
09/12/2023
जय शिवराय! 🚩
मराठा उद्योजक लाॅबी व ऑस्कर हॉस्पिटल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवारी दि.१०.१२.२०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजे पर्यंत "रक्तदान" शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 🩸
सगळ्या बांधवाना विनंती आहे हि पोस्ट जास्तीत जास्त Viral करूया. 🔄
अधिक माहिती साठी संपर्क करा:
नितीन वाघ - 7045527888 📞
सुप्रिया लांडे - 7506065851 📞