
17/07/2025
दिनांक १६/७/२०२५ रोजी कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती येथे समृद्धी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्शज्ञान कार्यशाळेत शाळेतील विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श-वाईट स्पर्श (गुड टच -बॅड टच ) याबद्दल मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. यावेळी डॉ. तेजस्विता राऊत , शंकर बागडेसाहेब , मुख्याध्यापक तोरणे सर व इतर शिक्षक उपस्थित होते.
On 16/7/2025 ,In association with Samrudhi Bahuudeshiy Sanstha got an opportunity to guide school students about Good touch and bad touch at krishnanand vidyamandir Patil vasti. Dr. Tejaswita Raut , Mr. Shankar bagade sir , Principal Mr.Torane sir & other teachers were also present.