Reiki healig

Reiki healig Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Reiki healig, Aurangabad.

03/09/2023

Sankashti Chaturthi 2023: ३ ऑगस्ट रोजी श्रावण मासातील संकष्ट चतुर्थी आहे, आपण नेहमीच करतो, पण त्या व्रताशी संबंधित नियम जाणून घ्या

03/09/2023

तुम्हाला कल्पना आहे का की, डायलिसिस जेव्हा करतात तेव्हा शरीरातील रक्त हे त्या लाल नळीद्वारे काढले जाते, आणि डायलिसीस मशीनमधुन ते फिरवुन नंतर निळ्या नळीवाटे पुन्हा शरीरात टाकले जाते.

ही प्रक्रिया दिवसाला एकुण ४ तास चालते आणि हे ४ तास रुग्णाला बेडवरच असावे लागते.

हे सारे आठवड्यातुन ३दा, महिन्यातून १२वेळा, म्हणजे एकुण ४८ तास रुग्ण बेडवर.

ज्यांची किडनी सुस्थीतीत आहे त्याच्या शरीरात ही शुद्धीकरणाची प्रक्रिया दिवसातुन ३६वेळा होते, काहीही त्रास न होता.

म्हणुन दारु, सिगरेट, बिड्या, तंबाखु, गुटखा यांचे सेवन करू नका, अती-तळकट आणि अती-गोड खाऊ नका,नियमित व्यायाम करा. तुमची किडनी आणि लिव्हर सुस्थितीत ठेवण्यासाठी यापेक्षा स्वस्त आणि इफेक्टिव ऊपाय अन्य कुठलेही नाहीत.

आपल्या शरीराला जीव लावा ❤️🙏

08/04/2022
30/05/2020

Protection from all tips viruses

25/10/2019

Wasi baras

तनाव मुक्त जिवना साठीरेकी
01/10/2019

तनाव मुक्त जिवना साठी
रेकी

Address

Aurangabad

Telephone

8087764593

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Reiki healig posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.


Parse error: syntax error, unexpected '}', expecting end of file in /home/multisite/volt/findhealthclinics/%%home%%multisite%%apps%%geosite%%views%%unify01%%partials%%item_sidebar.volt.php on line 287