VINCA IVF

VINCA IVF Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VINCA IVF, Hospital, Mehta Hospital, VTC Centre, Near Veer Shaivamangal Office, Bhigwan Road, Baramati.

⭕ #वंध्यत्वाच्या_मुक्तीचे_विश्वसनीय_ठिकाण…वंध्यत्व उपचार आणि स्त्रीरोग उपचार या सर्व सुविधा आता एकाच छताखाली.⭕⭕ उपलब्ध स...
29/09/2025

⭕ #वंध्यत्वाच्या_मुक्तीचे_विश्वसनीय_ठिकाण…
वंध्यत्व उपचार आणि स्त्रीरोग उपचार या सर्व सुविधा आता एकाच छताखाली.⭕

⭕ उपलब्ध सुविधा ⭕
🔵 वंध्यत्व उपचार विभाग-
🔹IVF.
🔹ICSI.
🔹IUI.
🔹Egg Donation.
🔹Embryo Donation, Freezing.
🔹Ovarian Tissue Freezing.
🔹Semen Washing, Freezing.
🔹TESA | PESA | MESA.

🔵 स्त्री रोग विभाग-
🔹प्रसूती, सिझेरियन व स्त्रीरोग सर्जरी.
🔹सोनोग्राफी.
🔹वंध्यत्व निवारण.
🔹कॅन्सर चिकित्सा व उपचार.
🔹सरकारमान्य वैद्यकीय गर्भपात.
🔹सरकारमान्य कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया.
🔹कुटुंब नियोजन पुन्हा जोडणे (टयूबोप्लास्टी).
🔹दुर्बिणीद्वारे ऑपरेशनची सोय (लॅप्रोस्कोपी).
🔹कॉल्पोस्कोपी (दुर्बिणीद्वारे कॅन्सर निदान).
🔹पेनलेस लेबर (वेदना विरहीत नॉर्मल डिलिव्हरी).
🔹मुत्र विकार.

📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
☎ संपर्क- 7420979043

🧬 IVF ची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया🥚 अंडी उत्पादन करणे👩‍🧬 स्त्रीबीज घेणे👨‍🧬 पुरूषबीज घेणे🔬 गर्भधान तयार करणे🤰 गर्भ स्त्र...
25/09/2025

🧬 IVF ची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया

🥚 अंडी उत्पादन करणे
👩‍🧬 स्त्रीबीज घेणे
👨‍🧬 पुरूषबीज घेणे
🔬 गर्भधान तयार करणे
🤰 गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात सोडणे.

📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
☎ संपर्क- 7420979043

"नवरात्री निमित्त मोफत वंध्यत्व निदान व मार्गदर्शन शिबीर" 🌸👶🌺 VINCA IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर घेऊन आले आहे एक खास संधी!...
24/09/2025

"नवरात्री निमित्त मोफत वंध्यत्व निदान व मार्गदर्शन शिबीर" 🌸👶

🌺 VINCA IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर घेऊन आले आहे एक खास संधी!
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर – मातृत्वाकडे एक पाऊल! 👩‍🍼💖

📅 दि. 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025
⏰ वेळ: सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत

✅ मोफत सल्ला व मार्गदर्शन
✅ मोफत सोनोग्राफी

📍 #ठिकाण: मेहता मेडिकेअर हॉस्पिटल, व्ही.टी.सी. सेंटर,
वीर-शेव मंगळ कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती

📞 #तुमची_अपॉइंटमेंट_आजच_बुक_करा:
888 839 1000 | 989 026 5918

👉 मातृत्वाची संधी गमावू नका,
आजच मोफत शिबीराचा लाभ घ्या! 🌸👩‍🍼

📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
☎ संपर्क- 7420979043

🌟 IVF उपचारासाठी शरीराची तयारी कशी करावी?🥗 आहार:✔️ ताजे फळे, भाज्या व प्रोटीनयुक्त आहार घ्या✔️ प्रक्रिया सुरू होण्याआधी ...
23/09/2025

🌟 IVF उपचारासाठी शरीराची तयारी कशी करावी?

🥗 आहार:
✔️ ताजे फळे, भाज्या व प्रोटीनयुक्त आहार घ्या
✔️ प्रक्रिया सुरू होण्याआधी संतुलित आहार पाळा

🧘 जीवनशैली:
✔️ नियमित व्यायाम व योग करा
✔️ पुरेशी झोप घ्या
✔️ तणाव कमी ठेवा

🚭 वाईट सवयी टाळा:
❌ धूम्रपान
❌ मद्यपान
❌ जंक फूड

🩺 वैद्यकीय सल्ला:
✔️ डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या पूर्ण करा
✔️ फॉलिक अॅसिड व इतर पूरक आहार वेळेवर घ्या.

📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
☎ संपर्क- 7420979043

🏠✨ घटस्थापनेच्यासर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🙏📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार...
22/09/2025

🏠✨ घटस्थापनेच्या
सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🙏

📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
☎ संपर्क- 7420979043

🌟 IVF मध्ये यशाचे प्रमाण किती?👩‍⚕️ IVF (In Vitro Fertilization) ही एक प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान प्रक्रिया आहे, परंतु यशा...
18/09/2025

🌟 IVF मध्ये यशाचे प्रमाण किती?
👩‍⚕️ IVF (In Vitro Fertilization) ही एक प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान प्रक्रिया आहे, परंतु यशाचे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते.
📊 यशाचे प्रमाण प्रभावित करणारे घटक:
👩 आईचे वय

🧬 अंडी व शुक्राणूंची गुणवत्ता

🏥 उपचार करणारे क्लिनिक व तज्ज्ञता

🥗 आहार व जीवनशैली

🩺 इतर आरोग्य समस्या

👉सरासरी यशाचे प्रमाण:
🔸30 वर्षाखालील महिलांमध्ये – 50% ते 60%
🔸35-40 वर्षे – 40% ते 45%
🔸40 वर्षांवरील महिलांमध्ये – 20% ते 30%

📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
☎ संपर्क- 7420979043

🩺 WORLD PATIENT SAFETY DAY📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार्यालयाजवळ, भिगवण रो...
17/09/2025

🩺 WORLD PATIENT SAFETY DAY

📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
☎ संपर्क- 7420979043

❄️ Frozen Embryo Transfer (FET) म्हणजे काय?👩‍⚕️ FET म्हणजे पूर्वी तयार केलेले आणि गोठवून ठेवलेले भ्रूण गर्भाशयात स्थानां...
16/09/2025

❄️ Frozen Embryo Transfer (FET) म्हणजे काय?
👩‍⚕️ FET म्हणजे पूर्वी तयार केलेले आणि गोठवून ठेवलेले भ्रूण गर्भाशयात स्थानांतरित करण्याची प्रक्रिया.
📝 महत्वाची मुद्दे:
🧬 IVF प्रक्रियेदरम्यान तयार झालेले अतिरिक्त भ्रूण गोठवून ठेवले जातात.

🗓 योग्य वेळ आल्यावर हे भ्रूण वितळवून (थॉ करून) गर्भाशयात ठेवले जातात.

👶 यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते आणि यशस्वी IVF साठी उपयुक्त ठरते.

📩पत्ता: मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, VTC सेंटर, वीर शैवमंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
☎ संपर्क- 7420979043

✨ सासवडमध्ये वंध्यत्व निवारण शिबीर! ✨👩‍⚕️ बारामती येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या सासवड येथे!👶 हजारो जोडप्यांना मिळाल...
15/09/2025

✨ सासवडमध्ये वंध्यत्व निवारण शिबीर! ✨

👩‍⚕️ बारामती येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या सासवड येथे!
👶 हजारो जोडप्यांना मिळालेले आनंदी मातृत्व
💖 १७+ वर्षांचा अनुभव

🔥 40% खर्च वात्सल्य फाऊंडेशनमार्फत केला जाईल! 🔥

📅 शनिवार, 20 सप्टेंबर 2025
🕘 सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत
📍 स्थळ - श्रीकृष्ण बँक्वेट हॉल आणि लॉन्स, शितोळे गॅरेज समोर, सासवड हिवरे रोड, सासवड.

📞 आत्ताच आपली अपॉइंटमेंट बुक करा!
👉 888 839 1000 | 989 026 5918

💖 IVF करायचं असल्यास विशेष सवलत उपलब्ध!
एक पाऊल पुढे… सुखी कुटुंबाकडे! 👨‍👩‍👧‍👦

📞 #आता_कॉल_करा: 8888391000 | 9890265918

📍 Vinca IVF - मेहता मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
वी. टी. सी. सेंटर, वीरशैव मंगल कार्यालय जवळ, भिगवण रोड, बारामती. 🏥

Address

Mehta Hospital, VTC Centre, Near Veer Shaivamangal Office, Bhigwan Road
Baramati

Telephone

+917420979043

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VINCA IVF posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category