Nikhil Eye Care & Nikhil Opticians

Nikhil Eye Care & Nikhil Opticians Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nikhil Eye Care & Nikhil Opticians, Saraf Bazaar, Nandgaon/, Chandrapur.

Since 1999
Clinical Eye Checkup
Digitalized Eye Testing
Contact Lens Clinic
Cataract Evaluations
Branded Frames & Lens ( Crizal, Essilor, RayBan, FastTrack, Titan & many more)
Mediclaim Facility available for eye surgery

12/09/2025
निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगाव यांच्या मार्फत जोपुळ ता. चांदवड येथील अहिरे दशरथ यांची CATARACT मोतीबिंदू शस्त्र...
05/09/2025

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगाव यांच्या मार्फत जोपुळ ता. चांदवड येथील अहिरे दशरथ यांची CATARACT मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली... त्यांचा सत्कार केला 💐💐💐

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगाव यांच्या मार्फत श्री. राहुल सोनवणे यांचे बंधू रायगड जिल्हा परिषद शिक्षक श्री. हेम...
31/08/2025

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगाव यांच्या मार्फत श्री. राहुल सोनवणे यांचे बंधू रायगड जिल्हा परिषद शिक्षक श्री. हेमंत सोनवणे यांची टेरिजियम PTERYGIUM शस्त्रक्रिया करण्यात आली.. त्यांचा सत्कार केला 💐💐💐

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगांव आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगांव तालुक्याचे नगरा...
05/06/2024

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगांव आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगांव तालुक्याचे नगराध्यक्ष श्री. राजेशजी कवडे आणि व्यावसायिक चंद्रशेखर कवडे यांच्या मातोश्री आणि प्रतिष्ठित सामाजिक नेतृत्व श्री.विक्रांत कवडे यांच्या आजी श्रीमती. शकुंतलाताई कवडे यांचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रशांत बिर्ला यांच्या हस्ते यशस्वी पार पडली... त्यांचा सत्कार करतानाचा टिपलेला क्षण💐💐💐💐

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगांव आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमतेल ता. नांदगाव येथ...
05/06/2024

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगांव आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमतेल ता. नांदगाव येथील सौ. पाटील मनकरना यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रशांत बिर्ला यांच्या हस्ते यशस्वी पार पडली
त्यांचा सत्कार करतानाचा टिपलेला क्षण 💐💐💐💐💐

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगांव आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमठाना ता.नांदगाव येथील...
05/06/2024

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगांव आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमठाना ता.नांदगाव येथील श्री. बारकु तांबे यांची टेरीजियम PTERYGIUM शस्त्रक्रिया बिर्ला आय हॉस्पिटल येथे यशस्वी झाली.... त्यांचा सत्कार करतानाचा टिपलेला क्षण 💐💐💐

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगांव आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगांव येथील नाशिक जिल...
05/06/2024

निखिल आय केअर डोळ्यांचा दवाखाना नांदगांव आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगांव येथील नाशिक जिल्हा मर्चंट बँक सहकारी श्री. राठोड साहेब यांचे वडील श्री. काळू राठोड यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक येथे झाली....
त्यांचा सत्कार कर्ताना टिपलेला क्षण 💐💐💐💐

20/01/2024

🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 निखिल आय केअर,नांदगाव डोळ्यांचा दवाखाना 26 जानेवारी निमित्त मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करत आहे...🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
फेको मशिन द्वारे ऑपरेशन सुविधा
बिना भुल बिना पट्टी ऑपरेशन सुविधा...
मोफत गाडीची सोय
इम्पोर्टेड लेन्स पॅकेज वर 10 टक्के सूट
सर्व प्रकार चे मेडिक्लेम इन्शुरन्स सुविधा उपलब्ध
🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
निखील आय केअर,नांदगाव
पत्ता - सराफ बाजार, नांदगांव
संपर्क - 9423222881 9145522528 9423474391

निखिल आय केअर , डोळ्यांचा दवाखाना , नांदगाव घेऊन येत आहे आपल्यासाठी मायक्रो फेको बिनटक्याची मोतिबिंदू ऑपरेशन सेवा ( मेडी...
21/06/2023

निखिल आय केअर , डोळ्यांचा दवाखाना , नांदगाव घेऊन येत आहे आपल्यासाठी मायक्रो फेको बिनटक्याची मोतिबिंदू ऑपरेशन सेवा ( मेडीक्लेम सुविधा उपलब्ध)
सुविधा-
१) ऑपरेशन नंतर सर्व फॉलो अप नांदगाव येथेच
२) बिनटक्याचे ऑपरेशन
३) तज्ञ डॉक्टरांचा सल्ला
४) चष्मा घालविणारे लेसिक लेझर
दररोज वेळ- सकाळी १० ते सायंकाळी ७
पत्ता- सराफ बाजार, नांदगाव
मो. ९४२३२२२८८१, ९१४५५२२५२८

महावितरण कर्मचारी व परिवारासाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक आयोजित करत आहे विना भूल विना पट्टी मायक्रोफेको मोतीबिंदू शास्रा...
12/06/2023

महावितरण कर्मचारी व परिवारासाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक आयोजित करत आहे विना भूल विना पट्टी मायक्रोफेको मोतीबिंदू शास्राक्रिया / तपासणी / मार्गदर्शन शिबीर. दररोज ११ ते ७
ठिकाण-निखिल आय केअर अँड ऑप्टिशीयंस , नांदगाव
पत्ता-- सराफ बाजार, नांदगाव
कॅशलेस सुविधा उपलब्ध मो ९४२३२२२८८१,९१४५५२२५२८
आवश्यक कागदपत्रे-- १) मेडीक्लेम कार्ड
२) आधार कार्ड
३) पॅन कार्ड

Happy Birthday sir🎂🎂🎂🎂
09/04/2023

Happy Birthday sir🎂🎂🎂🎂

Address

Saraf Bazaar, Nandgaon/
Chandrapur
423106

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 4pm

Telephone

+919423222881

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nikhil Eye Care & Nikhil Opticians posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nikhil Eye Care & Nikhil Opticians:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram