Krushnai Hospital

Krushnai Hospital Obstetrics, Gynecology, General surgery and Proctology

PCOD सोबतही निरोगी, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगता येतं 💚फक्त तुमचा lifestyle बदलण्याचा निर्णय महत्वाचा!👉 योग्य ...
26/03/2026

PCOD सोबतही निरोगी, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगता येतं 💚
फक्त तुमचा lifestyle बदलण्याचा निर्णय महत्वाचा!

👉 योग्य आहार
👉 नियमित व्यायाम
👉 ताण नियंत्रण
👉 योग्य उपचार

आजच स्वतःसाठी एक पाऊल उचला…
कारण तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे! 💪🌸

📍 डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल
📞 9579204379



PCOD treatment, hormonal imbalance, women health care, lifestyle change, weight management, menstrual health, ayurvedic care, fitness routine, healthy diet, Kolhapur hospital

📢 जागतिक क्षयरोग दिन (24 मार्च)🫁 क्षयरोग (TB) मात शक्य आहे — फक्त योग्य वेळी उपचार गरजेचे!क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल...
24/03/2026

📢 जागतिक क्षयरोग दिन (24 मार्च)

🫁 क्षयरोग (TB) मात शक्य आहे — फक्त योग्य वेळी उपचार गरजेचे!

क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी घाबरण्याचे कारण नाही.
👉 वेळेवर निदान
👉 नियमित औषधोपचार
👉 योग्य काळजी

यामुळे TB पूर्णपणे बरा होऊ शकतो.

आजच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

📍 डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल, कोल्हापूर
📞 9579204379



TB awareness, tuberculosis treatment, lung health, early diagnosis, infectious disease prevention

21/03/2026

⚠️ पाइल्स पुन्हा होऊ शकतो का?
हो — जर सवयी बदलल्या नाहीत तर त्रास परत येऊ शकतो.

लहान चुका मोठा त्रास देऊ शकतात…
पण योग्य आहार, उपचार आणि जीवनशैलीने तो सहज टाळता येतो 💪

🚨 लक्षणं दुर्लक्ष करू नका — वेळीच उपचार घ्या!

📍 डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल, कोल्हापूर
📞 9579204379





piles treatment
hemorrhoids causes
digestive health tips
constipation problem
lifestyle disease awareness
fiber rich diet benefits
health awareness India

✨ नव्या वर्षाची नवी पहाट,सुख-समृद्धीची उजळू दे वाट!गुढी उभारू, आनंद साजरा करू,नव्या संकल्पांनी जीवन उजळवू! ✨गुढी पाडवा आ...
19/03/2026

✨ नव्या वर्षाची नवी पहाट,
सुख-समृद्धीची उजळू दे वाट!
गुढी उभारू, आनंद साजरा करू,
नव्या संकल्पांनी जीवन उजळवू! ✨

गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

🏥 डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल
📍 प्लॉट नं 12, इंगळे कॉलनी, हॉटेल शेतकरी जवळ, फुलेवाडी, कोल्हापूर
📞 9579204379



OPD services Kolhapur Pathology lab Kolhapur Pharmacy near me Kolhapur
Modern operation theatre hospital Trusted doctors in Kolhapur Affordable healthcare Kolhapur

स्तनात गाठ जाणवली तर घाबरू नका… पण दुर्लक्षही करू नका. 🤍प्रत्येक गाठ कॅन्सरच असते असे नाही. अनेक वेळा ती Lipoma, Fibroad...
15/03/2026

स्तनात गाठ जाणवली तर घाबरू नका… पण दुर्लक्षही करू नका. 🤍

प्रत्येक गाठ कॅन्सरच असते असे नाही. अनेक वेळा ती Lipoma, Fibroadenoma किंवा Cyst असू शकते.
पण योग्य तपासणी केल्याशिवाय निश्चित माहिती मिळत नाही.

🩺 डॉक्टर स्तनातील गाठ तपासण्यासाठी खालील चाचण्या करतात:
• Clinical Examination
• Sonography
• Mammography
• FNAC / Biopsy (गरज असल्यास)

👉 लवकर तपासणी = अधिक सुरक्षित आणि सोपे उपचार.
आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा आणि शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

📍 पत्ता:
प्लॉट नं. १२, इंगवले कॉलनी,
हॉटेल शेतकरी जवळ, फुलेवाडी, कोल्हापूर – 416010

📞 संपर्क (Call / WhatsApp): 9579204379

— डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल | Surgical & Maternity Home



0Breast Lump Check | Breast Health Awareness | Women Health Kolhapur

13/03/2026

आजही समाजात पीरियड्स बद्दल अनेक गैरसमज आहेत. योग्य माहिती नसल्यामुळे महिलांना अनावश्यक बंधने पाळावी लागतात. चला जाणून घेऊया यामधील तथ्य 👇

❌ गैरसमज: मासिक पाळीमध्ये केस धुवू नयेत
✅ सत्य: स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. केस धुणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

❌ गैरसमज: स्वयंपाक किंवा घरकाम करू नये
✅ सत्य: पीरियड्स ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणतेही सामान्य काम करता येते.

❌ गैरसमज: व्यायाम करू नये
✅ सत्य: हलका व्यायाम किंवा योगा केल्याने पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

मासिक पाळी हा महिलांच्या शरीराचा पूर्णपणे नैसर्गिक आणि आरोग्यदायी भाग आहे. म्हणूनच गैरसमज दूर करा आणि योग्य माहिती पसरवा!

📍 डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल – सर्जिकल अँड मॅटर्निटी होम
प्लॉट नंबर २२, इंगळे कॉलनी, हॉटेल शेतकरी जवळ, फुलेवाडी, कोल्हापूर
📞 संपर्क: 9579204379



period myths and facts, menstrual health awareness, period hygiene tips, women health education, menstrual cycle facts, menstruation awareness India.

आईचे विचार घडवतात बाळाचे उज्ज्वल भविष्य! 🤱✨गर्भसंस्कार म्हणजे फक्त परंपरा नाही, तर आईच्या प्रेमातून, सकारात्मक विचारातून...
11/03/2026

आईचे विचार घडवतात बाळाचे उज्ज्वल भविष्य! 🤱✨
गर्भसंस्कार म्हणजे फक्त परंपरा नाही, तर आईच्या प्रेमातून, सकारात्मक विचारातून आणि शांत मनातून बाळाच्या उज्ज्वल आयुष्याची सुंदर सुरुवात.

गर्भावस्थेत योग्य मार्गदर्शन, काळजी आणि सकारात्मक वातावरण हे बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
तुमच्या मातृत्वाच्या या सुंदर प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत. ❤️

📍 डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल – सर्जिकल अँड मॅटर्निटी होम
प्लॉट नंबर २२, इंगळे कॉलनी, हॉटेल शेतकरी जवळ, फुलेवाडी, कोल्हापूर

📞 संपर्क: 9579204379




Garbh Sanskar Benefits,Pregnancy Care Tips,Best Maternity Hospital,Prenatal Development,Positive Thinking During Pregnancy
Mother and Baby Care

ती कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, कधी आई…प्रत्येक भूमिकेत तीच असते प्रेम, त्याग आणि संयमाची मूर्ती.🌸 जागतिक महिला दिनाच...
08/03/2026

ती कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, कधी आई…
प्रत्येक भूमिकेत तीच असते प्रेम, त्याग आणि संयमाची मूर्ती.
🌸 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌸

प्रत्येक स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आमचे ध्येय.
कृष्णाई हॉस्पिटल – सुरक्षित मातृत्व आणि उत्तम आरोग्यासाठी विश्वासाचे नाव.




Women Health, Maternity Care, Safe Motherhood, Women Empowerment, Hospital Care

06/03/2026

किडनी स्टोन अचानक होत नाही…
शरीर आधीच काही लक्षणे देत असतो ⚠️
जसे ,
कंबरेत तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ,
मळमळ, वारंवार लघवी लागणे किंवा लघवीत रक्त दिसणे…
ही लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका.

✔️ वेळीच तपासणी
✔️ योग्य उपचार
✔️ गंभीर त्रासापासून बचाव

वेदना सहन करू नका…आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या!

📍 पत्ता:
प्लॉट नं. १२, इंगवले कॉलनी,
हॉटेल शेतकरी जवळ, फुलेवाडी, कोल्हापूर – 416010

📞 संपर्क (Call / WhatsApp): 9579204379
— डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल | Surgical & Maternity Home



Kidney Stone, Kidney Pain, Urine Burning, Kidney Health, Early Treatment

28/02/2026

🩺 Surgery – Do’s & Don’ts

शस्त्रक्रिया सुरक्षित व्हावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

✅ काय करावे:
• सर्व तपासण्या वेळेवर करा
• डॉक्टरांना पूर्ण माहिती द्या
• औषधे नियमित घ्या
• पुरेशी विश्रांती घ्या
• Follow-up भेट चुकवू नका

❌ काय टाळावे:
• स्वतः औषधे बंद करू नका
• जखमेला हात लावू नका
• जड वस्तू उचलू नका
• अपूर्ण इंटरनेट माहितीवर विश्वास ठेवू नका
• लक्षणे वाढली तरी दुर्लक्ष करू नका

भीती नाही… योग्य माहिती आणि योग्य उपचार महत्वाचे.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या, सुरक्षित निर्णय घ्या 🤍

📍 पत्ता:
प्लॉट नं. १२, इंगवले कॉलनी,
हॉटेल शेतकरी जवळ, फुलेवाडी, कोल्हापूर – 416010

📞 संपर्क (Call / WhatsApp): 9579204379

— डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल | Surgical & Maternity Home

तुम्हाला माहिती आहे का?PCOD मुळे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.अनियमित पाळी, वजन वाढ, मुरुमे, केस गळणे —ही लक्षणे दुर्लक्षि...
27/02/2026

तुम्हाला माहिती आहे का?
PCOD मुळे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.

अनियमित पाळी, वजन वाढ, मुरुमे, केस गळणे —
ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.

👉 वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घेतल्यास
PCOD नियंत्रणात ठेवता येतो.

आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

📍 पत्ता:
प्लॉट नं. १२, इंगवले कॉलनी,
हॉटेल शेतकरी जवळ, फुलेवाडी, कोल्हापूर – 416010

📞 संपर्क (Call / WhatsApp): 9579204379

— डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल | Surgical & Maternity Home



PCOD Treatment Kolhapur | Women Hormonal Health | Fertility Care

26/02/2026

गर्भाशय काढण्याची वेळ आली आहे का? 🤍
भीती वाटणं स्वाभाविक आहे… पण घाबरू नका.

अतिरिक्त रक्तस्राव, फायब्रॉइड, सतत वेदना
किंवा इतर गंभीर समस्या असल्यास
कधी कधी शस्त्रक्रिया आवश्यक ठरू शकते.

योग्य तपासणी, सुरक्षित शस्त्रक्रिया आणि
शस्त्रक्रियेनंतरची योग्य काळजी यामुळे
तुम्ही पुन्हा निरोगी आणि आत्मविश्वासाने जीवन जगू शकता.

✔ नियमित फॉलो-अप
✔ योग्य आहार
✔ विश्रांती आणि हलका व्यायाम
✔ डॉक्टरांच्या सूचनांचे पालन

लक्षात ठेवा…
शस्त्रक्रिया म्हणजे शेवट नाही,
ती निरोगी आयुष्याची नवी सुरुवात असू शकते 🤍

📍 पत्ता:
प्लॉट नं. १२, इंगवले कॉलनी,
हॉटेल शेतकरी जवळ, फुलेवाडी, कोल्हापूर – 416010

📞 संपर्क (Call / WhatsApp): 9579204379

— डॉ. मोटे यांचे कृष्णाई हॉस्पिटल | Surgical & Maternity Home



Hysterectomy Treatment Kolhapur
गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया
Best Gynecologist in Kolhapur
Fibroid Treatment
Women Health Care

Address

Plot No 12, Ingavale Colony, Near Hotel Shetakari, Phulewadi
Colony
416010

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918087204379

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushnai Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram