19/05/2026
वाढत्या वयासोबत हाडे मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. गजेंद्र पवळ (मणका विकार तज्ज्ञ) यांच्याकडून जाणून घ्या हाडांची ठिसूळता टाळण्याचे सोपे घरगुती उपाय आणि त्यावरील आधुनिक उपचार.
निरोगी हाडांसाठी आजच योग्य पावले उचला!
अधिक माहितीसाठी संपर्क:
🏥 श्रीशा मणक्याचे व मधुमेहाचे हॉस्पिटल, अहिल्याननगर.
📱 8850133042