07/01/2026
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57 वा,
प.पू. ठाकरे दादा यांचा 33 वा
आणि प.पू. गाडेकर दादा यांचा 4 था पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने—
📍 राष्ट्रसंत श्री गुरुदेव सेवा मंडळ, जानेफळ (पंडित)
ता. जाफराबाद, जि. जालना यांच्या वतीने
🩺 MIT हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर तर्फे
01 जानेवारी 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरामध्ये नागरिकांची—
✔️ सर्वसाधारण आरोग्य तपासणी
✔️ ECG तपासणी
✔️ Random Sugar तपासणी
✔️ आवश्यक औषधांचे वितरण
करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व आयोजक, सहकारी व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार.