AYUSH Clinic

AYUSH Clinic आम्ही या ठिकाणी होमिओपॅथिक व आयुर्वे?

शत्रुघ्न डोईफोडे यांच्या प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक आरोग्य प्रवासाबद्दल लिहिण्यात मला आनंद होत आहे. बीड जिल्ह्यातील ३२ ...
26/05/2024

शत्रुघ्न डोईफोडे यांच्या प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक आरोग्य प्रवासाबद्दल लिहिण्यात मला आनंद होत आहे. बीड जिल्ह्यातील ३२ वर्षीय शत्रुघ्न यांना अनेक वर्षांपासून किडनी स्टोनच्या समस्येने त्रास होत होता. त्यांनी विविध उपचारांचा अवलंब केला, यात एक वेळा ऑपरेशनही समाविष्ट होते. परंतु, इतर सर्व उपचारांना कंटाळून त्यांनी आयुष क्लिनिक येथे होमिओपॅथिक उपचार सुरू केले.

आश्चर्यकारकरित्या, केवळ पाच ते सहा दिवसात त्यांच्या १४ किडनी स्टोनपैकी सहा किडनी स्टोन पडले. या घटनेने शत्रुघ्न यांना इतकी आनंदाची अनुभूती झाली की त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी त्यांच्या आनंदाची अभिव्यक्ती फोनवरून आयुष क्लिनिक आणि तेथील डॉक्टरांना आभार मानून केली आणि होमिओपॅथीचे कौतुक केले.

होमिओपॅथी हा एक वैकल्पिक उपचार पद्धती आहे जो व्यक्तीच्या शरीराच्या स्वाभाविक उपचार क्षमतेवर आधारित आहे. शत्रुघ्न यांच्या अनुभवातून दिसून येते की होमिओपॅथीने त्यांना त्यांच्या किडनी स्टोनच्या समस्येतून मोठी सुटका मिळवून दिली आहे.
या घटनेमुळे अनेकांना होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीची शक्ती आणि क्षमता याची जाणीव होईल आणि त्यांना आपल्या आरोग्य समस्यांसाठी वैकल्पिक पर्यायांचा विचार करण्यास प्रोत्साहन मिळेल.

बीडमध्ये आयुष क्लिनिकच्या किडनी स्टोन  उपचारांनी रुग्णांना दिली नवी आशा*!!!..........................होमिओपॅथीक उपचारांन...
24/05/2024

बीडमध्ये आयुष क्लिनिकच्या किडनी स्टोन उपचारांनी रुग्णांना दिली नवी आशा*!!!..........................होमिओपॅथीक उपचारांनी एका रुग्णाला नवी आशा दिली आहे. शत्रूगण नावाच्या रुग्णाने आज सकाळी आपल्या किडणीतील स्टोन पडल्याची बातमी मला फोन वरुण दिली.शत्रूगण यांच्या किडणीतील 14 पैकी ५ आज सकाळी स्टोन पडले आहेत असे सांगितले व त्या संबंधित काही फोटो ग्राफ मला त्यांनी पाठविले , त्यांच्या पडलेल्या स्टोन मुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रगतीसाठी एक मोठी यशस्वी पायरी ठरली आहे. होमिओपॅथीक उपचारांनी शत्रूगण यांच्या आरोग्यात मोठी सुधारणा झाली असून "आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रतिबद्ध आहोत हे सिद्ध होत आहे . शत्रूगण यांच्या यशस्वी उपचाराबद्दल आम्ही आनंदी आहोतच आणि त्यांच्या आरोग्याच्या प्रगतीसाठी आम्ही प्रतिबद्धही आहोत. शत्रूगण यांच्या आनंदाची बातमी ऐकून माझ्या चेहऱ्यावरील हास्य आणखी फुलले असून .आयुष क्लिनिकमध्ये आज आशेची उजळणी झाली, जी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

35 वर्षीय ऊसतोड कामगार महिलेचे 3 किडनी स्टोन केवळ 11 दिवसात होमिओपॅथिक औषध उपचाराने पडले 11 दिवसापूर्वी एका मित्राचा फोन...
19/12/2022

35 वर्षीय ऊसतोड कामगार महिलेचे 3 किडनी स्टोन केवळ 11 दिवसात होमिओपॅथिक औषध उपचाराने पडले
11 दिवसापूर्वी एका मित्राचा फोन आला व ते म्हणाले सर ओपिडी ला आहात का ? व ते थांबा बहिणीला किडणी स्टोन झाले आहेत वेदनेने विव्हळत आहे ऊसतोड कामगार असल्या कारणाने जवळच्या जिल्ह्यातून परत आल्या आहेत मी बोललो या घेउन आहे मी
आल्यावर पाहिले तर सोनोग्राफी मध्ये अक्षरशः किदनी स्टोनची माळ तयार झालेली दिसली!
औषध उपचार केल्या नंतर केवळ 11 दिवसात मित्राचा WhatsApp मॅसेज आला सर तीन किडनी स्टोन पडले त्यांनीच पाठविलेला हा किडणी स्टोन चा फोटो आपणास शेर करत आहे
Thanks to homeopathy
डॉ.सचिन एस. वारे
"आयुष क्लिनिक"
उमाकिरण कॉम्प्लेक्स शॉप नं:१६
पांगरी रोड, शाहुनगर बीड.
9405191919
वेळ दुपारी 12 ते 3 व सायंकाळी 6 ते 9
02442231919

नवीन वास्तूत आयुष क्लिनिकचा 6 वा वर्धापनदिनआयुष क्लिनिकच्या स्थलांतराला नवीन वास्तूमध्ये 6 वर्ष पूर्ण झाली आपल्या आशीर्व...
05/10/2022

नवीन वास्तूत आयुष क्लिनिकचा 6 वा वर्धापनदिन
आयुष क्लिनिकच्या स्थलांतराला नवीन वास्तूमध्ये 6 वर्ष पूर्ण झाली
आपल्या आशीर्वादाने ,सहकार्याने, आपल्या मनातील अप्रत्यक्ष सदीच्छेने,
सुषमा क्लिनिकचे नामांतर झालेल्या पांगरी रोड येथील आयुष क्लिनिकला आज विजयादशमी दिवशी 6 वर्ष पूर्ण झाली सर्वांचे मनःपूर्वक आभार आयुष क्लिनिक परिवाराच्या वतीने सर्वांचे धन्यवाद,
असेच प्रेमरूपी स्नेह व आशिर्वाद सदैव राहो हि अपेक्षा !
डॉ.सचिन एस. वारे
"आयुष क्लिनिक"
उमाकिरण कॉम्प्लेक्स शॉप नं:१६
पांगरी रोड, शाहुनगर बीड.
9405191919
वेळ दुपारी 12 ते 3 व सायंकाळी 6 ते 9
02442231919

17/09/2022

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मुक्ती संग्रामातील सर्व हुतात्म्यांना सादर वंदन.

अळूच्या पानांची वडी व भाजी खाणाऱ्यांनी एकदा ही माहिती अवश्य वाचा..बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडत आहे..हिरव्या पाले...
25/07/2022

अळूच्या पानांची वडी व भाजी खाणाऱ्यांनी एकदा ही माहिती अवश्य वाचा..
बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडत आहे..

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आ-रोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यापैकी एक म्हणजेच अळूची पाने ही एक अतिशय आ-रोग्यदायी भाजी मानली जाते. हृदयाच्या विकारांवर मात करण्यासाठी अळूच्या पानांमध्ये बरेच औ-षधी गुणधर्म असतात. भारतीय संस्कृतीत भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात.त्यामुळे आपले आ-रोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये प्रामुख्याने अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते. अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्ट या सर्व घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे शरीर अनेक स-मस्यांपासून दूर राहते.याचबरोबर अळूची पाने नियमितपणे खाणे आपल्या आ-रोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तसेच यामुळे आपल्या शरीरातील अनेक व्याधी बऱ्या होण्यास मदत होते. तसेच या वनस्पतीची पाने नियमित खाल्याने आपल्या शरीरातील मुख्य अवयव म्हणजेच डोळे निरोगी राहतात.कारण आपल्या शरीरातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. अळूच्या पानामुळे आपल्या डोळ्याना विटामिन A मिळते. कारण या अळूच्या पानांमध्ये विटामिन A हे अधिक प्रमाणात उपलब्ध असते. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचा खुप फा-यदा होतो.याशिवाय आपल्या डोळ्यांच्या मांसपेशीही मजबूत होण्यास मदत होऊन,त्यामुळे आपली दृष्टी ही वृद्धावस्थेत सुद्धा चांगली राहते. तसेच अळूच्या पानांचा दुसरा फा-यदा म्हणजे यामुळे आपल्या सांधेदुखीचा त्रा स कायमस्वरूपी बंद होतो, तसेच आपले वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होत असतो.कारण या धावत्या काळात व्यायामाच्या अभावामुळे तसेच फास्ट फूड अतिसेवन, अवेळी झोपणे, चुकीच्या सवयी आपल्याला वजन वाढीची खूप स-मस्या निर्माण झाली आहे. याशिवाय अळूच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स असल्याने आपली पचनशक्ती सुधारते. तसेच आपले वजन हे नियंत्रणामध्ये राहते. अळूची पाने पोटाच्या विकारासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात.कारण यातील पोषक घटकामुळे आपल्या पोटदुखीच्या समस्या दूर होते. तसेच जर आपल्याला रक्तदाबाचा त्रास असल्यास ,ही आळूची पाने सेवन केल्यास यातील पोषक तत्वामुळे, आपली रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय या अळूच्या पानांमुळे आपला ट्रेस सुद्धा कमी होण्यास मदत होते.यामुळे मनावरील ता ण त-णाव दूर करण्यासाठी ही पाने अत्यंत महत्वाची आहे,असे सांगितले जाते. अळूच्या पानांचे गुणधर्म पाहता आपण अळूच्या पानांचा सेवन करणे आवश्यक आहे, त्यामुळे अळूवडी, भाजी आहारात घ्यायलाच हवी, आपलं आ-रोग्य नीट तर सर्वकाही ठीक. म्हणून जरूर याचे सेवन केले पाहिजे.माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

https://youtu.be/CEl2FnJXMoEकिडनी स्टोन व होमिओपॅथिक  विषयावर  डॉ.सचिन एस.वारे मुलाखत मराठी महाराष्ट्र या चॅनेल वर नक्की...
20/04/2022

https://youtu.be/CEl2FnJXMoE
किडनी स्टोन व होमिओपॅथिक विषयावर डॉ.सचिन एस.वारे मुलाखत मराठी महाराष्ट्र या चॅनेल वर नक्की पहा

किडनी स्टोन व होमिओपॅथिक उपचार या विषयावर घेतलेली डॉ.सचिन एस.वारे होमिओपॅथी तज्ञ यांनी मुलाखत मराठी महाराष्ट्र य...

Address

Bhir

Opening Hours

Monday 12pm - 3pm
6pm - 9pm
Tuesday 12pm - 3pm
6pm - 9pm
Wednesday 12pm - 3pm
6pm - 9pm
Thursday 12pm - 3pm
6pm - 9pm
Friday 12pm - 3pm
6pm - 9pm
Saturday 12pm - 3pm
6pm - 9pm
Sunday 12pm - 3pm
6pm - 9pm

Telephone

+91 94051 91919

Alerts

Be the first to know and let us send you an email when AYUSH Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to AYUSH Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram