
03/06/2024
नमस्कार,
मी सदानंद राघवेंद्र कुलकर्णी, पुणे.
श्री आणि सौ कुलकर्णी संचालित मंगलाक्षता ब्राह्मण वधु वर संशोधन मंच तर्फे मी आपणास संपर्क साधत आहे. फक्त महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजासाठी समर्पित असलेला हा वधु वर संशोधन मंच आम्ही नुकताच स्थापन केला आहे. या मंचाची प्रमुख वैशिष्ट्ये याप्रमाणे आहेत.
1. पूर्णपणे फ्री रजिस्ट्रेशन आणि फ्री प्रोफाइल सर्चेस.
2. सर्वशाखीय ब्राह्मण स्थळे.
3. नाव, जन्मतारीख, जात आणि पत्ता यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन.
4. महाराष्ट्रातील विभाग, उत्पन्न आणि कार्यक्षेत्र यांवर आधारित प्रोफाइल सर्च.
5. प्रोफाईल्स सर्च करणे, स्थळांशी संपर्क साधणे यासाठी कोणतीही कालमर्यादा, संख्येचे बंधन नाही, कोणत्याही अटी नाहीत.
6. विवाहनिश्चिती होईपर्यंत ऍक्टिव्ह असलेले अकाउंट.
7. विवाहयोग हा ईश्वरनियोजित असतो, आपण केवळ निमित्तमात्र आहोत या सूत्रावर विश्वास असल्याने विवाहनिश्चिती नंतर आम्ही कोणतेही चार्जेस, डोनेशन घेत नाही.
आपल्या ब्राह्मण समाजामध्ये विवाहनिश्चितीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी स्थळाच्या विविध बाजूंची अधिकाधिक माहिती सुरुवातीलाच मिळणे अपेक्षित असते. यासाठी मंगलाक्षता ब्राह्मण वधु वर संशोधन मंच एक विश्वासार्ह माध्यम म्हणून काम करत आहे. या मंचाचा लाभ घेण्यासाठी आपल्या परिवारातील उपवर कन्या / चिरंजीव यांचे फ्री रजिस्ट्रेशन आपण मंगलाक्षता वेबसाईटवर करावे ही विनंती. फ्री रजिस्ट्रेशन सुविधा पहिल्या १०० प्रोफाईल्ससाठीच आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली प्रोफाइल आजच रजिस्टर करा. अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी कृपया वेबसाईटला भेट द्या.
https://mangalakshata.com/
धन्यवाद.
आपला,
सदानंद राघवेंद्र कुलकर्णी, पुणे