11/03/2024
देवभूमी निसर्गोपचार आणि ध्यान योग विज्ञान केंद्र
आजार व व्याधी
१. सांधेदुखी व स्नायुदुखी -
मान,
कंबर,
पाठ,
गुढघे इ.
२. रक्त शर्करा - डायबिटीस
३. ताणतणाव व रक्तदाब
तज्ञ चिकित्सकांकडून नैसर्गिक - आधुनिक साधनांद्वारे उपचार:
१. शरीर शुद्धीकरण
२. परिणामकारक वनौषधी
३. डीप टिशू मसाज
४. इलेक्ट्रोथेरपी
५. ऍक्युप्रेशर
६. कांस्य थाळी
७. आयन थेरपी
८. मधमाशी द्वारे उपचार
९. योगासने
आजार अनेक, उपचाराचे ठिकाण एकच !!
देवभूमी निसर्गोपचार आणि ध्यान योग विज्ञान केंद्र, देवभूमी कृषी पर्यटन केंद्र जवळ, भगवानगड - दैत्यनांदूर रस्ता, खरवंडी कासार, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, ९५२९१ ७१४९९
टीप: उपचारासाठी दिलेल्या नं. वर अगोदर अपॉईंट्मेंट घेणे आवश्यक. रोज मोजकेच पेशंट.