले.
यावेळी आयुर्वेद डाॅक्टरांसहित आयुर्वेदप्रेमी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती......

Ayurveda vyaspeeth kalyan in association with govidgyanan foundation National seminar on panchagavya chikitsa ...Inaugur...
14/06/2025

Ayurveda vyaspeeth kalyan in association with govidgyanan foundation
National seminar on panchagavya chikitsa ...
Inauguration session with honourable minister of culture affairs of Maharashtra advocate Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार ....

🌸 *आयुर्वेद व्यासपीठ डोंबिवली शाखा*🌸🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀*कुष्ठ विवेक पंचम पुष्प अहवाल*गुरुवार २६ सप्टेंबर गुरु २०२४ रोजी आयुर्वेद व...
26/09/2024

🌸 *आयुर्वेद व्यासपीठ डोंबिवली शाखा*🌸
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*कुष्ठ विवेक पंचम पुष्प अहवाल*

गुरुवार २६ सप्टेंबर गुरु २०२४ रोजी आयुर्वेद व्यासपीठ डोंबिवली शाखेतर्फे आयोजित कुष्ठ विवेक सत्राचे पाचवे पुष्प संपन्न झाले. यावेळी श्वित्र व्याधीवर विस्तृत अध्ययन करण्यात आले.

सर्वप्रथम वैद्य कविता डावरे यांनी वैद्य मंजुषा चित्ते यांचा परिचय करून दिला. पुणे येथील वैद्य मंजुषा चित्ते यांनी एका बालिकेचा रुग्णानुभव सादर केला. सुरवातीला रुग्णेच्या शरीरातील पित्तप्राधान्य लक्षात घेऊन पित्तशामक चिकित्सा देऊन नंतर श्वित्रहर चिकित्सा दिल्यानंतर साधारण चार महिन्यात रुग्णेला पूर्णतः उपशय मिळाला.

यानंतर वैद्य पुष्कर वाघ यांनी वैद्य अमृता वेलणकर कामतेकर यांचा परिचय करुन दिला. वैद्य अमृता वेलणकर कामतेकर यांनी स्वायंभुवाख्य गुग्गुळ या श्वित्र चिकित्सेतील महत्त्वपूर्ण कल्पाचे सादरीकरण केले. हा कल्प कफवातप्रधान अवस्थेत उपयुक्त असून श्वित्र चिकित्सेत अपेक्षित असलेली स्रंसन, रूक्षण आणि रसायन अशा तिन्ही प्रकारच्या द्रव्यांच्या एकत्रीकरणातून हा कल्प तयार झाला आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

वैद्य महेश ठाकूर यांनी शिलाजित स्वर्णमाक्षिक आणि गुग्गुळ ही तीन औषधे मधुमेह आणि कुष्ठ यांच्या चिकित्सेत विशेषत्वाने वापरली गेली आहेत असे मत व्यक्त केले. यासोबतच अष्टांगहृदयात चित्रक श्वित्रावरील रसायन म्हणून वर्णन केलेले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गोमूत्र, त्रिकटू आणि चित्रक यांच्या संयोगातून तयार झालेल्या गव्यासव या कल्पाचे श्वित्रातील महत्त्व समजावून सांगितले.

वैद्य विनय वेलणकर यांनी श्वित्रामध्ये आश्वासन चिकित्सेचे महत्त्व प्रतिपादित केले. तसेच कृमींचा विचार लक्षात घेऊन विडंग, चूर्णोदक यासारखे कृमिघ्न औषधे उपयुक्त असल्याचे सांगितले.

वैद्य अनय डावरे यांनी श्वित्र लवकर वाढत असल्यास अशा वेळी बाकुची प्रयोग न करता प्रथम शीत चिकित्सा करणे योग्य ठरते असे सांगितले. ऋतूनुसार आतप सेवन कधी, केव्हा करावे याबाबतही मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी श्री ब्रहमचैतन्य आयुर्वेद यांच्यातर्फे अर्थसहाय्य लाभले होते. त्यांचे प्रतिनिधी वैद्य सारंग देशपांडे यांनी बाकुची प्रयोग करताना सकाळी ६-७ च्या दरम्यान आभ्यंतर प्रयोग केल्यास अधिक चांगला परिणाम होतो हे रिसर्च मधून लक्षात आले असल्याचे सांगितले.

शेवटी वैद्य सुबोध भरणे यांनी आभारप्रदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी डोंबिवली आणि परिसरातून ५० वैद्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.

23/09/2024

*आयुर्वेद व्यासपीठ डोंबिवली शाखा*
*श्री ब्रह्मचैतन्य आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड*
आयोजित
🌸🌸🌸 *कुष्ठ विवेक* 🌸🌸🌸
🌻🌻🌻 *पंचम पुष्प* 🌻🌻🌻

*विषय -*
*श्वित्र*
*वक्त्या* 👩🏻‍⚕️
वैद्य मंजुषा चित्ते, पुणे
एम डी (कायचिकित्सा)

*कल्प विवेचन*
*स्वायंभुवाख्य गुग्गुळ*
*वक्त्या* 👩🏻‍⚕️
वैद्या अमृता वेलणकर कामतेकर, डोंबिवली
BAMS, FMC, PGDAC,
MA (Sanskrit)

📅
*गुरुवार २६ सप्टेंबर २०२४*


*दुपारी २ ते ५*

🏢
*स्थळ*
विनायक AC हॉल, दुसरा मजला,
गणेश मंदिर संस्थान, फडके रोड, डोंबिवली (पूर्व)

*Registration Mandatory*

*नोंदणी संपर्क*
वैद्य सुबोध भरणे 9960497906
वैद्य श्रेयस कळसकर 8097668356

Address

Dada Nagar

382421

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurved Vyaspeeth Dombivali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram