HealthCoach Vipul

HealthCoach Vipul we help you to live your active lifestyle in a healthy and happy way
step to your healthy lifestyle

14/02/2025

Tumhala hi asa result yeu shakto....anubhav hich khatri call me 072496 82345

11/12/2024

नवरा बायको बारीक करून मिळतील...!!

Look fit stay young

21/08/2024

वजन का वाढतंय काही कळत नाहीये,
कसं कंट्रोल करावं काहीच सुचत नाहीये,
पर्याय करून थकलात का?

मी सांगू शकतो का आणि कसं वाढलं असेल आणि कमी कसं करता येईल ते
कारण मी अनुभवलंय/अभ्यासलय...!!
072496 82345

we help you to live your active lifestyle in a healthy and happy way
step to your healthy lifestyle

21/08/2024
05/04/2024

आपल्या सर्वांच्या घरात आई आहे बहीण आहे बायको आहे आपल्याजवळ मैत्रीण आहे या सर्व महिला आपला आयुष्य मध्ये एक मोलाचा वाटा ठेवतात,
महिला आपल्या परिवाराची काळजी घेतात पण त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार...!!

आज महिला शारीरिक व मानसिक त्रासानी त्रस्त आहेत आणि आम्ही त्यांची मदत करायला तत्पर आहोत.
जर यांना रिझल्ट येऊ शकतात तर तुम्हाला का नाही नक्की आपली काळजी घ्या एक कॉल करा, शेवटी महिला सुदृढ तर परिवार मस्त.
7249682345 / 9325355736

05/04/2024

आपल्या शरीरावर योग्य मेहनत योग्य वेळी योग्य तशी घेतली की अशे रिझल्ट येतात, तुमच्या ओळखीत जर अरीन किंवा शारदा सारखी मुलं असतील त्यांना आम्ही मदत करू शकतो तर नक्की एक वेळ कॉल करा...!!

7249682345 / 9325355736

I've received 1,100 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉
13/03/2024

I've received 1,100 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉

जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयी वरिष्ठ आरोग्य सल्लागार उज्वला नारखेडे मॅडम यांचे मार्गदर्शनमहिलांचे मानसिक व...
06/03/2024

जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयी वरिष्ठ आरोग्य सल्लागार उज्वला नारखेडे मॅडम यांचे मार्गदर्शन
महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम कसे राखावे यासंदर्भात मोफत सल्ला.
खालील फॉर्म भरून आत्ताच आपली जागा निश्चित करा व नंतर येणाऱ्या व्हाट्सअप लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा येथे तुमचा नंबर सेक्युअर असेल तुम्हाला तुमचा व ॲडमिन चा या व्यतिरिक्त कोणाचाही नंबर दिसणार नाही म्हणजेच तुमचाही नंबर इतर कोणाला शेअर होणार नाही
तर निश्चिंतपणे व्हाट्सअप ग्रुपला ही जॉईन होऊ शकता विशेषतः महिलांचे आरोग्य व सेक्युरिटी साठी हा इनिशिएटिव्ह घेतला गेला आहे तर वाट कसली बघताय लगेच जॉईन व्हा, त्वरित खालील लिंक वर क्लिक करून आपली जागा निश्चित करा

गूगल फॉर्म:
https://forms.gle/TPyu72MDpVNjvyX68

व्हॉट्सॲप ची लिंक:
https://chat.whatsapp.com/FK0JA8Jv1AcC1W3UuFREXX

06/03/2024

Happy women's day

25/02/2024

Hello there,
क्या आपभी ऐसे अमेझिंग रिझल्ट चाहते है,
आपभि शारिरीक/मानसिक आरोग्य सुधारना चाहते है तो कॉल करे फ्री गायडन्स के लिये
072496 82345

Address

Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when HealthCoach Vipul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to HealthCoach Vipul:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram