Ananta Bhoir

Ananta Bhoir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ananta Bhoir, Bhiwandi.

14/07/2018

Thanks to my all friends

06/07/2018

धन्यवाद मित्रांनो....🙏🙏

06/07/2018

धन्यवाद

11/09/2017

धन्यवाद माझ्या मिञानो....
मी श्री शिक्षण संस्था सचिव.... श्री अनंता सुरेश भोईर सर अपणा सर्वांचा आभारी आहे. आपण माझ्या फोटोला लाईक (like) केलं. आपण माझ्यावर जितके प्रेम करता तितकेच "समर्थ विद्यालय पिंपळनेर" या शाळेबद्ल सुध्दा करत आहात. आपल्यामनात सर्वांच्या मनात माझ्याबद्दल व माझ्या शाळे विषयी खुप अभिनान आहे हे मला आपण माझ्या फोटोंना Like करून दाखवु दिलं आहे. अशीच आपली आम्हास साथ असुद्या.
तेव्हा माझ्या मिञांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो..

आपला विश्वासु
श्री अनंता भोईर सर
श्री शिक्षण संस्था सचिव

Ananta Bhoir
26/06/2017

Ananta Bhoir

🌷हे जीवन सुंदर आहे🌷

हे जीवन सुदंर आहे मानवा
हे जीवन सुदंर आहे,
दुःखाचा डोंगर आहे इथे
तर सुखाचा सागर आहे,
हे जीवन सुदंर आहे मानवा
हे जीवन सुदंर आहे......||धृ||

इथे जन्म मिळतो जगण्यासाठी,
अन् प्रेम होते मिळण्यासाठी ,
घे मजा तु आयुष्याची,
आनंद जीवनात भरण्यासाठी,
असंख्य मनांचा वावर इथे
अनेक मनांचा जागर आहे,
दुःखाचा डोंगर आहे इथे
तर सुखाचा सागर आहे,
हे जीवन सुदंर आहे मानवा
हे जीवन सुदंर आहे,....||१||

इथे मिञ बनतात मैञिसाठी,
अन् प्रेम बहरते प्रेमासाठी,
सुर गवसतो जगण्याला अन् ,
गीत बनतो जीवनासाठी,
दोन जीवांचा ससांर आहे
इथे प्रेमाला बहर आहे,
दुःखाचा डोंगर आहे इथे
तर सुखाचा सागर आहे,
हे जीवन सुदंर आहे मानव
हे जीवन सुदंर आहे,.....||२||

इथे मानव लढतो हक्कासाठी,
रोज झगडतो सन्मानासाठी,
कष्टांना वाव मिळतो इथे,
लढा सुरु होतो मानपानासाठी,
सुदंर ही धरती आहे,
सुदंर बघा हे अंबर आहे,
दुःखाचा डोंगर आहे इथे
तर सुखाचा सागर आहे,
हे जीवन सुदंर आहे मानवा
हे जीवन सुदंर आहे……||३||

कवि
गजेंद्र काळे
9623714011

06/01/2017

Thanks

Address

Bhiwandi
421302

Telephone

+919222032213

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ananta Bhoir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram