Khoj 360 - In Search Of Excellence

Khoj 360 - In Search Of Excellence Aptitude Test IQ Test and Career Councilor

बुद्ध विचार आहे, दुराचार नाहीबुद्ध शांती आहे, हिंसा नाहीबुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाहीबुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाहीबुद्धप...
05/05/2023

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध
पौर्णिमा
निमित्त अपणास हार्दिक शुभेच्छा..!
www.Khoj360.in

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश...
01/05/2023

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा...
महाराष्ट्र दिन
व कामगार दिन निमित्त सर्व मराठी बांधवांना मंगलमय शुभेच्छा...!
www.khoj360.in

शैक्षणिक क्षेत्रात करिअर कौन्सलरम्हणुन काम करा.सामाजिक प्रतिष्ठा व योग्य उत्पन्न मिळवाwww.khoj360.in
19/04/2023

शैक्षणिक क्षेत्रात करिअर कौन्सलर
म्हणुन काम करा.
सामाजिक प्रतिष्ठा व योग्य उत्पन्न मिळवा
www.khoj360.in

A "Genius" cannot be createdbut can be "DISCOVERED"www.khoj360.in
17/04/2023

A "Genius" cannot be created
but can be "DISCOVERED"
www.khoj360.in

तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ... कि तुमचं मुल कोणतं “GOD GIFT” घेऊन जन्माला आलंय ?जाणून घ्या आपल्या मुलांमधील क्षमता - त...
15/04/2023

तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ... कि तुमचं मुल कोणतं “GOD GIFT” घेऊन जन्माला आलंय ?

जाणून घ्या आपल्या मुलांमधील क्षमता - त्यांचा बुद्धयांक - भावनिक बुद्धयांक आणि त्यांचा नैसर्गिक कल.

फ्री लाईव्ह वेबिनार

या वेबिनार मध्ये तुम्ही शिकाल…
Aptitude Test (नैसर्गिक कल चाचणी )
IQ Test (बुद्धयांक मापन चाचणी )
EQ Test (भावनिक बुद्धयांक चाचणी )
Career Counseling ( शाखा निवड )
Personality Assessment ( व्यक्तिमत्व चाचणी )
Memory and Concentration Test

आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स, मानसशात्रज्ञ, आणि करिअर समुपदेशक तुमच्या क्षमता, कमतरता आणि करिअर यावर मार्गदर्शन करतील.
यामध्ये तुम्ही बुद्धिमत्तेच्या विविध प्रकारांबद्दल माहिती करून घेऊ शकता.

तेंव्हा आजच आपली जागा निश्चित करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकडे पहिले पाऊल टाका.

वेबिनार जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरून आपली माहिती भरा .
https://khoj360.in/elementor-landing-page-348/

टीम खोज360

खेळ एकचप्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्याजिवनाच्या खेळात आपल्या मुलांच्याक्षमता जाणून घ्याअकरावी प्रवेशा आधी अभ्यासक्रम निव...
08/04/2023

खेळ एकच
प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या
जिवनाच्या खेळात आपल्या मुलांच्या
क्षमता जाणून घ्या

अकरावी प्रवेशा आधी अभ्यासक्रम निवडीसाठी मुलांच्या क्षमता जाणुन घ्या.

https://khoj360.in/

Address

Pundlik Nagar Road, New Hanuman Nagar, Sector N 4, Cidco
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Telephone

+917776869973

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khoj 360 - In Search Of Excellence posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category