
03/04/2025
आज दि: 03/04/2025 रोजी ओसाईवे फाऊंडेशनकडून राम मंदिर, केलास नगर, येथे आरोग्य शिबीराचा लाभ आला या शिबिराचा लाभ कैलास नगर येथील रहिवाशांनी घेतला. या शिबिरास कैलास नगर चे सन्माननीय नागरिक गोविंद पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून डॉ. विशाल पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमात डाॅ.अभिषेक धवन,डॉ.आंद्रेआ अल्मेडा, डॉ. नेहा पाटील, डाॅ. रवि दलाल यांनी रूग्ण तपासणी केली व रूग्णांना योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ओसाईवे फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ.नरेश केंद्रे यांनी सर्व डॉक्टर्स चा सत्कार केला व आभार व्यक्त केला.