Dr Nandkar Skin, Hair & Cosmetic Clinic

Dr Nandkar Skin, Hair & Cosmetic Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Nandkar Skin, Hair & Cosmetic Clinic, Dermatologist, Sonanagar Chowk, Kushthdham Road, Savedi, Ahmednagar.

रमजान ईद निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!घरीच रहा, सुरक्षित रहा...कोरोना नियमांचे पालन करा...                       ...
14/05/2021

रमजान ईद निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

घरीच रहा, सुरक्षित रहा...
कोरोना नियमांचे पालन करा...

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)

डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

अक्षय्य तृतीया निमित्‍त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!घरीच रहा, सुरक्षित रहा...कोरोना नियमांचे पालन करा...                ...
14/05/2021

अक्षय्य तृतीया निमित्‍त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

घरीच रहा, सुरक्षित रहा...
कोरोना नियमांचे पालन करा...

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)

डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

डॉक्टरांच्या आधी वेदनांवर फुंकर घालणारी, आईच्या मायेनं, रुग्णांची काळजी घेणारी सर्वांचीच बहीण ! परिचारिकाआज आंतरराष्ट्री...
11/05/2021

डॉक्टरांच्या आधी वेदनांवर फुंकर घालणारी, आईच्या मायेनं, रुग्णांची काळजी
घेणारी सर्वांचीच बहीण ! परिचारिका

आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. करोना आजाराच्या काळात परिचारिका आपला जीव धोक्यात घालून लोकांवर उपचार करत आहेत. या निमित्ताने समस्त परिचारिकांच्या सेवाभावी कार्याला मनापासून सलाम !

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)
डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

जागतिक दमा (अस्थमा) दिवस...'दमा' म्हणजे 'दम लागणे' किंवा 'श्वास लागणे'. लहान मुलांच्या बाबतीत'पोट उडणे', 'पोटात येणे' अस...
04/05/2021

जागतिक दमा (अस्थमा) दिवस...

'दमा' म्हणजे 'दम लागणे' किंवा 'श्वास लागणे'. लहान मुलांच्या बाबतीत'पोट उडणे', 'पोटात येणे' असेही शब्दप्रयोग वापरले जातात. दम लागण्याची कारणे अनेक आहेत.

'दमा' या आजारात श्वासनलिका आकुंचनाने अरुंद होऊन श्वासोच्छ्वासाला अडथळा येतो. तसेच नलिकांचे आतील आवरण जाड होऊन त्यात स्त्राव पाझरतो. हा स्त्राव कोरडा व घट्ट होत जातो. त्यामुळे हवेची आतबाहेर ये जा पुरेशा प्रमाणात होत नाही. तसेच फुप्फुसांमध्ये रक्तातल्या वायूंची देवाण घेवाणही होत नाही. त्यामुळे दम लागतो. दमा एक तर पाच वर्षाखालच्या लहान मुलांत येतो. नाही तर विशीनंतर, विशेषतः मध्यमवयात आढळतो. काही मुलांचा दमा तात्पुरता असतो व पाच वर्षानंतर तो बहुधा आपोआप थांबतो. मोठया माणसांचा दमा मात्र हळूहळू वाढत जातो . त्याचे हृदयावरही वाईट परिणाम होतात.

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)
डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

महाराष्ट्र दिन व कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!              डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)Dr Madhuri Nandkar (Der...
01/05/2021

महाराष्ट्र दिन व कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)
डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

भगवान महावीर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...!                                                          डॉ मा...
25/04/2021

भगवान महावीर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...!

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)
डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

रामनवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ...!          डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)Dr Madhuri Nandkar (Dermatologist)...
21/04/2021

रामनवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ...!

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)
डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

गुढीपाडवा व नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,नवा आरंभ, नवा विश्वा...
13/04/2021

गुढीपाडवा व नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरूवात...

कोराना मुक्तीचा संकल्पाने नववर्षाचे स्वागत करुया,
या वर्षीचा गुढीपाडवा घरात राहून साजरा करुया ...!

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)

डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

त्‍वचा खराब होण्याची काही कारणे -                    डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)Dr Madhuri Nandkar (Dermatologist)डॉ...
11/04/2021

त्‍वचा खराब होण्याची काही कारणे -

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)
डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक

पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

त्‍वचा खराब होण्याची कारणे - झोपेची कमकरतामुळे सुद्धा त्‍वचेच्या समस्या उद्भवतात. त्‍यामुळे दररोज कमीत-कमी ७ ते ८ तास झो...
09/04/2021

त्‍वचा खराब होण्याची कारणे -
झोपेची कमकरतामुळे सुद्धा त्‍वचेच्या समस्या उद्भवतात. त्‍यामुळे दररोज कमीत-कमी ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे.

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)
डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

उत्तम आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आपलं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटतं. उत्तम आरोग्य राखणं हे बऱ्याच अंशी आपल...
07/04/2021

उत्तम आरोग्य हीच खरी आपली संपत्ती

आपलं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटतं. उत्तम आरोग्य राखणं हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती आहे. शारीरिक व मानसिक निरोगीपणा म्हणजे उत्तम आरोग्य. हे दोन्ही प्रकारातील आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहे. उत्तम आरोग्याच्या चतुःसूत्री प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. या चतुःसूत्रीत समावेश होतो सुनिश्चित दिनचर्या, उत्तम आहार, व्यायाम आणि मानसिक संतुलनाचा. यातील सुनिश्चित दिनचर्या हा उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाची दिनचर्या सकाळी लवकर सुरू झाली तर आरोग्य उत्तम राहील. यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे उत्तम आहार. आहार सर्वसमावेशक असावा. यात सर्व प्रकारच्या भाज्या-पालेभाज्यां,फळांचा समावेश असावा.

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)
डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

उन्हाळ्यात त्‍वचा खराब होण्याची कारणे -- सतत उन्हात फिरणे यामुळे त्‍वचा काळी पडते- उन्हामुळे त्‍वेचेला सुरकुत्‍या लवकर प...
05/04/2021

उन्हाळ्यात त्‍वचा खराब होण्याची कारणे -

- सतत उन्हात फिरणे यामुळे त्‍वचा काळी पडते
- उन्हामुळे त्‍वेचेला सुरकुत्‍या लवकर पडतात
- वांगाचे डाग अधिक प्रखर होऊ शकतात
- त्‍यामुळे उन्हात जाताना नेहमी स्कार्फचा वापर करावा
- सनस्क्रिन वापरावे

डॉ माधुरी नंदकर (त्वचारोग तज्ञ)
Dr Madhuri Nandkar (Dermatologist)
डॉ नंदकर स्किन, हेअर अँड कॉस्मॅटिक क्लिनिक
पत्ता : 1) सोनानगर चौक, किंग कॉर्नर जवळ, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर
2) अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर
संपर्क : ९०११०४४००६

Address

Sonanagar Chowk, Kushthdham Road, Savedi
Ahmednagar

Opening Hours

Monday 10:30am - 1:30pm
Tuesday 6pm - 8pm
Wednesday 11am - 1pm
Thursday 11am - 1pm
Friday 11am - 1pm
Saturday 11am - 1pm

Telephone

+919011044006

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Nandkar Skin, Hair & Cosmetic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category