काकू नाना मेमोरीयल हाॅस्पीटल व मोतीरामजी वरपे कार्डीयाक युनिट बीड

  • Home
  • India
  • Bhir
  • काकू नाना मेमोरीयल हाॅस्पीटल व मोतीरामजी वरपे कार्डीयाक युनिट बीड

काकू नाना मेमोरीयल हाॅस्पीटल व मोतीरामजी वरपे कार्डीयाक युनिट बीड HOSPITAL

13/05/2025
*महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन डे* निमित्त *उद्या दि. 03 मे 2025 रोजी*  *मोफत हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी शिबीर*  आपल्य...
02/05/2025

*महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन डे* निमित्त *उद्या दि. 03 मे 2025 रोजी* *मोफत हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी शिबीर* आपल्या *काकु नाना मेमोरियल हॉस्पिटल, जालना रोड, बीड* येथे आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व रुग्णांनी या शिबीर चा लाभ घ्यावा.

*डॉ. अमित सिहं बायस*
*ऑर्थोपेडीक सर्जन*
*काकु नाना मेमोरियल हॉस्पिटल बीड*

*शिबीर दि. 03/05/2025*
*वेळ - स. 11 ते 03.*

काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतीरामजी व वरपे कार्डियाक यूनिट आयोजित मोफत अँजियोग्राफी व अँजियोप्लास्टी कॅम्पआजच नाव नो...
02/05/2025

काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतीरामजी व वरपे कार्डियाक यूनिट आयोजित मोफत अँजियोग्राफी व अँजियोप्लास्टी कॅम्पआजच नाव नोंदणी करासंपर्क - ९७९९७४१२१२नवगण प्लाज़ा, जालना रोड बीड ४३११२२

01/05/2025

काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतीरामजी व वरपे कार्डियाक यूनिट आयोजित मोफत अँजियोग्राफी व अँजियोप्लास्टी कॅम्पआजच नाव नोंदणी करासंपर्क - ९७९९७४१२१२नवगण प्लाज़ा, जालना रोड बीड ४३११२२ #ʙᴇᴇᴅᴋᴀʀ

30/04/2025

काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतीरामजी व वरपे कार्डियाक यूनिट आयोजित मोफत अँजियोग्राफी व अँजियोप्लास्टी कॅम्प

आजच नाव नोंदणी करा
संपर्क - ९७९९७४१२१२
नवगण प्लाज़ा, जालना रोड बीड ४३११२२
#ʙᴇᴇᴅᴋᴀʀ

HOSPITAL

 #स्पाईन टूमर _गुंतागुंतीची _यशस्वी शस्त्रक्रिया .सेवेची ठाई तत्पर डॉक्टर समीर शेख.बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच आपल्या काकूं...
17/02/2025

#स्पाईन टूमर _गुंतागुंतीची _यशस्वी शस्त्रक्रिया .
सेवेची ठाई तत्पर डॉक्टर समीर शेख.
बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच
आपल्या काकूं_नाना मेमोरियल हॉस्पिटल अँड मोतीरामजी वरपे कार्डियाक
युनिटमध्ये एका आठ वर्षीय बालेकीची (स्पाईन टूमर ) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात
डॉक्टर समीर शेख सरांना यश.
ऊसतोड कुटुंबातील एका
आठ वर्षीय बालीकेला तीचे आई_वडील इतरत्र हॉस्पिटलमध्ये घेऊन फिरत असताना.
परंतु रुग्णाला कसल्याही प्रकारचा गुण येत नव्हता.
आर्थिक बाजू खूपच बिकट असल्याकारणाने
औरंगाबाद -पुणे या ठिकाणी उपचार घेऊ शकत नव्हते.
त्यांची इतर सर्व मार्ग बंद झाल्या वर त्यांना लक्षात आले
👉आपले काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल .
येथे आल्यास डॉक्टर समीर शेख सरांना दाखले.
पेशंटची एकंदरीत हिस्टरी पाहता सरांनी सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की पेशंटला (स्पाईन ट्यूमर )आहे.
त्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती व त्या बालकाचे वेदनेने व्याकुळ झालेला चेहरा बघून डॉक्टर समीर शेख यांनी तात्काळ
# महात्मा ज्योतिबा फुले #
जन आरोग्य # योजनेअंतर्गत
या रुग्णाचे मोफत
यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करून दिले .
आज त्या बालकाच्या तोंडावर स्मित हास्य बघून
डॉक्टर समीर शेख सर व त्यांची टीम
🏪 काकू -नाना मेमोरियल हॉस्पिटल अँड मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट खूप समाधानी आहे...
👍👍

Address

Bhir
४३११२२

Telephone

+91 72766 06868

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when काकू नाना मेमोरीयल हाॅस्पीटल व मोतीरामजी वरपे कार्डीयाक युनिट बीड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to काकू नाना मेमोरीयल हाॅस्पीटल व मोतीरामजी वरपे कार्डीयाक युनिट बीड:

Share

Category