07/08/2025
#पोटविकार_व_पचनाचे_आजार - यशस्वी आयुर्वेद उपचार व सल्ला
🔸अहिल्यानगर ओपीडी - 10/08/02025🔸
#जिथे_सर्व_पर्याय_संपतात_तिथे_आयुर्वेद_हाच_पर्याय..!!
अनेक डॉक्टरांना दाखवूनही, मोठे मोठे दवाखाने करूनही आणि भरमसाठ व महागड्या तपासण्या करूनही जर पोटाचा आजार बरा होत नसेल तर, #आयुर्वेदिक_उपचार हाच एकमेव उपाय उरतो....!!
अनेक दिवस गोळ्या-औषधे खाऊन आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी झाली असेल आणि आजारही अजून तसाच त्रास देत असेल... तर #आयुर्वेद_उपचारच करून घ्यावेत... समस्या इथेच सुटू शकतात...!!
ही आयुर्वेद उपचार सेवा #अहिल्यानगर येथे सुद्धा उपलब्ध व्हावी यासाठी #प्रसिद्ध_आयुर्वेद_तज्ञ_डॉ_गणेश_महादेव_राऊत हे #अहिल्यानगर नगर येथे भेट देत आहेत.
#प्रत्येक_महिन्याच्या_दुसऱ्या_रविवारी
पुढील आजारांवर यशस्वी आयुर्वेद उपचार व मार्गदर्शन उपलब्ध.
🔸पोटाचे सर्व जुनाट आजार / अपचन / भूक न लागणे
🔸तोंडाला चव नसणे / तोंड येणे / तोंडाला वास येणे
🔸 अम्लपित/ जळजळ/ वारंवार उलटी (Hyperacidity)
🔸आतड्यातील जखमा व सूज (Ulcers, Colitis)
🔸 मलावष्टंभ / संडास साफ न होणे (Constipation).
🔸 वारंवार आव युक्त संडास (I.B.S.)
🔸 पोटात गॅस होणे, पोटफुगी (Flatulence)
🔸लिव्हरचे आजार / कावीळ
🔸फॅटी लिव्हर सिरॉसिस / पोटात पाणी
🔸पित्ताशयातील खडे / किडनी स्टोन्स
Call for Appointment - 9405355322
पत्ता:-
#पद्मावती_मूळव्याध_हॉस्पिटल
गणेशवाडी रोड, हॉटेल रेडियन्सच्या मागे, पुणे बस स्टॅण्डजवळ, स्वस्तिक चौक, माणिकनगर, अ'नगर
संपर्क:- 9405355322, 9420301575
#पोटविकार #आयुर्वेद
#पोटविकार
#
Shri Vishwa-Vedamrut Ayurved Chikitsalay is serve to provide health care to peoples by means of Ayur