Health Reach: Home Healthcare Aurangabad

  • Home
  • Health Reach: Home Healthcare Aurangabad

Health Reach: Home Healthcare Aurangabad Health Reach Home Healthcare Services- We provide affordable, accessible and quality Healthcare serv

30/09/2021

Qualifications- BAMS/ BHMS
Experience- 1+ years of clinical experience desirable

25/09/2021

Doctor with minimum 1 year of clinical experience
Qualification- BAMS/ BHMS/ MBBS

आरोग्य साथी हेल्थ कार्ड सुविधा आता औरंगाबाद शहरात !!शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अव...
25/08/2021

आरोग्य साथी हेल्थ कार्ड सुविधा आता औरंगाबाद शहरात !!

शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. कुठल्याही व्यक्तीला जीवनाचा आनंद घेण्यासाठी निरोगी असने महत्त्वाचे ठरते. धकाधकीचे जीवन, सदोष जीवनशैली, आहार, वातावरणातील बदल, यामुळे जीवनशैली संबंधित आजार, संसर्गजन्य आजार तसेच गैर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
आरोग्य सेवा म्हणजे फक्त आजारी पडल्यावर करावयाचे औषध-उपचार नव्हे. नियमित आरोग्य तपासणी करून बहुतांश आजारास प्रतिबंधात्मक, प्राथमिक उपचार व उपाय करून रोखता यावे व पुढील गुंतागुंत टाळता यावी
हा उद्देश समोर ठेवून, आपल्या निरोगी व निकोप आरोग्यासाठी 'आरोग्य साथी' हेल्थ प्लान आम्ही समुत्कर्ष प्रतिष्ठान व AAIQURE हेल्थ प्रा. लि. मुंबई, आपल्या साठी घेऊन आलो आहोत.

आरोग्य साथी हेल्थ कार्ड सुविधा-
१. प्राथमिक आरोग्य तपासणी- वजन, उंची, BMI, Spo2, PR, HR, BP, Sugar.
२. फुल बाँडी हेल्थ चेकअप- संपूर्ण शरीरातील ७२+ प्रकारच्या रक्त व लघवी चाचणी.
३. तपासणी नंतर मोफत डाँक्टर कंन्सलटेशन.
४. वर्षभर MBBS डाँक्टरांशी मोफत आँनलाईन कंसलटेशन सुविधा.
५. हेल्थ रीच क्लिनिक मध्ये मोफत जनरल व डेंटल ओपिडी कंसलटेशन.
६. अतिरिक्त रक्त व लघवी चाचण्यांमध्ये २०% सवलत.
७. नियमित गोळ्या औषधींवर १०-३० % सवलत.
८. आरोग्य संबंधीत कुठल्याही समस्यांकरीता मोफत हेल्पलाईन.
९. मोफत हेल्थ रीच प्रोटीन व न्युट्रीशनल सप्लीमेंट पावडर.
१०. ई-हेल्थ रीच अँपवर स्पेशालिस्ट डाँक्टरांशी आँनलाईन कन्सलटेशन सुविधा.
११. ई-प्रिस्क्रिप्शन, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड.
१२. मोफत होम सँपल कलेक्शन व आरोग्य तपासणी.

सेवामूल्य - केवळ ₹ २४९९ /-

सर्व सामान्यांना अत्यंत माफक दरात सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आजच आपल्या निरोगी व निकोप आरोग्यासाठी 'आरोग्य साथी हेल्थ प्लान' मध्ये सामिल व्हा आणि आरोग्य व्यवस्थेतील बदलासाठी भागीदार बना.

16/08/2021

One Health card for your good health and well-being.

Arogya Saathi Health Card Now available in Mumbai, Navi Mumbai and Aurangabad.

Benefits-
1. Full Body Health checkup - covering 73+ blood tests.
2. One year Free online consultation with MBBS + family physician doctors.
3. Free home delivery of regular medicines with upto 10% discount.
4. Access to multi speciality doctors.
5. In app Audio-video consultation.
6. e-reports within 24-48 hours from reputed Labs.
7. Tax Benefit- Eligible for tax benefit for preventive health check up.

आपल्या आरोग्याची काळजी घेणे झाले आता अधीकच सोपे! आरोग्य साथी हेल्थ कार्ड सुविधा आता औरंगाबाद शहरात उपलब्ध . आरोग्य सेवा ...
04/08/2021

आपल्या आरोग्याची काळजी घेणे झाले आता अधीकच सोपे! आरोग्य साथी हेल्थ कार्ड सुविधा आता औरंगाबाद शहरात उपलब्ध .

आरोग्य सेवा म्हणजे फक्त आजारी पडल्यावर करावयाचे औषध-उपचार नव्हे. नियमित आरोग्य तपासणी करून बहुतांश आजारास प्रतिबंधात्मक, प्राथमिक उपचार व उपाय करून रोखता यावे व पुढील गुंतागुंत टाळता यावी
हा उद्देश समोर ठेवून, आपल्या निरोगी व निकोप आरोग्यासाठी 'आरोग्य साथी' हेल्थ प्लान आम्ही समुत्कर्ष प्रतिष्ठान व
AAIQURE हेल्थ प्रा. लि. मुंबई, आपल्या साठी घेऊन आलो आहोत.

आरोग्य साथी हेल्थ कार्ड -
१. प्राथमिक आरोग्य तपासणी- वजन, उंची, BMI, Spo2, PR, HR, BP, Sugar.
२. फुल बाँडी हेल्थ चेकअप- संपूर्ण शरीरातील ७३+ प्रकारच्या रक्त व लघवी चाचणी.
३. तपासणी नंतर मोफत डाँक्टर कंन्सलटेशन.
४. वर्षभर MBBS डाँक्टरांशी मोफत आँनलाईन कंसलटेशन सुविधा.
५. हेल्थ रीच क्लिनिक मध्ये मोफत जनरल व डेंटल ओपिडी कंसलटेशन.
६. अतिरिक्त रक्त व लघवी चाचण्यांमध्ये २०% सवलत.
७. नियमित गोळ्या औषधींवर १०-३० % सवलत.
८. आरोग्य संबंधीत कुठल्याही समस्यांकरीता मोफत हेल्पलाईन.
९. मोफत हेल्थ रीच प्रोटीन व न्युट्रीशनल सप्लीमेंट पावडर.
१०. ई-हेल्थ रीच अँपवर स्पेशालिस्ट डाँक्टरांशी आँनलाईन कन्सलटेशन सुविधा.
११. ई-प्रिस्क्रिप्शन, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड.
१२. मोफत होम सँपल कलेक्शन व आरोग्य तपासणी.

सेवामूल्य - केवळ ₹ २४९९ /-

सर्व सामान्यांना अत्यंत माफक दरात सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

03/08/2021

आरोग्य साथी हेल्थ कार्ड सुविधा आता औरंगाबाद येथेही उपलब्ध, आपल्या चांगल्या, परिपूर्ण व निकोप आरोग्यासाठी आजच आरोग्य साथी हेल्थ प्लान मध्ये सामिल व्हा.

Address

431 001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health Reach: Home Healthcare Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share