Relife Healthy Active Lifestyle Club

Relife Healthy Active Lifestyle Club Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Relife Healthy Active Lifestyle Club, Chakan.

Help-8378841448
12/07/2025

Help-8378841448

15/08/2024
01/01/2024

, नवे वर्ष, नवे वेध, नवे संकल्प!
हा आता मानवी स्वभावच झालाय, नवीन वर्ष येतंय म्हटलं, की नवनवीन संकल्प केले जातातच. गंमत म्हणजे भारतात असे संकल्प करण्याची संधी वर्षांतून तीन वेळा तरी मिळते. गुढीपाडवा, नवीन इंग्रजी वर्ष वा जानेवारी महिना आणि स्वत:चा वाढदिवस; पण ‘तेरडय़ाचा रंग तीन दिवस’ या म्हणीप्रमाणे केलेले संकल्प तीन-चार दिवस टिकतात आणि मग थेट त्यांची आठवण येते पुढच्या वर्षी. तसे तर इतर कोणी म्हणो किंवा नको, पण आपण आपल्याच मनाला वेगवेगळय़ा सबबी देऊ लागतो. मग साहजिकच संकल्प व त्यासाठीची कृती थंड होते आणि आपण आपल्याच मनाची समजूत घालत बसतो, आत्ता नाही जमलं, पुढच्या वेळी नक्की करेन.
परंतु आता तुम्ही काळजी करू नका. तुम्ही 2024 ची सुरुवात जोरदार आणि धमक्यात करू शकता आणि तुमचे सर्व संकल्प, वजन कमी करणे अथवा वजन वाढवणे असो, डायजेशन इम्प्रूव्हमेंट असो, स्किन इम्प्रूव्हमेंट असो, आयडिअल सेप, आयडियल बांधा, व्यायामाची सुरुवात असो. त्यासाठी तुम्ही आमच्या आरोग्याची पाठशाला मध्ये सहभागी व्हा. तुम्हाला आम्ही जरूर ती मदत करू.
त्यासाठी आम्ही 2 जानेवारी 2024 पासून 21 दिवसाचे हॅबिट इम्प्रूमेंट मॅरेथॉन चॅलेंज सुरू करत आहोत. तुम्हीही यामध्ये सहभागी होऊ शकता आणि तुमचा संकल्प तुमचे गोल पूर्ण करू शकता.






-Help-7091917575

, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे”.मात्र आजकाल सुखवस्तू जीवनशैली आणि पैसे कमाविण्याची शर्यंत यांच्यामागे धावता माणसाला निरोग...
23/10/2023

, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे”.
मात्र आजकाल सुखवस्तू जीवनशैली आणि पैसे कमाविण्याची शर्यंत यांच्यामागे धावता माणसाला निरोगी आयुष्य दुर्मिळ झाले आहे.
जानून घेवुयात आज आपल्या संपत्ति बद्दल ऑनलाइन zoom सेशन मधे Today -23/10/23, 8 वाजता, Help-8378841448

Address

Chakan
410501

Opening Hours

Monday 8am - 12pm
Tuesday 8am - 12pm
Wednesday 8am - 12pm
Thursday 8am - 12pm
Friday 8am - 12pm
Saturday 8am - 12pm
Sunday 8am - 12pm

Telephone

9527550518

Alerts

Be the first to know and let us send you an email when Relife Healthy Active Lifestyle Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Relife Healthy Active Lifestyle Club:

Share