05/10/2018
* शिबिर..शिबिर..शिबिर...*
# माऊली क्लिनिक (साईच्छा मेडिकल), जय भवानी नगर, मुकूंदवाडी स्टेशन रोड येथे दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त * मोफत सर्वरोग निदान व तपासणी शिबिर...*
# या मध्ये तज्ञ डॉक्टर्स डॉ. संदीप गुंडरे (फिजिशियन, बालरोग व आयुर्वेद तज्ञ), डॉ. शरद बिरादार, डॉ. रोहन गुंडरे (फिजिशियन, अतिदक्षता, मधुमेह व हृदयरोग तज्ञ) मोफत तपासणी करतील.
# शिबिरामधे ब्लड शुगर, हिमोग्लोबीन, बीएमआय या तपासण्या मोफत करण्यात येतील.
# थायरॉईड तपासणी व ईसीजी फक्त 50 रु.
# इतर सर्व तपासण्या अत्यल्प दरात
* शिबिराची वेळ - रविवार, दि.07 ऑक्टो. 2018, स.9 ते दु.1 *