Medplus Ahmednagar Apex Hospital

Medplus Ahmednagar Apex Hospital One of the leading Multi-Speciality Hospital in Ahmednagar.

Apex Multi Speciality Hospital provides top-notch quality diagnostic services and best-in-class treatments, with a wide team of adept and responsible doctors and physicians.

गुरूंचा आशीर्वाद म्हणजे आयुष्याचा खरा आधार…'गुरु पौर्णिमा' निमित्त सर्व गुरूजनांना 'Apex Hospital' तर्फे साष्टांग प्रणाम...
10/07/2025

गुरूंचा आशीर्वाद म्हणजे आयुष्याचा खरा आधार…
'गुरु पौर्णिमा' निमित्त सर्व गुरूजनांना 'Apex Hospital' तर्फे साष्टांग प्रणाम!
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------
#गुरुपौर्णिमा

किडनी स्टोनची वेदना सहन करायची गरज नाही!वेळीच उपचार घेऊन मिळवा कायमस्वरूपी आराम...---------------------अँपेक्स हाॅस्पिटल...
08/07/2025

किडनी स्टोनची वेदना सहन करायची गरज नाही!
वेळीच उपचार घेऊन मिळवा कायमस्वरूपी आराम...
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------

भक्तीचा मार्ग, विठ्ठलाचे नाम,सर्व त्रासांवर हाच खरा रामबाण!आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!---------------------अँपेक्स...
06/07/2025

भक्तीचा मार्ग, विठ्ठलाचे नाम,
सर्व त्रासांवर हाच खरा रामबाण!
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------

Dialysis म्हणजे नवजीवनाची संधी!Apex Hospital मध्ये मिळवा अत्याधुनिक Dialysis सेवा — तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.✅ सुरक्...
05/07/2025

Dialysis म्हणजे नवजीवनाची संधी!
Apex Hospital मध्ये मिळवा अत्याधुनिक Dialysis सेवा — तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.

✅ सुरक्षित व सुसज्ज सुविधा
✅ 24x7 इमर्जन्सी सपोर्ट
✅ अनुभवी नर्सिंग टीम व नियमित देखरेख

वेळेवर निदान करा, त्रास टाळा!
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------
#डायलिसिससेवा

किडनी हेल्थकडे दुर्लक्ष नको!वेळेवर चाचणी आणि उपचार करून वाचवू शकतात मोठा त्रास.आजच Apex Hospital मध्ये तुमचे Kidney Chec...
03/07/2025

किडनी हेल्थकडे दुर्लक्ष नको!
वेळेवर चाचणी आणि उपचार करून वाचवू शकतात मोठा त्रास.
आजच Apex Hospital मध्ये तुमचे Kidney Checkup करून घ्या!
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------

रुग्णाच्या वेदनेला स्वतःची समजून घेणारे, त्याच्या उपचारासाठी अहोरात्र झटणारे आमचे डॉक्टर्स...सर्व डॉक्टरांना आज ‘डॉक्टर्...
01/07/2025

रुग्णाच्या वेदनेला स्वतःची समजून घेणारे, त्याच्या उपचारासाठी अहोरात्र झटणारे आमचे डॉक्टर्स...

सर्व डॉक्टरांना आज ‘डॉक्टर्स डे’ निमित्त मनःपूर्वक धन्यवाद!
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------

किडनीच्या त्रासाची वेळेवर दखल घ्या!किडनी विकार वाढण्यापूर्वीच योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.✅ रक्तातील साखर, रक्तदाब आणि क...
28/06/2025

किडनीच्या त्रासाची वेळेवर दखल घ्या!
किडनी विकार वाढण्यापूर्वीच योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
✅ रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा
✅ मिठाचे प्रमाण कमी ठेवा
✅ वेळेवर लक्षणांची दखल घ्या
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------
#किडनीउपचार

योग आपल्याला आरोग्य, शांती आणि सामर्थ्याची दिशा दाखवतो.आंतरराष्ट्रीय योग दिन !!---------------------अँपेक्स हाॅस्पिटल - ...
21/06/2025

योग आपल्याला आरोग्य, शांती आणि सामर्थ्याची दिशा दाखवतो.

आंतरराष्ट्रीय योग दिन !!
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------

किडनीच्या समस्यांसाठी अनुभवी डॉक्टर आता आपल्या शहरात!वेळेवर निदान आणि तज्ज्ञ उपचार म्हणजे आयुष्याची हमी!डॉ. प्रविण चेडे ...
18/06/2025

किडनीच्या समस्यांसाठी अनुभवी डॉक्टर आता आपल्या शहरात!
वेळेवर निदान आणि तज्ज्ञ उपचार म्हणजे आयुष्याची हमी!

डॉ. प्रविण चेडे – नेफ्रोलॉजीत प्रवीण
📍 दर तिसऱ्या शुक्रवार
🗓️ नेवासा • कुकाणा
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------

कंबर सतत दुखतेय? मग दुर्लक्ष नको!वारंवार होणारी कंबरदुखी ही फक्त थकवा नाही, ती गंभीर कारणांचे लक्षण असू शकते!➡ स्लिप डिस...
12/06/2025

कंबर सतत दुखतेय? मग दुर्लक्ष नको!
वारंवार होणारी कंबरदुखी ही फक्त थकवा नाही, ती गंभीर कारणांचे लक्षण असू शकते!
➡ स्लिप डिस्क
➡ मणक्यांतील गॅप
➡ मणक्यांची झीज
➡ खालच्या पाठीत दुखणं

वेळीच निदान हवे, अन्यथा त्रास वाढू शकतो!

---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------
#कंबरदुखी

प्रत्येक फॅक्चरवर विश्वासाने उपचार!दर्जेदार व अनुभवी उपचार मिळवा केवळ Apex Multispeciality Hospital, अहमदनगर येथे!✅ आधुन...
10/06/2025

प्रत्येक फॅक्चरवर विश्वासाने उपचार!
दर्जेदार व अनुभवी उपचार मिळवा केवळ Apex Multispeciality Hospital, अहमदनगर येथे!

✅ आधुनिक तंत्रज्ञान
✅ अनुभवी ऑर्थोपेडिक सर्जन
✅ जलद व सुरक्षित रिकव्हरी
---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------

किडनीची वेळीच तपासणी = आयुष्याची हमी!आपल्या शहरात आता उपलब्ध आहे  डॉ. प्रविण चेडे,प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट – किडनी विकार, ...
07/06/2025

किडनीची वेळीच तपासणी = आयुष्याची हमी!
आपल्या शहरात आता उपलब्ध आहे डॉ. प्रविण चेडे,
प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट – किडनी विकार, प्रत्यारोपण, डायालिसिस आणि उपचारांचा विशेष अनुभव!

दर पहिल्या शनिवारी
राहुरी | कोल्हार | राहाता

🕘 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा:
📞 7887876060 | 📞 8999588067 | 📞 7620076172

---------------------
अँपेक्स हाॅस्पिटल - मल्टीस्पेशालिटी
पत्ता:- ICICI Bank समोर, परिचय हॉटेल जवळ, सावेडी रोड, अहमदनगर
संपर्क:- 0241 2426090
0241 2553332
---------------------
#किडनीउपचार

Address

Ahmednagar
414003

Telephone

+918981008008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Medplus Ahmednagar Apex Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category