Jagdale Mama Hospital, Barshi

Jagdale Mama Hospital, Barshi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jagdale Mama Hospital, Barshi, Medical and health, Barshi.

07/10/2024
दिनांक २८/०९/२०२४ रोजी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी मार्फत अंतर्गत ग्रामपंचायत अरणगाव,ता.बार्शी . येथे मोफत आरोग्य तपासणी...
28/09/2024

दिनांक २८/०९/२०२४ रोजी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी मार्फत अंतर्गत ग्रामपंचायत अरणगाव,ता.बार्शी . येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले . यावेळी गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यन्त जवळपास १०० पेक्षा अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच सर्व रुग्णांना मोफत ई.सी.जी. , रक्त तपासणी आणि मोफत औषधे वाटण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी गावातील जमलेल्या लोकांची पूर्ण पणे तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गावातील प्रमुख मंडळींनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी हॉस्पिटलचे कन्सलटन्ट डॉक्टर्स,नर्सिंग स्टाफ,फार्मासिस्ट , पॅरामेडिकल व इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, अरणगाव गावचे ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.

दिनांक २७/०९/२०२४ रोजी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी मार्फत अंतर्गत ग्रामपंचायत दडशिंगे,ता.बार्शी . येथे मोफत आरोग्य तपासण...
28/09/2024

दिनांक २७/०९/२०२४ रोजी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी मार्फत अंतर्गत ग्रामपंचायत दडशिंगे,ता.बार्शी . येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले . यावेळी गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यन्त जवळपास ७० पेक्षा अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच सर्व रुग्णांना मोफत ई.सी.जी. , रक्त तपासणी आणि मोफत औषधे वाटण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी गावातील जमलेल्या लोकांची पूर्ण पणे तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गावातील प्रमुख मंडळींनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी हॉस्पिटलचे कन्सलटन्ट डॉक्टर्स,नर्सिंग स्टाफ,फार्मासिस्ट , पॅरामेडिकल व इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, दरशिंगे गावचे ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.

अभिनंदन!!!💐💐💐 आपल्या बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल मधील, प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ व अँजिओग्राफी स्पेशालिस्ट डॉ. आदित्य...
07/07/2024

अभिनंदन!!!💐💐💐

आपल्या बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल मधील, प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ व अँजिओग्राफी स्पेशालिस्ट डॉ. आदित्य साखरे यांना दिनांक ०६/०७/२०२४ रोजी चेन्नई येथे,
भारतातील 'CSI NIC शायनिंग स्टार अवॉर्ड 2024 ' 🌟🏆 या मानाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी कॉन्फरन्स चेन्नई येथे पार पडलेल्या कॉन्फरन्स मध्ये भारतातील ४० तरुण हृदयरोग तज्ञांना त्यांनी हृदयरोगामध्ये केलेल्या कामाबद्दल अवॉर्ड देण्यात आला.
.."हा अवॉर्ड स्वीकारताना आपण बार्शीकर असल्याचा खूप अभिमान वाटला. हे शक्य झाले ते जगदाळे मामा हॉस्पिटल आणि बार्शी व परिसरातील आपल्यांकडून मिळालेल्या माझ्यावरील विश्वासामुळे",
असे बोलून डॉ. आदित्य साखरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, व
जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी तर्फे
डॉ.आदित्य साखरे सरांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये डॉक्टर्स डे साजरा...दि. ०१/०७०/२०२४ रोजी डॉक्टर्स डे च्या निमित्ताने हॉस्पिटल चे वैद्यकीय अधी...
06/07/2024

जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये डॉक्टर्स डे साजरा...

दि. ०१/०७०/२०२४ रोजी डॉक्टर्स डे च्या निमित्ताने हॉस्पिटल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.व्ही.जगताप यांनी हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टरांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

🌹 जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी         🌹  रक्तदान शिबीर 🌹आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी रक्तदान शिबीर आयोजित कर...
05/01/2024

🌹 जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी

🌹 रक्तदान शिबीर 🌹
आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, यात एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान कॅम्प सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे, सदस्य श्री डी. एम मोहिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.व्ही जगताप, कर्मचारी अधिकारी श्री महादेव ढगे, हॉस्पिटलचे सर्व कन्सल्टंट व कर्मचारीवृंद इत्यादी उपस्थित होते .

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐

29/09/2023
आज दिनांक ११/०८/२०२३ रोजी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी मार्फत  महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ग्रामपंचायत ...
11/08/2023

आज दिनांक ११/०८/२०२३ रोजी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी मार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ग्रामपंचायत माणकेश्वर , ता. भूम. येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले . यावेळी गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यन्त जवळपास १२० पेक्षा अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच सर्व रुग्णांना मोफत औषधे वाटण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी गावातील जमलेल्या लोकांची पूर्ण पणे तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले .

याप्रसंगी गावातील प्रमुख मंडळींनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी हॉस्पिटलचे MCO डॉ. हर्षद बारसकर , MCCO श्री.रामेश्वर करळे, हॉस्पिटल चे फार्मासिस्ट , योजनेचे आरोग्यमित्र शरद बागल व माणकेश्वर चे ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.

Address

Barshi

Telephone

+918806286767

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdale Mama Hospital, Barshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jagdale Mama Hospital, Barshi:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram