28/07/2016
"गौ अमृत" म्हणजेच गाईचे दूध.आयुर्वेदात दुधाला संपूर्ण आहाराचा मान मिळाला आहे. यातून सर्व जिवंनसत्वांचे ग्रहण होते.पण आजकल आपणास जे दूध मिळते ते A1प्रकारातील आहे आणि हा प्रकार आरोग्याला घातक आहे.यातून बरेच आजार होतात जसे..मधुमेह,श्वसनाचे व् आतडयांची शिथिलता इ.त्यामधिल द्रव्य शारिरत विषाप्रमाणे कार्य करतात प्रक्रिया: A1 प्रकारात histidine या आमिनो आम्ला मूळे Bcm7 ( beta kesomorphic) peptide तयार होउन त्यामुळे autisom dibetic disease,heart disease इ. होतात.त्याचप्रमाणे Bcm7 हे आतडयां मधे विषाप्रमाणे कार्य करते.म्हणुनच याला दुधातिल राक्षसाची उपमा दिली आहे. # आणि त्याच उलट A2(देशी गाईचे दूध) प्रकारचे दूध आपल्या शरीरात ताकद निर्माण करतात.रोगप्रतिकारक शक्ति वाढवतात.आणि A2 प्रकारातील प्रोलीन या अमीनो आम्ला मुळेBcm 5 peptide तयार होतो आणि उपयोगी असून सर्व रोगानवर उपकारक आहे. आता स्वत: वापरा आणि मगच विश्वास ठेवा .आता हेच गौ अमृत म्हणजेच पवित्र आशा गीर गाईचे दूध त्याचबरोबर पौष्टिक असे तूपN आपणास आम्ही उपलब्ध करून देत आहोत.स्वत: अनुभवा अणि मगच म्हणा "उत्कृष्ट दर्जा ,विश्वासाची साथ" म्हणजेच आरोग्य आले घरात.