Agasti Hospital

Agasti Hospital AGASTI HOSPITAL is a platform created with the aim of "Protect the Healthy & Cure the Sick"..

this page welcomes all members to post Health and wellness related posts, Treatment options and much more in line with the above said objective

A step towards the complete health of women..
21/10/2024

A step towards the complete health of women..

A small effort to help someone in need..
21/10/2024

A small effort to help someone in need..

How to take free medical treatment upto 5 Lakh Rupees in Mahatma Fule Yojana Whom to contact in Hospital for MJPJAY scheme?Where to contact in Hospital for M...

AGASTI HOSPITAL व्दारे शारदीय नवरात्रौत्सव निमित्त आयुर्वेद व वैद्यकशास्त्रात दिलेल्या निवडक पण महत्त्वाच्या विषयांवर लघ...
03/10/2024

AGASTI HOSPITAL व्दारे शारदीय नवरात्रौत्सव निमित्त आयुर्वेद व वैद्यकशास्त्रात दिलेल्या निवडक पण महत्त्वाच्या विषयांवर लघु व्याख्यान शृंखला ..

24/09/2024

AGASTI HOSPITAL.. Inspired to Care

14/08/2024
Don't ignore Anemia. Do check your symptoms and immediately contact to Doctor for treatment.
26/06/2022

Don't ignore Anemia. Do check your symptoms and immediately contact to Doctor for treatment.

संधीवात होण्याची कारणे:अनेक कारणांमुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. संधीवाताची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.• उतारवयामुळे...
20/06/2022

संधीवात होण्याची कारणे:

अनेक कारणांमुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. संधीवाताची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

• उतारवयामुळे सांध्यातील कार्टीलेजची झीज झाल्याने संधीवात होऊ शकतो.

• वजन जास्त वाढल्याने संधिवात होऊ शकतो. कारण वजनाचा जास्त भार हा गुडघे किंवा खुब्याच्या सांध्यावर पडल्यामुळे तेथे सांधेदुखी होऊ लागते. बैठे काम व व्यायामाचा अभाव,

• फ्रॅक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी दुखापत झाल्याने.

• Joint dislocation मुळे ही स्थिती होऊ शकते. यामध्ये सांधे हे त्यांच्या मुळ ठिकाणापासुन निसटतात.

• शरीरातील हार्मोनल बदल, रजोनिवृत्ती यांमुळे कॅल्शियमची कमतरता होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ओस्टियोआर्थराईटिस होण्याची जास्त शक्यता असते.

• कुटुंबातील व्यक्तींना संधिवात असल्यास अनुवंशिकतेमुळेही संधिवात होण्याचा धोका अधिक असतो.

निसर्गतः वाढलेल्या वात दोषामुळे पावसाळ्यात या वेदना अजूनच वाढतात व रोजची नित्य कामे करणे असह्य होते. पेन किलर घेऊन तात्पुरता आराम मिळतो परंतु फार काळ ते घेणे म्हणजे स्वत:च्या शरीराची अवहेलनाच.

त्यामुळे १००% सुरक्षित व प्रभावकारी आयुर्वेदिक उपचारांनी आजच आपले आयुष्य सुखकारक करा.

*डॉ. सुनिल डोरले*
BAMS, MD (Ayu.)

संपर्क:
*अगस्ती हॉस्पिटल*
मो. ९६२३४३०६६० / ९४०४२१९३९७

Find us on Google page.

संधिवात - Osteoarthritis :बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल संधिवाताचा त्रास हा अनेकजणांना आहे. संधिवातमध्ये सांध्यांच्या ठि...
18/06/2022

संधिवात - Osteoarthritis :

बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल संधिवाताचा त्रास हा अनेकजणांना आहे. संधिवातमध्ये सांध्यांच्या ठिकाणी सूज व अतिशय वेदना होत असते. त्यामुळेच या त्रासाला सांधेदुखी असेही म्हणतात.

दोन हाडे एकत्र येऊन सांधे किंवा joints बनत असते. सांध्यांची हालचाल होताना तेथे असलेली दोन हाडे एकमेकांना घासू नयेत यासाठी तेथे कार्टीलेज नावाचा घटक असतो. या कार्टीलेजमुळे हाडे एकमेकांना न घासता सहजरीत्या सांध्याची हालचाल होत असते. मात्र जेंव्हा काही कारणांनी सांध्यातील कार्टीलेजची झीज होते तेंव्हा दोन्ही हाडे एकमेकांना घासू लागतात. अशावेळी तेथे सूज येणे, वेदना होणे, सांध्याची हालचाल योग्यरीत्या न होणे असे त्रास होऊ लागतात. या त्रासाला संधिवात असे म्हणतात.

तसे पाहिले तर, संधिवात हा उतारवयात होणारा आजार आहे. कारण या काळात शरीराची तसेच सांध्यातील कार्टीलेजची सुद्धा झीज झालेली असते. त्यामुळे वयाच्या 50 शी नंतर सांधेदुखी होणे ही सामान्य बाब आहे. मात्र आजच्या बैठ्या जीवनशैली व व्यायामाच्या अभावामुळे अगदी तरुण वयातसुद्धा सांधेदुखीचा त्रास अनेकजणांना होत आहे...

त्यासाठी योग्य तपासणी, उपचार व मार्गदर्शन घेऊन .. वेदनामुक्त जीवनाचा आनंद घ्या.
__

*डॉ. सुनिल डोरले (BAMS, MD)*
*अगस्ती हॉस्पिटल*

संपर्क: 9970640797/9404219397/9623430660

Address

Aurangabad
431005

Telephone

+919623430660

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agasti Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Agasti Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category