
25/04/2025
कधी मेंढ्या राखायच्या, तर कधी हाती पडेल ते काम करायचं....
मोबाईल हरवला तेव्हा पोलीस स्टेशनने तक्रारही घेतली नाही.
पण स्वप्न मोठं होतं – आणि मनात विश्वास होता.
आज तोच पोरगा IPS अधिकारी झालाय.
क्लास न करता, कोचिंगशिवाय – फक्त जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांचं आशीर्वाद!
IPS बिरदेव डोने – नाव लक्षात ठेवा,
कारण या देशात अजूनही संघर्ष करणाऱ्यांचं स्वप्न जिवंत आहे.
भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा बिरदेव!