
27/08/2025
महामॅरेथॉन बॅच
Download Nitesh sir App
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
*Daily Live 8 AM*
8 Days Fastback Revision
Start -- 1 Sep.2025
फास्टट्रॅक पद्धतीने त्या विषयाचे रिविजन असेल.
तसेच झालेल्या रिव्हिजनचं पीडीएफ कॉपी एप्लीकेशन मध्ये उपलब्ध असेल ते तुम्हाला व्ह्यू करता येईल बघता येईल नोट करता येईल
डाउनलोड किंवा प्रिंट होत नाही
याचा प्रमुख उद्देश ज्या विद्यार्थ्यांचे रिव्हिजन नाही झालं त्यांना महत्त्वाच्या गोष्टी टच करून देणे