Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir

  • Home
  • India
  • Ambajogai
  • Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir

Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir ISRO India Chandrayan 3 soft landed 100% successfully 23 August 2023. Congratulations ISRO India. Ok

अंतराळ पुष्पकयान विमानाचा अपघात कधीही होत नाही.-अँटीग्रॅव्हीटी संशोधक शास्रज्ञ श्री.एस.एम.गोरे सर सहशिक्षक महाराष्ट्र वि...
20/06/2025

अंतराळ पुष्पकयान विमानाचा अपघात कधीही होत नाही.-अँटीग्रॅव्हीटी संशोधक शास्रज्ञ श्री.एस.एम.गोरे सर सहशिक्षक महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा

श्रीसत्यार्थमहाभारत-महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत (!!ॐ!!आधारीत श्रीमद महर्षी वेदव्यास महाभारत-श्रीविश्वगुरूजी भ...
04/05/2025

श्रीसत्यार्थमहाभारत-
महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत
(!!ॐ!!आधारीत श्रीमद महर्षी वेदव्यास महाभारत-श्रीविश्वगुरूजी भारत )
!!श्रीसत्यार्थमहाभारत!!श्री.बनेश्वर एक चारधाम!!
( दोहा १-७ पंचम अध्याय श्रीसत्यार्थमहाभारत )
( पुलोम दानव भृगुच्या आश्रमात येतो।।
आणि अग्नीदेवाला बोलतो.) ( E 1-7 )
।।दोहा।।१।।
।।शौनक उवाच।।शौनक बोलतात।।
।।लौमहर्षणकुमार।।हे प्रिय तात।।
।।तुमच्या पित्याने पुराणांचे अध्ययन केले।।
।।काय त्या सर्व पुराणांचे अध्ययन केलेले??१??
।।चौपाई।।
।।पुराणात दिव्य कथा वर्णीत।।
।।राजश्रीचे आदिवंश तयात।।
।।ब्रह्मर्षीचे आदिवंश तयात।।
।।तुमच्या पितांच्या सांगण्यात।।१।।(२)
।।भृगु वंशाची कथा आम्हा ऐकायची।।
।।ती कथा तुम्ही आम्हा सांगायची।।
।।आम्हाला ती कथा आहे ऐकायची।।
।।आम्ही भृगुची कथा आहे ऐकायची।।२।।(३)
।।सौतिरूवाच।।उग्रश्रवा भाषण।।
।।भृगुनंदन।।वैश्यम्पायन।।ब्राह्मण।।
।।महात्मा द्विजवर।।करती पठण।।
।।तयांनी केले वर्णन झाले ज्ञान।।३।।(४)
।।माझीया पित्याने केले अध्ययन।।
।।तयाच्या मुखातून घेतले शिक्षण।।
।।पूजतात तयांना सारे मरूद्गण।।
।।सांगतो भृगुवंशाचा इतिहासाला।।
।।देवता इंद्र ऋषी पूजती तयाला।।४।।(५)
।।दोहा।।२।।
।।भृगुवंशाचा दिव्य परिचय ऐकावा।।
।।अद्भुत युक्तियुक्त परिचय समजावा।।
।।पुराण आश्रयी संयुक्त व्हावा।।
।।पुराणाचा येथे उजाळा व्हावा।।२।।(६)
।।चौपाई।।
।स्वयंभू ब्रह्माने वरूण यज्ञ केला।।
।।त्यातूनी भृगु प्रकट आहे झाला।।(७)
।।भृगुचे प्रिय पुत्र च्यवन जन्मला।।
।।च्यवन भार्गव म्हणून ओळखीले।।१।।(८)
।।च्यवनाच्या पुत्राचे ते नाव प्रमती।।
।।प्रमती महान धर्मात्मा ओळखती।।
।।प्रमती-अप्सराचा पुत्र रूरू जन्मला।।
।।घृताची अप्सरेला पुत्र रूरू जन्मला।।२।।(९)
।।रूरूचे पुत्र शुनक होते।।
।।तया प्रमदा आई शोभते।।
।।शुनक वेदांत पारंगत होते।।
।।विद्वान तसेच धर्मात्मा होते।।३।।(१०)
।।ते तुमचे पूर्व पितामह होते।।
।।शौनक बोलत बोलत होते।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(१०)
।।दोहा।।३।।
।।ते तपस्वी यशस्वी शास्रज्ञ ब्रह्मवेत्ता।।
।।धर्मात्मा सत्यवादी इंद्रिय विजेता।।
।।आहार विहार नियमित परिमित।।
।।शुनक महात्मा होते ते व्यवस्थित।।३।।(११)
।।चौपाई।।
।।शौनक उवाच।।शौनकजी बोलले।।
।।उग्रश्रवाला प्रश्न तेव्हा विचारीले।।
।।महात्मा भार्गवचे नाव।।
।।च्यवन कसे पडले नाव??१??(१२)
।।सौतिरूवाच।।उग्रश्रवा बोलत होते।।
।।भृगुच्या पत्नीचे नाव पुलोमा होते।।
।।भृगुचे पत्नीवर प्रेम भारी।।
।।पत्नी गरोधर राही प्यारी।।२।।(१३)
।।सुस्वभावी धर्मपत्नी अनुकूल।।
।।पतीही तिला होते सानुकूल।।
।।तेव्हा गर्भ प्रकट झाले।।
।।ऋषी अंघोळीला गेले।।३।।(१४)
।।त्या समयी एक राक्षस तेथे आला।।
।।माझे नाव पुलोमा आहे म्हणाला।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(१५)
।।दोहा।।४।।
।।आश्रमात प्रवेश त्याने केला।।
।।कामदेवाच्या वशीभूत झाला।।
।।त्याची कुदृष्टी गुरू पत्नी वर पडली।।
।।त्याची सुध बुध हरवली।।नासली।।४।।(१६)
।।चौपाई।।
।।सुंदरी पुलोमाने राक्षसाला।।
।।फुले अतिथी सत्काराला।।
।।तयाला आमंत्रीत केले।।
।।स्वागत सत्कारही केले।।१।।(१७)
।।राक्षसाला काम पिडा भारी।।
।।पुलोमा एकटीच ती सुंदरी।।
।।याचा राक्षसाला हर्ष भारी।।
।।सती साध्वी पुलोमा सुंदरी।।२।।(१८)
।।सतीहरण करण्याला आला।।
।।पाहून फुले मनी खूश झाला।।
।।आधीच आवडली नार भारी।।
।।आधी वरण केले हीचे नारी।।३।।(१९)
।।त्याच्या अनुपस्थित लग्न झाले।।
।।तिच्या पित्याचे काटे सल सलले।।
।।भृगु सोबती पुलोमाचा।।विवाह झाला।।
।।तिचा पिता राक्षसाचा।।अपराधी झाला।।४।।(२०)
।।दोहा।।५।।
।।आता हीचे हरण करीतो।।
।।दृढनिश्चय खास करीतो।।
।।अग्नीहोत्राच्या घरी।।
।।अग्नीदेव प्रज्वलीत।।
।।राक्षसाने अग्नीदेवाला।।
।।जळे अग्नीकुंडात।।५।।(२१)
।।चौपाई।।
।।तेव्हा प्रज्वलीत पावकाला तो म्हणाला।।
।।आता घालीतो सत्याची शपथ अग्नीला।।
।।सांगावे अग्नीदेवाने।।ही सुंदर नारी।।
।।नेमके कोणाची पत्नी असणारी??१??(२२)
।।पावक देवताचे मुख असताना।।
।।माझीया प्रश्नाचे उत्तर देताना।।
।।पहिल्यांदा नारीस मी वरले।।
।।आणि कोणी चित्र बिघाडीले??२??(२३)
।।हीच्या पित्याने मला धोका दिला।।
।।पुलोमाचा विवाह भृगुशी केला।।
।।खरेच ही भृगुची भार्या आहे का??
।।मला पुलोमाचे हरण करायचे का??३??(२४)
।।पहिली वरलेली माझी भार्या होती।।
।।अन्याय पूर्वक भृगुला मिळाली होती।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(२५)
।।दोहा।।६।।
।।सौतिरूवाच।।उग्रश्रवा बोलणार।।
।।संशयाचे प्रश्न विचारी तो वारंवार।।
।।पुलोमा माझी आहे की भृगुची??
।।अग्नीने उत्तरे मला ती द्यायची।।६।।(२६)
।।चौपाई।।
।।ही माझी आहे की भृगुची??
।।अग्नी जीभ सत्य बोलायची।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।(२६)
।।अग्नी वसतो हर प्राण्यांत।।
।।अग्नी पाप पुण्याचा साक्षात।।
।।हर ठिकाणी ताप हजर।।
।।सत्याचा करावा गजर।।२।।(२७)
।।भृगुने पुलोमाचे छान!!
।।केले असेल नारीहरण।।
।।तरी सत्य सांगावे अग्नीने।।
।।अग्नीने जे खरे ते सांगणे।।३।।(२८)
।।मी आलो नारीहरण।।
।।अग्नी सत्य बोलण।।
।।म्हणूनी अग्नीने खरे बोलावे।।
।।पापी होण्या पासून वाचवावे।।४।।(२९)
।।दोहा।।७।।
।।सौतिरूवाच।।ते उग्रश्रवाजी बोलतात।।
।।राक्षसाचे बोलण्याने अग्नी दुःखावतात।।
।।खोटे बोलावे की खरे बोलावे??
।।भृगुच्या शापासही घाबरावे।।७।।(३०)
।।चौपाई।।
।।अग्नीरूवाच।।अग्नीदेव बोलले।।
।।जरी पुलोमाचे वरण तुम्ही केले।।
।।मग तुम्ही विधीवत लग्न का न केले??
।।विवाह न करण्याचे अपराध घडले।।१।।(३१)
।।पित्याने पुलोमा भृगुला दिलेली।।
।।तू तिच्या पित्याला नाहीस आवडला।।
।।भृगु आवडला म्हणूनी विवाह केला।।
।।पित्याला चांगल्या वराचा लोभ झाला।।२।।(३२)
।।हे दानव नंदन।।अग्नी खरे बोलतो।।
।।अग्नीचे फेरे त्यांनी घेतले।।सांगतो।।
।।वेदांची विधी पाळली।।
।।लग्नाला साक्ष दिली।।३।।(३३)
।।हे दानवश्रेष्ठा माझी खरी माहीती।।
।।या विषयात लबाडी ना करीताती।।
।।त्रिलोकात असत्याची पूजा नाही।।
।।सत्याची पूजा अनादी सनातनही।।४।।(३४)
(।।महाभारत एक इतिहास।। )
( ।।आदिपर्वाच्या अंतर्गत पौलम पर्वात
अग्नीसंवाद विषय मांडला आहे.
पाचवा अध्याय पूर्ण झाला आहे.।।)
!!श्रीहरीभजन!!
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे कृष्ण।।हरे कल्कि हरे हरे।।
।।हरे राम हरे कृष्ण।।हरे कल्कि हरे हरे।।भजन।।
( दोहा १-७ पंचम अध्याय श्रीसत्यार्थमहाभारत )
(अनुवादक महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत)
!!ॐ श्रीपरमात्मेने नमः!!
(आधारीत-महर्षी वेदव्यास महाभारत )
वाचकांना विशेष सूचना:श्रीसत्यार्थमहाभारत-
महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत
सदरील मराठी महाकाव्य कोणत्याही काळात मानवहिंसेचे समर्थन करीत नाही.सदरील काव्य कोणत्याही काळात महायुद्धांचे समर्थन करीत नाही.
आम्ही भारतीय तिसर्‍या जागतीक महायुद्धास कायमची बंदी घालीतआहोत.महाभारतातील प्रसंग हे विकार व निर्विकार यातील सुसंवाद आहेत.महाभारतात कोणत्याही प्रकारचे महायुद्ध झालेले नव्हते.मानव अहिंसा हेच मावतेचे प्राणामृत आहे.मानव अहिंसा हाच एकमेव सत्यधर्म आहे.जगातील सारे धर्म सत्यधर्म आहेत.सदरील महाकाव्य कोणत्याही काळात अंधश्रद्धेचे समर्थन करीत नाही.
!!मानवधर्म एकची निसर्ग तत्वाचे जीवनसत्व!!
!!वैसुधैव कुटुंबकम!!विश्वची माझे घर!!
!!मानव अहिंसा हेच श्रीसत्यार्थमहाभारत!!
!!सत्यमेव जयते!!जय हिंद!!जय भारत!!जय महाराष्ट्र!!
!!भारत माता की जय।।भारत माता की जय!!
!!भारत माता की जय!! !!ईश्वराचा संदेश मानव अहिंसा आहे!!वंदे मातरम!!सत्यमेव जयते!!
वाचकांना विशेष सूचना:-सदरील संशोधने इस्रो भारताच्या अधिन आहेत.जगातील इतर संशोधन संस्थांना यावर अधिकार गाजवीता येणार नाही.©इस्रो भारत २०२५@ॐ
(Warning: Don't copy.Copyright is only for ISRO Indian government©2025-forever ॐ by ISRO Scientist Mr. Satish Mahadeo Gore -Admin)
!!महाभारत -प्रथमखंड आदिपर्व आणि सभापर्व!!
!!त्वमेव माताच पिता त्वमेव!!
!!त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव!!
!!त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव!!
!!त्वमेव सर्वं मम देवदेव!!
(अनुवादक महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत )
!!ॐ श्रीपरमात्मेने नमः!!

श्रीसत्यार्थमहाभारत-महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत (!!ॐ!!आधारीत श्रीमद महर्षी वेदव्यास महाभारत-श्रीविश्वगुरूजी भ...
02/05/2025

श्रीसत्यार्थमहाभारत-
महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत
(!!ॐ!!आधारीत श्रीमद महर्षी वेदव्यास महाभारत-श्रीविश्वगुरूजी भारत )
!!श्रीसत्यार्थमहाभारत!!श्री.बनेश्वर एक चारधाम!!
( दोहा ३१-४० पर्वसंग्रह तृतीय अध्याय पौष्यपर्व श्रीसत्यार्थमहाभारत ) ( C 31-40 )
।।दोहा।।३१।।
।।अपवित्र अन्न देवूनी शाप देता।।
।।विपरित ऐसे कैसे वागता दाता।।
।।पौष्याने अपवित्र अन्न पाहीले।।
।।मागचे कारण शोधण्या सांगीतले।।३१।।(११८)
।।चौपाई।।
।।केस सारे मोकळे सोडून तीने।।
।।स्वयंपाक केला स्वयंपाकीनीने।।
।।त्यात केस म्हणूनी पडलेला।।
।।त्या जेवणाला उशीर झालेला।।१।।
।।थंड भोजन ते अपावन होते।।
।।दोषाने राजा प्रसन्न झाले होते।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(११९)
।।केशयुक्त थंड जेवण।।
।।चूकून मिळाले जेवण।।
।।या देवाने अपराधाला क्षमा करावी।।
।।आंधळेपणाची सजा माफ करावी।।३।।(१२०)
।।राजा मी खोटे बोलणार नाही।।
।।थोडे दिवस होताल आंधळेही।।
।।पुन्हा तुम्ही होताल डोळसही।।
।।आता तुमचा शाप संपावाही।।४।।(१२१)
।।दोहा।।३२।।
।।असे ऐकून पौष्य म्हणालेही।।
।।शाप वापस घेता येत नाही।।
।।माझा राग अजून शांत।।
।।नाही झाला।।अशांत।।३२।।(१२२)
।।चौपाई।।
।।ब्राह्मण ह्रदय लोण्यासारखे।।
।।वितळे ह्रदय हे बर्फासारखे।।
।।केवळ वाणी तिखटा प्रमाणेही।।
।।परंतु क्षत्रीयां साठी हे विपरीतही।।१।।
।।राजाचे ह्रदय धारधार असावे।।
।।राजाच्या वाणीत नवनीत व्हावे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(१२३)
।।ह्रदय कठोर दयाळू नाही।।
।।शापवाणी बदलत नाही।।
।।दूषीत अन्नाचा शाप लागेल??
।।शाप कसा काय चुकेल।।३।।(१२४)
।।म्हणून तुलाही संतानहीन।।
।।व्हावे लागेल संतानहीन।।
।।अन्न ताट दोषासह असणार।।
।।तुमचा शाप नाही लागणार।।४।।(१२५)
।।दोहा।।३३।।
।।कार्यसाधन आहे झाले झाले।।
।।उत्तंक दोन्ही कुंडले घेवून गेले।।
।।नागवा क्षपण पाठलाग करीतो।।
।।अधून मधून क्षपण लपतो लपतो।।३३।।(१२६)
।।चौपाई।।
।।वाटेत एक जलाशय लागला।।
।।उत्तंकाने कुंडले किनार्‍याला।।
।।ठेवीले।।त्याला स्नान करायला।।
।।क्षपणाने कुंडले।।पळवायला।।१।।(१२७)
।।उत्तंकाने स्नान तर्पण केले।।
।।देवतांचे गुरूंचे स्मरण केले।।
।।जलातून बाहेर ते निघाले।।
।।क्षपणाच्या मागे पळू लागले।।२।।(१२८)
।।वास्तवीक नागराज तक्षकाला।।
।।उत्तंक तयाच्या जवळी तो गेला।।
।।क्षपणाने तक्षकाचे रूप धारीले।।
।।मग बीळात नाग पळून गेलेले।।३।।(१२९)
।।बीळातून नागलोकात गेला।।
।।उत्तंकही नागलोकात गेला।।
।।शतराणीने जे सांगीतले।।
।।ते मत उत्तंकाने पाळीले।।४।।(१३०)
।।दोहा।।३४।।
।।दांडीने विवर खोदू लागला।।
।।तरीही तो असफल झाला।।
।।इंद्राने उत्तंकाचा क्लेश पाहीला।।
।।सहाय्यतेला वज्रही पाठवीला।।१।।(१३१)
।।चौपाई।।
।।इंद्र वज्राला म्हणाला जावे।।
।।ब्राह्मणाला सहाय्य करावे।।
।।वज्र दांडीत शिरला।।पाताळा।।
।।लोका।।आरपार केले बीळाला।।१।।(१३२)
।।तेव्हा उत्तंक बीळात घुसले।।
।।नागलोकाचे दर्शन केलेले।।
।।असीम नागलोक पाहीले।।
।।ग्राम शहरे घरे राजमहाल।।२।।(१३३)
।।मंदिर मंडप शंभर दरवाजे।।
।।क्रिडास्थान सर्वत्र नवाजे।।
।।नागाचे स्तवन उत्तंक करी।।
।।ऐरावताचा राजा राज्य करी।।३।।
।।समरांगणात शोभूनी दिसतात।।
।।सर्पाचा विजय असो।।बोलतात।।
।।बिजली वायू जल वर्षाधारा।।
।।ढगांसारखी बाणांची वर्षाधारा।।४।।(१३४)
।।दोहा।।३५।।
।।ऐरावत कूळातील नाग हत्ती।।
।।अनेक सुंदर रूपवाले हत्ती।।
।।विचित्र कुंडले धारण करीती।।
।।पाताळ स्वर्ग प्रकाशीत होती।।३५।।(१३५)
।।चौपाई।।
।।गंगा तटा वरी नांगाची घरे।।
।।सुंदर नाग नागीन रहाणारे।।
।।विचित्र कुंडले धारण करीती।।
।।सूर्या समान कुंडले चमकती।।१।।(१३६)
।।महान महान सर्पांची स्तुती करतो।।
।।उत्तंक सर्पांचे गुणगाण गात रहातो।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(१३६)
।।ऐरावत आणि नाग एकच असती।।
।।सूर्य किरणात ते हिंडती बाडगती।।
।।ऐरावताचा भाऊ धृतराष्ट्र असता।।
।।सूर्यदेवा सोबत प्रकाशीत होता।।३।।(१३७)
।।अठ्ठावीस हजार आठशे आठ सापात।।
।।सूर्याच्या घोड्याची बागडोर करतात।।
।।इतक्या दूरवर जातात।।
।।सूर्याची सेवा करतात।।४।।(१३८)
।।दोहा।।३६।।
।।ऐरावताचे छोटेसे भाऊ।।नमस्कार।।
।।तयांना उत्तंक करणार ।।नमस्कार।।
।।नागांचा निवास कुरूक्षेत्रात।।
।।तयांचा निवास खांडववनात।।३८।।(१३९)
।।चौपाई।।
।।नागराज तक्षकांनी द्यावेत कुंडले।।
।।त्यासाठी उत्तंक प्रशंसक झालेले।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।(१४०)
।।तक्षक आणि अश्वसेन हे नाग।।
।।आपल्या सोबत असतात नाग।।
।।कुरूक्षेत्राच्या इक्षूमती नदी तटावर।।
।।तक्षकाचे लहान भाऊ नदी तटावर।।२।।(१४१)
।।श्रुतसेन नावाचा भाऊ।।नागराजाची।।
।।पदवी मिळवीण्या पूजा करी सूर्याची।।
।।कुरूक्षेत्रात राहतो।।पूजा करी सूर्याची।।
।।आठवण करीतो आशा महात्मांची।।३।।(१४२)
।।महर्षी उत्तंकाने पूजा केली नागांची।।
।।ती काहीही झाली नाही उपयोगाची।।
।।कुंडले मिळवू शकले नाहीत।।
।।विचारांच्या पडले ते चिंतेत।।४।।(१४३)
।।दोहा।।३७।।
।।नागांची स्तुती करून काय उपयोग??
।।कुंडले देण्याचा केला नाही सहयोग।।
।।तेव्हा तयाला दोन सुंदर।।
।।सुंदर स्रीया तया दिसणार।।३७।।(१४४)
।।चौपाई।।
।।हातमागावरी वस्रे विणणार।।
।।काळे व पांढरे सूत असणार।।
।।तया फिरवीती सहा कुमार।।
।।एक श्रेष्ठ पुरूष दिसणार।।१।।(१४५)
।।तिथे एक अश्वही दिसणार।।
।।उत्तंक तयांची स्तुती करणार।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(१४५)
।।हे अविनाशी कालचक्र फिरते।।
।।यात तिनशे साठ आरे फिरते।।
।।चौविस पर्वास कुमार फिरवीती।।
।।चाकास सहा कुमार फिरवीती।।३।।(१४६)
।।संपूर्ण विश्व स्वरूप असता।।असता।।
।।सुंदर युवती काळे पांढरे वस्र विणीता।।
।।वस्र वासनेचे सुंदर मायाजाळ विणीता।।
।।भूत आणि भूवनाचे त्या संचलन करीता।।४।।(१४७)
।।दोहा।।३८।।
।।त्रिलोकांचे रक्षण केले महात्म्यांनी।।
।।वृत्रासूराचा वध केला महात्म्यांनी।।
।।नमुची दानवाचा संहारही केला।।
।।सत्य व असत्याचा निवाडा केला।।३८।।(१४८)
।।चौपाई।।
।।काळ्या रंगांची वस्रे घालीताती।।
।।सत्य असत्याचा निवाडा करीती।।
।।जलातून प्रकटला वैश्वा नर अश्व।।
।।आरूढ होवूनी जिंकीले हे विश्व।।१।।(१४९)
।।तो परमात्मा आहे।।विश्वरूप।।
।।जगदीश्वर पुरंदर।।तो स्वरूप।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(१४९)
।।तेव्हा तो पुरूष उत्तंकाला बोले।।
।।ब्राह्मणाला प्रसन्न जलद झालेले।।
।।तुझीया स्तोत्राने हे मन प्रसन्न झालेले।।
।।तुझे कोणते प्रिय कार्य करू??म्हणाले।।३।।(१५०)
।।हे ऐकून उत्तंक म्हणाले।।म्हणाले बोले।।
।।सारे नाग माझीया अधिन व्हावे।।बोले।।
।।तेव्हा पुराण पुरूष उत्तंकाला बोलले।।
।।ह्या घोड्याच्या गुदेत तू फूंक।।बोलले।।४।।(१५१)
।।दोहा।।३९।।
।।हे ऐकून उत्तंकाने।।घोड्याच्या गुदेत।।
।।गुदेत फुंकर मारीली।।घोड्याच्या गुदेत।।
।।फुंकल्याने घोड्याच्या।।शरीराला बोळे।।
।।अंगातून धूर जाळ निघाला।।डाग काळे।।३९।।(१५२)
।।चौपाई।।
।।नागलोक या धूराने भरून गेला।।
।।तेव्हा तक्षक अतिशय घाबरला।।
।।आगीच्या लोळाने व्याकूळ झाला।।
।।दोन्ही कुंडले घेवूनी बाहेर आला।।१।।(१५३)
।।तक्षक उत्तंकाला बोलू लागला।।
।।ब्राह्मणाने ही कुंडले घ्यावीत।।
।।उत्तंकाने कुडले घेतली हातात।।
।।कुंडले घेवून पडले विचारात??२??(१५४)
।।गुरूपत्नीचे पुण्यकव्रत आहे आज।।
।।गुरूपत्नीला देणार कुंडलाचा साज??
।।तेव्हा चिंतेत उत्तंक पडलेला।।
।।त्या पुराण पुरूषाने उत्तंकाला।।३।।(१५५)
।।विचारीले चिंता करीतो कशाला??
।।ह्याच घोड्याची करावीस सवारी।।
।।क्षणात उपाध्यायाच्या घरी सवारी।।
।।उत्तक तेव्हा पोहंचला गुरू घरी।।४।।(१५६)
।।दोहा।।४०।।
।।गुरूपत्नीने अंघोळही केली।।
।।केस विंचरले नटली थटली।।
।।उत्तंक आला नाही म्हणूनी ती चिडली।।
।।शिष्यांना शाप देण्याच्या तयारी केली।।४०।।(१५७)
।।चौपाई।।
।।इतक्यात उत्तंकाने प्रवेश केला।।
।।गुरूपत्नीला प्रणाम केला।।केला।।
।।दोन्ही कुंडले तयांना दिले।।
।।गुरूपत्नीने कुंडले घेतले।।१।।(१५८)
।।वेळेवरी आलास शब्बासकी तुला!!
।।बरे झाले शाप दिला नाही मी तुला।।
।।तुझे कल्याण होईल।।
।।सिद्धि प्राप्त होतील।।२।।(१५९)
।।उत्तंक उपाध्यायाच्या पाया पडले।।
।।गुरूने उत्तकाचे स्वागत केले।।केले।।
।।पुत्रा तुला यायला।।
।।उशीर का झाला??३??(१६०)
।।नागराज तक्षकाने विघ्न आणीले।।
।।नागलोकात गेलो।।कुंडले आणीले।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(१६१)
!!श्रीहरीभजन!!
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे कृष्ण।।हरे कल्कि हरे हरे।।
।।हरे राम हरे कृष्ण।।हरे कल्कि हरे हरे।।भजन।।
( दोहा ३१-४० पर्वसंग्रह तृतीय अध्याय पौष्यपर्व श्रीसत्यार्थमहाभारत )
(अनुवादक महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत)
!!ॐ श्रीपरमात्मेने नमः!!
(आधारीत-महर्षी वेदव्यास महाभारत )
वाचकांना विशेष सूचना:श्रीसत्यार्थमहाभारत-
महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत
सदरील मराठी महाकाव्य कोणत्याही काळात मानवहिंसेचे समर्थन करीत नाही.सदरील काव्य कोणत्याही काळात महायुद्धांचे समर्थन करीत नाही.
आम्ही भारतीय तिसर्‍या जागतीक महायुद्धास कायमची बंदी घालीतआहोत.महाभारतातील प्रसंग हे विकार व निर्विकार यातील सुसंवाद आहेत.महाभारतात कोणत्याही प्रकारचे महायुद्ध झालेले नव्हते.मानव अहिंसा हेच मावतेचे प्राणामृत आहे.मानव अहिंसा हाच एकमेव सत्यधर्म आहे.जगातील सारे धर्म सत्यधर्म आहेत.सदरील महाकाव्य कोणत्याही काळात अंधश्रद्धेचे समर्थन करीत नाही.
!!मानवधर्म एकची निसर्ग तत्वाचे जीवनसत्व!!
!!वैसुधैव कुटुंबकम!!विश्वची माझे घर!!
!!मानव अहिंसा हेच श्रीसत्यार्थमहाभारत!!
!!सत्यमेव जयते!!जय हिंद!!जय भारत!!जय महाराष्ट्र!!
!!भारत माता की जय।।भारत माता की जय!!
!!भारत माता की जय!! !!ईश्वराचा संदेश मानव अहिंसा आहे!!वंदे मातरम!!सत्यमेव जयते!!
वाचकांना विशेष सूचना:-सदरील संशोधने इस्रो भारताच्या अधिन आहेत.जगातील इतर संशोधन संस्थांना यावर अधिकार गाजवीता येणार नाही.©इस्रो भारत २०२५@ॐ
(Warning: Don't copy.Copyright is only for ISRO Indian government©2025-forever ॐ by ISRO Scientist Mr. Satish Mahadeo Gore -Admin)
!!महाभारत -प्रथमखंड आदिपर्व आणि सभापर्व!!
!!त्वमेव माताच पिता त्वमेव!!
!!त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव!!
!!त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव!!
!!त्वमेव सर्वं मम देवदेव!!
(अनुवादक महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत )
!!ॐ श्रीपरमात्मेने नमः!!

श्रीसत्यार्थमहाभारत-महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत (!!ॐ!!आधारीत श्रीमद महर्षी वेदव्यास महाभारत-श्रीविश्वगुरूजी भ...
11/04/2025

श्रीसत्यार्थमहाभारत-
महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत
(!!ॐ!!आधारीत श्रीमद महर्षी वेदव्यास महाभारत-श्रीविश्वगुरूजी भारत )
!!श्रीसत्यार्थमहाभारत!!श्री.बनेश्वर एक चारधाम!!
( दोहा ६१-७० पर्वसंग्रह द्वितीय अध्याय श्रीसत्यार्थमहाभारत )
।।दोहा।।६१।।
।।कर्ण पर्वाचा परिचय दिलेला।।
।।परम बुद्धिमान राजा शल्याला।।
।।कर्णाचा सारथी शल्याला।।
।।त्रिपुर संहाराच्या कथेला।।६१।।(२७०)
।।चौपाई।।
।।कथा पुराणी त्रिपुर संहारी।।
।।प्रजाजन सारे कथा ऐकणारी।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।(२७१)
।।कर्ण व शल्य यांचा संवाद कठोर।।
।।त्याचे वर्णन हे पर्व आहे करणार।।
।।हंसाचे व कावळ्याचे आक्षेप।।
।।उपाख्यान तयाचे आहे सापेक्ष।।२।।(२७२)
।।अश्वत्थामाने वध केला पांड्याचा।।
।।वध केला दोघांचा दंडसेन व दंडाचा।।
।।महात्मा अश्वत्थामा युद्ध खेळायचा।।
।।अवतार महादेवाचा युद्ध खेळायचा।।३।।(२७३)
।।द्वंद्व युद्ध कर्णाचे व युधिष्ठिराचे।।
।।युद्ध अतिशय अवघड असायचे।।
।।युधिष्ठिराच्या प्राणावर बेतले।।
।।अनेक जन पाहतच ते राहीले।।४।।(२७४)
।।दोहा।।६२।।
।।युधिष्ठिर अर्जूनाचे द्वंद्व चालले।।
।।अपशब्द एकमेकांना बोलले।।
।।दोघांना कृष्णाने समजावीले।।
।।बोलूनी शांत शांत शांत केले।।६५।।(२७५)
।।चौपाई।।
।।भीमाने प्रतिज्ञा संपूर्ण केली।।
।।दुःशासनाचे वक्षस्थळे फाडीली।।
।।भावाचे रक्त गटागटा प्याले।।
।।माणूसकीला कलंक लावीले।।१।।(२७६)
।।अर्जूनाने कर्णाला मारीले।।
।।हे प्रसंग पर्वात वर्णीलेले।।
।।याला आठवे पर्व मानीले।।
।।महाभारतात जे जे लिहीले।।२।।(२७७)
।।एकोणसत्तर अध्याय कर्ण पर्वाचे।।
।।चार हजार नऊशे चौंसष्ठ श्लोकाचे।।
।।पाठाचे वर्णन सुलभ केलेले।।
।।महाभारत व्यासांचे असले।।३।।(२७८)
।।शल्य पर्वाचे केले वर्णन आता।।
।।विचित्र अर्थयुक्त शब्द मांडीता।।
।।अर्थाचे विषय शिकता येती।।
।।मन मीत महाभारत गाताती।।४।।(२७९)
।।दोहा।।६३।।
।।कौरव सेनेचे सारे सारे प्रमुख।।
।।वीर महावीर मारले सारे प्रमुख।।
।।मद्रराज शैल्य सेनापती झाले।।
।।महाभारत महाकाव्य गाजले।।६३।।(२८०)
।।चौपाई।।
।।अभिषेक कुमार कार्तिकेयाचे।।
।।छान उप आख्यान झाले तयाचे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।(२८०.०)
।।विभाग वार वर्णन केले।।
।।रथी महारथीने युद्ध केले।।
।।कुरू कूळ वीरांचा विनाश झाला।।
।।धर्मराज युधिष्ठिराने शल्य मारीला।।२।।(२८१)
।।सहदेवाने शकूनी मारूनी टाकीला।।
।।वेद व्यास वर्णीतात महाभारताला।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।३।।(२८२)
।।अधिका अधिक कौरव सेना।।
।।भिषण युद्धात मेली ती सेना।।
।।सेना उरली सुरली घाबरली।।
।।लढाईत मरण्या आधी मेली।।४।।(२८३)
।।दोहा।।६४।।
।।व्याधांनी समाचार भीमाला सांगीतला।।
।।युधिष्ठिराने दुर्योधनाचा अपमान केला।।
।।क्रोधाने दूर्योधन सरोवरातून निघाला।।
।।भिमसेना विरूद्ध गदायुद्ध खेळला।।६४।।(२८४)
।।चौपाई।।
।।फार वेळ गदायुद्ध चालले।।
।।दुर्योधन अति परेशान झाले।।
।।शल्यपर्वात याचे वर्णन केले।।
।।व्यासांनी महाभारत लिहीले।।१।।(२८५)
।।बळरामाचे आगमन झाले।।
।।सरस्वती तीर्थ ओळखीले।।
।।शल्य पर्व ते गदा युद्धाचे।।
।।भयंकर युद्ध गदा युद्धाचे।।२।।(२८६)
।।भीमाने युद्धाचे नियम तोडले।।
।।शालिनी गद्याने युद्ध खेळले।।
।।दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या तोडल्या।।
।।दुर्योधनाच्या मांड्या रक्ताने माखल्या।।३।।(२८७)
।।हे नविन पर्व ओळखीले।।
।।व्यासाने महाभारत लिहिले।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(२८८)
।।दोहा।।६५।।
।।यात ऐकोणसाठ अध्याय लिहिले।।
।।वृत्तांत त्यात अनेक आले आले।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।६५।।(२८९)
।।चौपाई।।
।।तीन हजार दोनशे वीस श्लोक।।
।।कौरव पांडवांचे व्यास पालक।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।(२९०)
।।सौप्तिकी पर्वाची कथा दारूण।।
।।पांडव दूर गेलू दुर्योधनापासून।।
।।घायाळ दूर्योधन विव्हळत होता।।
।।रक्तात न्हावून निघत तो होता।।२।।(२९१)
।।संध्याकाळची समय तेव्हा होता।।
।।दुर्योधन रडत कन्हत होता होता।।
।।कृतवर्मा कृपाचार्य अश्वत्थामा।।
।।मृत्यूच्या दुःखा कोण येतो कामा??३??(२९२)
।।देत होते दुर्योधनाला दिलासा।।
।।दुःख दारुण कोण देई दिलासा??
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(२९२)
।।दोहा।।६६।।
।।जवळ येवूनी महारथी पाहती।।
।।राजा दुर्योधनाची दुर्दशा बघती।।
।।असे पाहून अश्वत्थामा तळमळे।।
।।क्रोधाचे तांडव तयाच्या मनी जळे।।६६।।(२९३)
।।चौपाई।।
।।आखरी प्रतिज्ञा केली स्वगत।।
।।धृष्टद्युम्नाचा वध करीन युद्धात।।
।।पांचाळ व सारे मंत्री मारीन।।
।।समस्त पांडवांचा वध करीन।।१।।(२९४)
।।तेव्हाच युद्ध कवच उतरीन।।
।।दुर्योधनाचा उतराई होईन।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(२९४)
।।सौप्तिक पर्वात दुर्योधनाला बोलले।।
।।तीन्ही महारथी तेथून निघून गेलेले।।
।।सूर्यास्त झाला रथी पाहत होते।।
।।महा वनात तिघे निघाले होते।।३।।(२९५)
।।वडाच्या झाडाखाली विश्राम केलेला।।
।।तिथे एका घूबडाने कावळा मारीला।।
।।असे पाहता अश्वत्थामाला।।
।।पिता मरण लागे स्मरणाला।।४।।(२९६)
।।दोहा।।६७।।
।।तेव्हा त्याला झोप येत होती।।
।।पांचाळ वधाची प्रतिज्ञा होती।।
।।निश्चय असा ठाम केला।।
।।पांचाळाला मारण्याला।।६७।।(२९७)
।।चौपाई।।
।।पांडवाच्या शिबिर दारा पुढे गेला।।
।।एक भयंकर राक्षसाने पहारा दिला।।
।।तेव्हा त्याला पहाणे कठिण झालेले।।
।।धरणी ते आकाशाचे संरक्षण केले।।१।।(२९८)
।।अश्वत्थामा जितके अस्र चालवी।।
।।राक्षस तया तयाला नष्ट करवी।।
।।द्रोण पुत्र भगवान महादेवाला बोलवी।।
।।शिवाची आराधना अश्वत्थामा करवी।।२।।(२९९)
।।निःशंक सारे झोपलेले होते।।
।।धृष्टद्युम्न पांचाळ मारीले होते।।
।।दौपदी पुत्रांला मारीलेले होते।।
।।कृतवर्मा व कपाचार्याचे हात।।३।।(३००)
।।खूनाने रंगले अश्वत्थामाचे हात।।
।।माणूसकीला कलंक फासीतात।।
।।श्रीकृष्णाची सेना मारीली गेली।।
।।आख्खी तरूण पिडी संपलेली।।४।।
।।दोहा।।६८।।
।।पाच पांडवांचे प्राण वाचले।।
।।सात्यकी सारथी वाचलेले।।
।।सारे वीर महावीर मारले।।
।।सौप्तिकी पर्वात वर्णीलेले।।६८।।(३०१)
।।चौपाई।।
।।धृष्टद्युम्नचा सारथी सांगत होता।।
।।अश्वत्थामाचे पाप बोलत होता।।
।।द्रोणपुत्राने झोपणार्‍या पांचाळाला।।
।।झोपेत मारून टाकीले बाळांला।।१।।(३०२)
।।द्रौपदी पुत्रशोकांत बुडाली।।
।।मोट्याधे टाहो फोडू लागली।।
।।वडिल आणि भावाची हत्या झाली।।
।।महा शोकसागरात द्रौपदी बुडाली।।२।।(३०३)
।।तीने नवर्‍यांना बोलवीले।।
।।बदला घ्यावा असे सांगीतले।।
।।अश्वत्थामाचा बदला घ्यावा।।
।।तोवरी मी घासही न घावा।।३।।(३०४)
।।भिमसेन अश्वत्थामाच्या मागे।।
।।हात पाय धूवून धावू धावू लागे।।
।।अश्वत्थामा घाबरून पळाला।।
।।भीमसेन मागे दौड दौडला।।४।।(३०५)
।।दोहा।।६९।।
।।मग अश्वत्थामा प्रचंड घाबरला।।
।।पांडवाचा विनाश करण्याला।।
।।दिव्यास्राचा प्रयोग करू लागला।।
।।मानवतेला काळीमा फासू लागला।।६९।।(३०६)
।।चौपाई।।
।।श्रीकृष्ण म्हणाले याने पांडवाचा।।
।।याने पांडवाचा विनाश ना व्हायचा।।
।।अर्जूनानेही दिव्यास्र सोडीले।।
।।ब्रह्मांड संतुलित करू लागले।।१।।(३०७)
।।पापात्मा द्रोणपुत्राचा विद्रोह पाहून।।
।।व्यास आणि श्रीकृष्णाने शाप देवून।।
।।वातावरण शांत केले होते।।
।।आकरीत टाळलेले होते।।२।।(३०८)
।।अश्वत्थामाची मणी काढून घेतली।।
।।द्रौपदीला देवून ती सन्मानीत केली।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।३।।(३०९)
।।सौप्तिक पर्व आहे पर्व दहावे।।
।।व्यासांनी अठरा अध्याय लिहावे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(३१०)
।।दोहा।।७०।।
।।ब्रह्मवादी मुनी असे बोलतात।।
।।आठशे सत्तर श्लोक लिहीतात।।
।।वेद व्यास महा भारतात।।
।।सत्य धर्म संपूर्ण जगतात।।७०।।(३११)
।।चौपाई।।
।।सौप्तिक आणि ऐषीक कथेचे नाते।।
।।यानंतर स्री पर्वाचे गातात नाते गोते।।
।।यातून करूण रस वाहू लागतो।।
।।वेद व्यासाचे महाभारत लिहीतो।।१।।(३१२)
।।धृतराष्ट्र पुत्र शोकाने क्रोधीत झाला।।
।।भीमावर अतिशय क्रोधीत झाला।।
।।श्रीकृष्णाने राग वेळे वरी जाणीला।।
।।म्हणूनी कृष्णाने उपाय करवीला।।२।।(३१३)
।।भीमाची लोह मूर्ती करून घेतली।।
।।क्रोधीत धृतराष्ट्राच्या समोर ठेवीली।।
।।धृतराष्ट्राने मूर्तीचा चुराडा केला।।
।।तेव्हा विदुराने तयाला समजावीले।।३।।(३१४)
।।संसारात जे पुत्र वियोगाचे दुःख ते।।
।।मोक्षाचा साक्षात्कार कथा करवीते।।
।।सुख दुःखा वर मिळवावी मात।।
।।जीवन ते मरण पूर्ण प्रवासात।।४।।(३१५)
।।श्रीहरीभजन।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे कृष्ण।।हरे कल्कि हरे हरे।।
।।हरे राम हरे कृष्ण।।हरे कल्कि हरे हरे।।भजन।।
( दोहा ६१-७० पर्वसंग्रह द्वितिय अध्याय श्रीसत्यार्थमहाभारत )
( अनुवादक महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत)
!!ॐ श्रीपरमात्मेने नमः!!
( आधारीत-महर्षी वेदव्यास महाभारत )
वाचकांना विशेष सूचना:श्रीसत्यार्थमहाभारत-
महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत
सदरील मराठी महाकाव्य कोणत्याही काळात मानवहिंसेचे समर्थन करीत नाही.सदरील काव्य कोणत्याही काळात महायुद्धांचे समर्थन करीत नाही.आम्ही भारतीय तिसर्‍या जागतीक महायुद्धास कायमची बंदी घालीत आहोत.महाभारतातील प्रसंग हे विकार व निर्विकार यातील सुसंवाद आहेत.महाभारतात कोणत्याही प्रकारचे महायुद्ध झालेले नव्हते.मानव अहिंसा हेच मावतेचे प्राणामृत आहे.मानव अहिंसा हाच एकमेव सत्यधर्म आहे.जगातील सारे धर्म सत्यधर्म आहेत.सदरील महाकाव्य कोणत्याही काळात अंधश्रद्धेचे समर्थन करीत नाही.
!!मानवधर्म एकची निसर्ग तत्वाचे जीवनसत्व!!
!!वैसुधैव कुटुंबकम!!विश्वची माझे घर!!
!!मानव अहिंसा हेच श्रीसत्यार्थमहाभारत!!
!!सत्यमेव जयते!!जय हिंद!!जय भारत!!जय महाराष्ट्र!!
!!भारत माता की जय।।भारत माता की जय!!
!!भारत माता की जय!! !!ईश्वराचा संदेश मानव अहिंसा आहे!!वंदे मातरम!!सत्यमेव जयते!!
वाचकांना विशेष सूचना:-सदरील संशोधने इस्रो भारताच्या अधिन आहेत.जगातील इतर संशोधन संस्थांना यावर अधिकार गाजवीता येणार नाही.©इस्रो भारत २०२५@ॐ
( Warning: Don't copy . Copyright is only for ISRO Indian government©2025-forever ॐ by ISRO Scientist Mr. Satish Mahadeo Gore -Admin)
!!महाभारत -प्रथमखंड आदिपर्व आणि सभापर्व!!
!!त्वमेव माताच पिता त्वमेव!!
!!त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव!!
!!त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव!!
!!त्वमेव सर्वं मम देवदेव!!
( अनुवादक महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत )
!!ॐ श्रीपरमात्मेने नमः!!

श्रीसत्यार्थमहाभारत-महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत (!!ॐ!!आधारीत श्रीमद महर्षी वेदव्यास महाभारत-श्रीविश्वगुरूजी भ...
31/03/2025

श्रीसत्यार्थमहाभारत-
महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत
(!!ॐ!!आधारीत श्रीमद महर्षी वेदव्यास महाभारत-श्रीविश्वगुरूजी भारत !!ॐ!!)
!!श्रीसत्यार्थमहाभारत!!श्री.बनेश्वर एक चारधाम!!
( दोहा २१-३० पर्वसंग्रह द्वितीय अध्याय श्रीसत्यार्थमहाभारत )
।।दोहा।।२१।।
।।या पर्वात सागरमंथन।।
।।उच्चैःश्रवा घोडा जन्मन।।
।।परिक्षित नंदन राजा जनमेजय।।
।।सर्पयज्ञ त्याने आयोजीत केलाय।।२१।।(९१)
।।चौपाई।।
।।भरत वंशी राजा महात्मा।।
।।राजांची कहानी परमात्मा।।
।।संभव पर्वात बहू राजांचे वर्णन।।
।।शूर वीरांच्या पराक्रमाचे पालन।।१।।(९२)
।।जन्म कथानक महर्षी द्वैपायन।।
।।भारती देवतांचे अंश अवतरण।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(९३)
।।पर्वात या दैत्य प्रभावशाली।।
।।दानव नाग यक्ष सर्पे वसली।।
।।गंधर्व पक्षी प्राण्यांची उत्पत्ती।।
।।महर्षी कण्व परम ते तपती।।३।।(९४)
।।महर्षी कण्वाचा आश्रम भारी।।
।।दुष्यंत शकुंतला नवरा नवरी।।
।।महात्मा भरत तयांचा सुपुत्र झाला।।
।।भरताचे नाव दिधले भारत देशाला।।४।।(९५)
।।दोहा।।२२।।
।।भरत वंश जगात प्रसिद्ध झाला।।
।।हिंदूचा भारत हिंदूस्थान किर्तीला।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२२।।(९६)
।।चौपाई।।
।।महाराज शंतनू राजा भारताचा।।
।।विवाह शंतनु भागीरथी गंगेचा।।
।।महात्मा वसु बहू जन्मलेले।।
।।शंतनुचे स्वर्गा रोहण झाले।।१।।(९७)
।।भिष्म जन्माची कथा या पर्वात।।
।।भीष्म प्रतिज्ञा भीष्म पाळतात।।
।।आजन्म ब्रह्मचारी भीष्म एक देव।।
।।प्रतिज्ञा पालक पितामह एकमेव।।२।।(९८)
।।जीवन मृत्यू रक्षा चित्रांगदाची।।
।।सुरक्षा करीती विचित्रवीर्याची।।
।।राज्य समर्पण तयास केले।।
।।भीष्माने छत्र रक्षण केलेले।।३।।(९९)
।।भगवान धर्माला शाप मिळाला।।
।।आणीमांडव्यांनी शाप दिलेला।।
।।धर्म विदुर मानव रूपात जन्मला।।
।।सात्विक विचार धारण केलेला।।४।।(१००)
।।दोहा।।२३।।
।।श्रीकृष्णद्वैपायनाने वरदान हे दिले।।
।।म्हणूनी धृतराष्ट्र आणि पांडू जन्मले।।
।।पांडवाच्या उत्पत्तीची कथा कथली।।
।।श्रीसत्यार्थमहाभारतात ही लिहिली।।२३।।(१०१)
।।चौपाई।।
।।लाक्षागृह दाह पर्व वारणावत यात्रा।।
।।दुर्योधनाने रचिले होते गुप्त षडयंत्रा।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।(१०२)
।।विदुरजी अति बुद्धिमान युधिष्ठिरा।।
।।ग्लेच्छ भाषेत उपदेश केला करारा।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(१०३)
।।विदुरांची ऐकीली चतुर निती।।
।।सुरंग तयार केले ही अनुभूती।।
।।लाक्षागृहाला अशी आग लाविली।।
।।पाच सुपुत्रासहित भीलीन झोपली।।३।।(१०४)
।।तया सोबती पुरोचनाची राख झाली।।
।।पांडवांची सुरक्षीत सुटका झालेली।।
।।अशी कथा वर्णन केली होती।।
।।श्रीसत्यार्थमहाभारतात होती।।४।।(१०५)
।।दोहा।।२४।।
।।हिडिंबा वध पर्व वन घनघोर।।
।।पांडव हिडिंबा भेट ही सुंदर।।
।।हिडिंबाचा वध भीमाने केला।।
।।घटोत्कच बाळ जन्माला आला।।२४।।(१०६)
।।चौपाई।।
।।महर्षी वेदव्यासाने दर्शन दिले।।
।।पांडवांना समाधान वाटलेले।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।
।।व्यासाचे त्या वचना पांडव करारी।
।।एकचक्रा नगरी ब्राह्मणाच्या घरी।।
।।गुप्त निवास पांडव करीत होते।।
।।उदनिर्वाहा कष्ट सारे केले होते।।२।।(१०७)
।।बकासूराचा वध भीमाने केलेला।।
!!पारावार ना नागरीक आश्चर्याला!!
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्णा हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।३।।(१०८)
।।कृष्णा द्रौपदी धृतद्युम्न जन्मला।।
।।ब्राह्मणांनी पांडवाला संदेश दिला।।
।।महर्षी व्यासाने सांगीतले अर्जूनाला।।
।।जिंकण्या द्रोपदीला जा स्वंयवराला।।४।।(१०९)
।।दोहा।।२५।।
।।पांचाळ देशा कडे प्रवास केला।।
।।द्रौपदीला अर्जून जिंकू लागला।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२५।।(११०)
।।दोहा।।२५।।
।।चैत्ररथ पर्व गंगा तटा वरी।।
।।अंगारपर्ण गंधर्व युद्धा वरी।।
।।गंधर्वाला अर्जूनाने जिंकिले।।
।।तयाचे संभाषण स्वीकारीले।।२५।।(१११)
।।चौपाई।।
।।तपती वसिष्ठ और्वाचे।।
।।उत्तम भाषण सत्याचे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।(११२)
।।अर्जून सहित चारी पांडव।।
।।पांचाळ प्रदेश यात्रा संभव।।
।।महा महा राजे दरबारात।।
।।अर्जून अचूक लक्षवेधात।।२।।
।।द्रोपदी अर्जून नवरा नवरी।।
।।द्रोपदी जयमाळा घालणारी।।
।।ही कथा पर्वात शोभणारी।।
।।अर्जून द्रौपदी संग संसारी।।३।।(११३)
।।भीम अर्जून रणात लढती।।
।।ते संनध्द क्रोधांध सोबती।।
।।शल्य आणि कर्णालाही।।
।।पराभूत करीतो अर्जूनही।।४।।(११४)
।।दोहा।।२६।।
।।बलराम व श्रीकृष्णाला कळाले।।
।।भीम अर्जूनाचे पराक्रम जाणीले।।
।।तेव्हा शंका घेतली भावंडांनी।।
।।दाखवीले स्वरूप पांडवांनी।।२६।।(११५)
।।चौपाई।।
।।तेव्हा बलराम कृष्ण भेटण्यास।।
।।पांडवांना गेले ते कुंभारी घरास।।
।।द्रुपदाला प्रश्न अति भारी पडला??
।।कशी एकच पत्नी पाची पांडवाला??१??
।।विचार विमर्श यावरी बहूत केला।।
।।असला कसला विवाह लागलेला??
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हर।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(११६)
।।पाच ज्ञानेंद्रिये पाच पांडवांचे!!
।।पाच सृष्टी तत्वव ते नर नारीचे!!
।।मानव परंपरा ऐसी नाही हो रीती!!
।।पांडव द्रोपदीची ऐसी कैसी प्रिती??३??
।।प्रकृती आणि पुरूष विपरीती!!
।।द्रौपदी पांडव देव विवाह रीती!!
।।मानव ऐसा का करू शकत नाही??
।।पाच तत्वांचा संगम असे असाही!!४!!(११७)
।।दोहा।।२७।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।धृतराष्ट्राने विदुराला बोलावीले।।
।।कृष्णाने पांडवाला आहे पाहीले।।२७।।
।।चौपाई।।
।।विदुरानेही पांडवांना भेटावे।।
।।काय मनात ते ते ओळखावे??
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।(११८)
।।मग धृतराष्ट्राने पांडवांना।।
।।अर्धे राज्य दिले बाळांना।।
।।इंद्रप्रस्थ पांडवांचे घर।।
।।द्रोपदी सून करे संसार।।२।।
।।नारद मूनी भेट घालणार।।
।।सुविधा नात्यांची जपणार।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।३।।(११९)
।।सुंद आणि उपसुंदाचे उपाख्यान।।
।।धर्मराज सोबती द्रोपदीचे आसन।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(१२०)
।।दोहा।।२८।।
।।अर्जूनाने तेव्हा तो नियम तोडीलेला।।
।।भेट वस्तू द्रोपदीला।।वनवासी झाला।।
।।अशी कथा महाभारतात सांगीतली।।
।।अर्जूनाने पवित्र मर्यादा होती पाळली।।२८।।(१२१)
।।चौपाई।।
।।अर्जून गेला वनवास भोगायला।।
।।उलूपी सोबती मेळ मिलाफ केला।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।१।।(१२२)
।।अर्जून निघाले पावन तीर्थयात्रेला।।
।।चित्रांगदा सोबती विवाह केला।।
।।बभ्रुवाहनाचा तिथे जन्म झाला।।
।।खेळणा पाळणा करून वाढवीला।।२।।(१२३)
।।पाच सुंदर अप्सरा अतृप्त असता।।
।।अर्जून तयांचा झाला मुक्तिदाता।।
।।तपस्वी ब्राह्मणाने शाप दिला।।
।।अष्सरा गेल्या अतृप्त योनीला।।३।।
।।प्रभास तीर्थास अर्जून गेलेला।।
।।तेथे तयाला श्रीकृष्ण भेटलेला।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(१२४)
।।दोहा।।२९।।
।।द्वारीकेत अर्जून आला होता।।
।।सुभद्रेला अतिशय आवडता।।
।।प्रेमाची आसक्ति बहूत वाढली।।
।।प्रेमाची नदी सागराला मिळाली।।२९।।
।।चौपाई।।
।।श्रीकृष्णाने अनुमती दिली।।
।।अर्जूनाला अनुमती मिळाली।।
।।पळवून न्याहवेस सुभद्राला।।
।।शुभ मंगल कार्य अर्जूनाला।।१।।
।।अर्जूनाने सुभद्राहरण केले।।
।।कृष्णाचे आभार मानीलेले।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(१२५)
।।श्रीकृष्णाने अर्जूनाला हुंडा दिला।।
।।पांडवांना अतिशय आनंद झाला।।
।।सुभद्रा गरोधर राहीली होती।।
।।अर्जूना वरी आनंदीत होती ती।।३।।
।।अभिमन्यूचा जन्म झाला होता।।
।।बाळ अंगणात रांगत होता होता।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।४।।(१२६)
।।दोहा।।३०।।
।।जन्म कथा द्रौपदीच्या बाळांची।।
।।पर्वात वर्णन आता ही करायची।।
।।श्रीकृष्ण अर्जून फिरायला गेले।।
।।यमुना तटा वरी विहार केले।।३०।।(१२७)
।।चौपाई।।
।।सुदर्शन चक्र व धनुष्याची प्राप्ती।।
।।खांडव वनाला आग लागली होती।।
।।मयदानवा पासून सुटकारा।।
।।अग्नीकांडाचा तांडव होणारा।।१।।
।।सापा पासून बचाव झालेला।।
।।सत्यार्थमहाभारत लिहिला।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।२।।(१२८)
।।महर्षी मंदपालकाची माता।।
।।माता शार्ड़्गी पक्षीणी माता।।
।।महाभारत आदिपर्वाचे ऐसे।।
।।निरूपण करीतो लिहले तैसे।।३।।(१२९)
।।श्रीहरीभजन।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे हरे।।
।।हरे राम हरे कृष्ण।।हरे कल्कि हरे हरे।।
।।हरे राम हरे कृष्ण।।हरे कल्कि हरे हरे।।४।।भजन।।
( दोहा २१-३० पर्वसंग्रह द्वितिय अध्याय श्रीसत्यार्थमहाभारत ) ( १२९ )
( अनुवादक महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत)
!!ॐ श्रीपरमात्मेने नमः!!
( आधारीत-महर्षी वेदव्यास महाभारत )
वाचकांना विशेष सूचना:श्रीसत्यार्थमहाभारत-
महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत
सदरील मराठी महाकाव्य कोणत्याही काळात मानवहिंसेचे समर्थन करीत नाही.सदरील काव्य कोणत्याही काळात महायुद्धांचे समर्थन करीत नाही.आम्ही भारतीय तिसर्‍या जागतीक महायुद्धास कायमची बंदी घालीत आहोत.महाभारतातील प्रसंग हे विकार व निर्विकार यातील सुसंवाद आहेत.महाभारतात कोणत्याही प्रकारचे महायुद्ध झालेले नव्हते.मानव अहिंसा हेच मावतेचे प्राणामृत आहे.मानव अहिंसा हाच एकमेव सत्यधर्म आहे.जगातील सारे धर्म सत्यधर्म आहेत.सदरील महाकाव्य कोणत्याही काळात अंधश्रद्धेचे समर्थन करीत नाही.
!!मानवधर्म एकची निसर्ग तत्वाचे जीवनसत्व!!
!!वैसुधैव कुटुंबकम!!विश्वची माझे घर!!
!!मानव अहिंसा हेच श्रीसत्यार्थमहाभारत!!
!!सत्यमेव जयते!!जय हिंद!!जय भारत!!जय महाराष्ट्र!!
!!भारत माता की जय।।भारत माता की जय!!
!!भारत माता की जय!! !!ईश्वराचा संदेश मानव अहिंसा आहे!!वंदे मातरम!!सत्यमेव जयते!!
वाचकांना विशेष सूचना:-सदरील संशोधने इस्रो भारताच्या अधिन आहेत.जगातील इतर संशोधन संस्थांना यावर अधिकार गाजवीता येणार नाही.©इस्रो भारत २०२५@ॐ
( Warning: Don't copy . Copyright is only for ISRO Indian government©2025-forever ॐ by ISRO Scientist Mr. Satish Mahadeo Gore -Admin)
!!महाभारत -प्रथमखंड आदिपर्व आणि सभापर्व!!
!!त्वमेव माताच पिता त्वमेव!!
!!त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव!!
!!त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव!!
!!त्वमेव सर्वं मम देवदेव!!
( अनुवादक महाकवी महर्षी शास्रज्ञ श्रीगुरूसतिशकृत )
!!ॐ श्रीपरमात्मेने नमः!!ॐ!!

Address

Ambajogai

Telephone

+917709673626

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chandrayan 3 anti gravity 10D technology researched by Mr.Satish Gore sir:

Share