Aaradhya Hospital & Day Care Centre

Aaradhya Hospital & Day Care Centre Aaradhya Clinic is located at Parshwanath chowk N-9, Raygad Nagar corner,Baliram patil school roadCIDCO,Aurangabad. Ayurvedic Treatment also provided

Hospital has well qualified Doctors for General Patients,Children and Ladies patient

🙏🏻🙏🏻लोकराजास जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻
26/06/2025

🙏🏻🙏🏻लोकराजास जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻

ज्याला कामाची गरज आहे आणि काम करण्याची तयारी आहे त्याला पाठवा आराध्य क्लिनिक  N-9,रायगड नगर छत्रपती संभाजी नगर 997586655...
04/06/2025

ज्याला कामाची गरज आहे आणि काम करण्याची तयारी आहे त्याला पाठवा

आराध्य क्लिनिक
N-9,रायगड नगर छत्रपती संभाजी नगर
9975866555

शिबिराचे मीडिया ने news दिले
18/04/2025

शिबिराचे मीडिया ने news दिले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि निमा स्थापना दिवस निमित्ताने 13/04/2025रोजी झालेल्या नेत्र तपासणी शिबिराची क्षण चित्र
18/04/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि निमा स्थापना दिवस निमित्ताने 13/04/2025रोजी झालेल्या नेत्र तपासणी शिबिराची क्षण चित्र

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आणि निमा स्थापन दिवस निमित्ताने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात ...
11/04/2025

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आणि निमा स्थापन दिवस निमित्ताने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे

23/02/2025
20/02/2025
आपल्या साठी फॅमिली डॉक्टर असणं का गरजेचे आहे?
20/02/2025

आपल्या साठी फॅमिली डॉक्टर असणं का गरजेचे आहे?

"आपला फॅमिली डॉक्टर "
तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हे विश्वासू फॅमिली डॉक्टर असण्यापासून सुरू होते! 👨⚕️👩⚕️
नियमित तपासणी असो, दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन करणे असो किंवा अनपेक्षित लक्षणांसाठी सल्ला मिळवणे असो, फॅमिली डॉक्टर असणे म्हणजे तुम्हाला आणि तुमचा इतिहास माहीत असणारी व्यक्ती असणे. 💪

ते फक्त तुम्ही आजारी असतानाच तिथे नसतात, तर तुम्हाला निरोगी राहण्यास आणि समस्या सुरू होण्याआधीच टाळण्यास मदत करतात. नियमित भेटी एक संबंध निर्माण करतात ज्यामुळे दीर्घकाळात चांगली काळजी मिळते. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, फॅमिली डॉक्टर नेहमी तुमच्या पाठीशी असतो! 🌟

"इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर,मातीच्या कणावर आणि विश्वासच्या प्रमाणावर,राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती......
19/02/2025

"इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिव छत्रपती..."

शिवजयंती निमित्त राजांना मानाचा मुजरा 🙏🙏


18/12/2024

Address

Parshwanath Chowk Baliram Patil Highschool Road N9 Cidco
Aurangabad Airport Area
431003

Telephone

+919975866555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaradhya Hospital & Day Care Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category