
01/08/2025
🏥 वरद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री. विशाल प्रतिभा पांडुरंग मोहोड , पालघर जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा पर्यावरण सदस्य ( राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, जिल्हा पालघर )यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फ्री मेडिकल चेकअप कॅम्प यशस्वीरीत्या पार पडला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. विशाल प्रतिभा पांडुरंग मोहोड , पालघर जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा पर्यावरण सदस्य ( राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, जिल्हा पालघर ) आणि शांती रतन विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांचे विशेष आभार!!
🍁 तसेच या शिबीरा च्या माध्यमातून जवळपास 365 लाभार्थीनी लाभ घेतला. 🍁
🍁 तसेच या शिबीरा च्या माध्यमातून अनेक लोकांना आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात आले 🍁
📧 varadmsh@gmail.com
🏥 वरद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
इमारत क्र. 1 , राजा अपार्टमेंट, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग,
नवापूर नाका, बोईसर-पालघर रोड,
बोईसर – 401 501 , जिल्हा पालघर. फो. नं. 7788996613/14/15
🙏 आपल्या हृदयाची काळजी – आमची जबाबदारी!