12/08/2024
🧖🏻♀️ *भव्य त्वचा विकार व वातारोग निदान व उपचार शिबिर* 🚶🏻
🗓️ *रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४*
⏰ *वेळ: सकाळी१० ते दु २.००*
*वातविकार*
- मणक्याचे आजार
- सांधेदुखी
- संधिवात
- आमवात
- क्रीडासंबंधी दुखापती
- हातापायाला मुंग्या येणे
इत्यादी आजारांवर शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक चिकित्सेबरोबरच अमेरिकन तंत्रज्ञानावर आधारित मणक्यांच्या विकारांसाठी प्रश्निम विदर्भात प्रथमच एकीकृत वातरोग चिकित्सा पद्धती आपल्याला अकोला शहरात उपलब्ध आहे.
*शिबिराचे वैशिष्ट्य*
- हाडांच्या ठीसुळतेची तपासणी *(BMD)*
- आमवात/गाठीया वात (Gout) साठीची तपासणी
- आवश्यक्तेनुसार मोफत अग्निकर्म, रक्तमोक्षण ,वेधन कर्म चिकित्सा
- पंचकर्म व पुढील उपचारात विशेष सुट
शिबिरातील तज्ञ-
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आयुर्वेद वातविकार चिकित्सक.
👨🏻⚕️ *डॉ. स्वप्नील गावंडे*
BAMS,DOMP(Japan),MCMT(USA),COMT(UK)
आयुर्वेद वातविकार चिकित्सक
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🧖🏻♀️ *त्वचा व केस विकार*
- *_सौंदर्य समस्या_*
- मुरूम
- चेहऱ्यावरचे वांग
- डोळ्या भवतीचे काळे वर्तुळ
- त्वचेवरील सुरकुत्या
_*त्वचा विकार*_
- सोरायसिस
- गचकर्ण
- एक्सीमा
- हाता पायांच्या भेगा
_*केसांचे विकार*_
- केसातील कोंडा
- केस गळणे
- टक्कल पडणे
- अकाली केस पांढरे होणे
🖥️ *वरील सर्व समस्यांसाठी आधुनिक मशीन व आयुर्वेद औषधी यांच्या द्वारे संयुक्त उपचार .* 🍃
सोबतच मोफत दुर्बीण द्वारे त्वचेची तपासणी (डर्मास्कोपी) 🔭
शिबिरातील तज्ञ
प्रसिद्ध आयुर्वेद त्वचारोग चिकित्सक
👨🏻⚕️ *डॉ.ललितकुमार हेडा*
टीप:- १) नोंदणी शुल्क रुपये ५०/-फक्त, दोन्ही शिबिरामध्ये केलेल्या शुल्क रु.८०/-
२) मर्यादित रुग्णा रुग्ण संख्या (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश) नोंदणी आवश्यक
३) डॉ.ललितकुमार हेडा दर शनिवारी रूग्न तपासणी साठी उपलब्ध असतील
📱 *नोंदणीसाठी संपर्क ७२४९५९८२६४*
🏥 *स्थळ* :
स्पाईन व जॉईंट केअर सेंटर
*_आयुर्प्रभा_*
मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल
श्री कृष्ण ज्ञान मंदिर समोर ,रामनगर ,अकोला.