Yog Vidya Dham Dombivli

Yog Vidya Dham Dombivli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yog Vidya Dham Dombivli, Yoga studio, 12, Laxmi Nivas, Agarkar Road, Dombivli (East), Thane, Dombivli.

09/06/2025
07/04/2025

हरि ओम

📣📣📣📣📣📣📣📣📣
खूष खबर, खूष खबर, खूष खबर
📣📣📣📣📣📣📣📣📣

स्वतः जगा आणि दुसऱ्यांनाही जगवा, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा 🙏
योग विद्या धाम डोंबिवली संस्थेचे योग-निसर्गोपचार केंद्र कार्यान्वित झाले आहे.

केंद्र प्रमुख व मार्गदर्शक: योगाचार्य श्री. नाना कुटे

केंद्र पत्ता :- ०७, पहिला मजला, श्रीनिवास सोसायटी, जोंधळे शाळेजवळ, शास्त्रीनगर, डोंबिवली (पश्चिम)

केंद्र वेळ:- सकाळी १०.१५ ते १२.३० व संध्याकाळी ६ ते ८.३०

केंद्रातील उपचार वैशिष्ट्य:
१)आजारानुसार पंचमहाभौतिक उपचार, विनाऔषधी उपचार, यौगिक उपचार व आहार-विहार मार्गदर्शन. (माती, पाणी, वाफ, मसाज, अ‍ॅक्युप्रेशर, योगासने, प्राणायाम, शुध्दिक्रिया, ध्यान, योगनिद्रा इत्यादि उपचार).
२) पंचमहाभौतिक उपचार व मसाज उपचारासाठी पुरुष व महिला उपचारक (पुरुषांसाठी पुरुष व महिलांसाठी महिला उपचारक.)
३) मसाज उपचार वेळ पूर्वनियोजन करुन पुरुषांसाठी व महिलांसाठी वेगळी वेगळी असेल.
४) व्याधीनिवारण व प्रतिबंधात्मक उपचार म्हणून उपचार केंद्रात विविध स्वास्थ्य वर्धक योग वर्ग आयोजन.
५) उपचार शुल्क - माफक

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या योग-निसर्गोपचार केंद्रात कमीत कमी खर्चात उपचार करुन घेण्याचा लाभ घ्यावा. व्यवसाय करणे हा संस्थेचा उद्देश नसून कमीत कमी खर्चात नागरिकांना उपचार मिळावेत हा आहे. त्यांचे जीवन व्याधीमुक्त होऊन आनंदी व्हावे.

उपचारासाठी पूर्व नोंदणी आवश्यक. पूर्वनोंदणीसाठी संपर्क:
श्री. राजेंद्र चव्हाण ‪+91 93235 59681‬
सौ. चारुशिला सुर्यवंशी ‪+91 73030 93838‬

07/04/2025

📣📣📣 योग संजीवन वर्ग 📣📣📣
योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्या धाम डोंबिवली संस्थेतर्फे सर्व नागरिकांसाठी मान, खांदे, पाठ, कंबर व गुडघेदुखी निवारण व प्रतिबंधक योग संजीवन अर्थात स्वास्थ्य वर्धक योग वर्ग (Health Care Yoga Class) आयोजन करण्यात येत आहे.

वर्ग स्थान: योग-निसर्गोपचार केंद्र, ०७, पहिला मजला, श्रीनिवास सोसायटी, जोंधळे शाळेजवळ, शास्रिनगर, डोंबिवली (पश्चिम )

कालावधी: दिनांक ०७ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५

वर्ग वेळ: रोज संध्याकाळी ७ ते ८

शुल्क: ₹ ५००/-

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या क्रमांकावर कॉल करून किंवा WhatsApp द्वारे संपर्क साधावा.
कार्यालय: +91 75062 26118
श्री. राजेंद्र चव्हाण: +91 93235 59681

07/04/2025

📣📣📣 योग संजीवन वर्ग 📣📣📣

योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्या धाम डोंबिवली संस्थेतर्फे सर्व नागरिकांसाठी मान, खांदे, पाठ, कंबर व गुडघेदुखी निवारण व प्रतिबंधक योग संजीवन अर्थात स्वास्थ्य वर्धक योग वर्ग (Health Care Yoga Class) आयोजन करण्यात येत आहे.

वर्ग स्थान: योग-निसर्गोपचार केंद्र, ०७, पहिला मजला, श्रीनिवास सोसायटी, जोंधळे शाळेजवळ, शास्रिनगर, डोंबिवली (पश्चिम )

कालावधी: दिनांक ०७ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५

वर्ग वेळ: रोज संध्याकाळी ७ ते ८

शुल्क: ₹ ५००/-

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या क्रमांकावर कॉल करून किंवा WhatsApp द्वारे संपर्क साधावा.
कार्यालय: +91 75062 26118
श्री. राजेंद्र चव्हाण: +91 93235 59681

निसरगोपचार घरोघरी ... आपले आरोग्य आपल्या हाती.
13/03/2025

निसरगोपचार घरोघरी ... आपले आरोग्य आपल्या हाती.

Yog Pravesh Varg - OFFLINENew batch starting from 03 March 2025Registrations Open ... Book your seat now.
21/02/2025

Yog Pravesh Varg - OFFLINE
New batch starting from 03 March 2025
Registrations Open ... Book your seat now.

षट्चक्र ध्यान साधना शिबीर नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरुन सबमिट करावा  https://forms.gle/u2k8w5j5K7D...
12/02/2025

षट्चक्र ध्यान साधना शिबीर

नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरुन सबमिट करावा
https://forms.gle/u2k8w5j5K7Dqu65a8

योग विद्या धाम – माहिती पत्रकURL – bit.ly/408oD2Gयोग प्रवेश वर्ग – वर्ग स्थाने आणि वेळURL – bit.ly/40aJEKqऑनलाइन वर्ग नो...
04/01/2025

योग विद्या धाम – माहिती पत्रक
URL – bit.ly/408oD2G

योग प्रवेश वर्ग – वर्ग स्थाने आणि वेळ
URL – bit.ly/40aJEKq

ऑनलाइन वर्ग नोंदणीसाठी
https://forms.gle/fDG2dXJGvo63Q5oN8

योग विद्या धाम – माहिती पत्रकURL – bit.ly/408oD2Gयोग प्रवेश वर्ग – वर्ग स्थाने आणि वेळURL – bit.ly/40aJEKq
28/12/2024

योग विद्या धाम – माहिती पत्रक
URL – bit.ly/408oD2G

योग प्रवेश वर्ग – वर्ग स्थाने आणि वेळ
URL – bit.ly/40aJEKq

हरि ओम रविवार दिनांक ६/१०/२०२४ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत सावित्रीबाई फुले कलामंदिर डोंबिवली (पूर्व) येथे पू ऋषि धर्मज्...
13/10/2024

हरि ओम
रविवार दिनांक ६/१०/२०२४ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत सावित्रीबाई फुले कलामंदिर डोंबिवली (पूर्व) येथे पू ऋषि धर्मज्योती डॉ विश्वास मंडलीक गुरुजी यांचा योग जीवन पद्धती हा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला साधारणपणे ६००+ प्रेक्षकांची उपस्थिती होती. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, ना श्री रविंद्र चव्हाण साहेब यांनीही कार्यक्रमास काही वेळ उपस्थित राहून पू. मंडलीक गुरुजींचा सत्कार केला. तसेच ना.श्री रविंद्र चव्हाण साहेब यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात पू गुरुजींबरोबर इतर सहा तज्ञ १) डॉ मेधा ओक २) डॉ ज्योती माहेश्वरी ३) अधिवक्ता बीना संसारे ४) डॉ विनय भोळे ५) नाना कुटे व ६) सुमती देसाई सहभागी झाले होते.
कार्यक्रम प्रश्नोत्तरे स्वरूपाचा होता. व रोजच्या जीवनात विविध क्षेत्रात येणाऱ्या ताणतणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग जीवन पद्धती उपयोगी ठरु शकते याबाबत चर्चा झाली. प्रेक्षकांनी अनेक प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करुन घेतले व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. हा कार्यक्रम आवडला व नियमीत असे योग विषयक कार्यक्रम आयोजित करावेत अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या.
photo courtesy: Milind Pimputkar

Address

12, Laxmi Nivas, Agarkar Road, Dombivli (East), Thane
Dombivli
421201

Opening Hours

Tuesday 4:30pm - 8:30pm
Wednesday 4:30pm - 8:30pm
Thursday 4:30pm - 8:30pm
Friday 4:30pm - 8:30pm
Saturday 4:30pm - 8:30pm
Sunday 4:30pm - 8:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yog Vidya Dham Dombivli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category