04/08/2025
लहान मुलांमध्ये अंथरुणावर लघवी होणे (बेडवेटिंग) ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेकदा 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये दिसून येते. यात मुलाला रात्री झोपेत असताना नकळत लघवी होते. या समस्येचे मूळ कारण मुलाच्या शारीरिक, भावनिक किंवा सामाजिक स्थितीमध्ये असू शकते. या बद्दल सविस्तर माहिती : डॉ दिलीप बागल (बालरोग तज्ञ)
Dr Neelam Bagal (M.B.B.S. MD Gyn. Obgy.)
डॉ निलम बागल (स्त्रीरोग तज्ञ )
Dr Dilip Bagal (M.B.B.S., DCH)
डॉ दिलीप बागल (बालरोग तज्ञ)
🏥 Bagal Nursinghome / Bagal Hospital
Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Ahmednagar
Contact : 📱 9403820779