
31/12/2023
आज म्हणजे ३१ डिसेंबरला काय करताय??
नाहि नाहि...तुम्हाला पार्टि साठी विचारत नाहिये....
बहुतांश लोक या नविन वर्षाच्या स्वागताला पार्टि किंवा प्रवास प्लँन करतात.
तुम्हाला येणाऱ्या नविन वर्षाची सुरवात जरा वेगळ्या प्रकारे करायचीये का??
२०२४ हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सगळ्यात Productive वर्ष बनवायच असेला तर या रविवारी ३१ डिसेंबर २०२३ सकाळी ११ वा. मला एका Ultra Powerful ट्रेनिंग मध्ये जाँईन करा... "संकल्पसीध्दि २०२४ Free Training."
आपण दरवर्षी नविन संकल्प करतो मात्र क्वचीतच ते पुर्ण होतात.
२०२४ मध्ये वेगळ्या प्रकारे Law Of Attraction आणी Creative Visulisation वापरुन आपले संकल्प/Goal सेट करून १००% achieve करायला शिका.
काय शिकाल-
💫येणार वर्ष कस Plan कराल
💫मोठे गोल कसे सेट कराल
💫या वर्षात हव ते कस आकर्षित कराल
💫Magic Action Plan
💫2024 तुमच्या आयुष्यातील सगळ्यात Productive वर्ष कस बनवाल.
टिप-आयुष्यात काहि मोठ घडवन्यासाठी 100% वचनबध्द असाल आणि Live Attend करनार असाल तरच खालील गृप जाँईन करा.
NO RECORDINGS
Join https://chat.whatsapp.com/LTgHQELZCdVHQ51WWJMQVS
टिप- आपण किमान २० व्यक्तींना या मोफत ट्रेनिंग साठी Invite करा.त्यांच्या आयुष्यात बदल घडला तर Gratitude तुमचाच 🙏🏻
Team
BeingBlissful
PKC DIGITAL