Dr. Abane's Physiotherapy & Rehabilitation Center

  • Home
  • India
  • Pune
  • Dr. Abane's Physiotherapy & Rehabilitation Center

Dr. Abane's Physiotherapy & Rehabilitation Center Dr. Abane's Physiotherapy & Rehabilitation Centre is a Multi Speciality Physiotherapy Centre which Provides Comprehensive range of rehabilitation Services

18/02/2024

*मोफत शिबिर. क्र. ४७*

*हडपसर मेडिकल असोसिएशन आणि*
*आबणे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर*

*विषय* - *काचबिंदूची टाच आणते दृष्टीवर आच*👁️

मोतीबिंदू हा आजार सर्वश्रूत आहे, आणि समाज याविषयी जागरूक आहे, वेगवेगळ्या संस्था, 🏥हाॅस्पिटल याबाबतची शिबीरे आयोजित करीत असतात ,पण चोर पावलांनी आलेला काच बिंदू काहीवेळी सुरूवातीला फार त्रास न देता दृष्टीची अलगद चोरी करतो म्हणजे आंधळेपणा यायची शक्यता असते, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली की जवळपास १००% रूग्णांची दृष्टी🤓 ही सर्वसाधारण होते. परंतु काचबिंदूचे वेळेवर निदान झाले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतात. काचबिंदू विषयी संपूर्ण माहिती या शिबिरामधून देण्यात येणार आहे.

*उद्घाटक* - *डॉ. प्रशांत चौधरी*
*( माजी अध्यक्ष, हडपसर मेडिकल असोसिएशन,पुणे )*

*बुधवार दि. २८/०२/२०२३ रोजी*

*मार्गदर्शन पर-व्याख्यान स्थळ* ~ *आबणे फिजिओथेरेपी सेंटर, हडपसर गाडीतळ, पुणे २८.*
⏰ *वेळ ~ सकाळी १० ते दुपारी २*

🏥 *नेत्र तपासणी स्थळ* *~*
*आबणे आय क्लिनिक, शतानंद कॉम्प्लेक्स, तळ मजल्याजवळ, पीएमटी बस डेपो गाडीतळ, हडपसर, पुणे-411028*

*दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६९९९३५३ | ८९७५१५४९५६*

🔸 *वैशिष्टे* ---
*१. 👁️काचबिंदु तपासणी( परिमेट्री तपासणी) मोफत*
*२. 👩🏻‍⚕️तज्ञ डॉक्टरांच्या तपासणी फी वर ५०% सवलत (नेत्ररोग तज्ञ)*
*३. 🕶️चष्मा खरेदी वर २० % सवलत*
*४. 💊औषधांवर १० % सवलत*

*मार्गदर्शनपर व्याख्यान*
*वक्ते* *- *डॉ. वंदना आबणे*
*( नेत्ररोग तज्ञ आबणे हॉस्पिटल )*

( सकाळी १०.०० -११.००)
(व्याख्यानानंतर 🥪🧆अल्पोपहाराचा लाभ घ्यावा.)

Address

Pune

Telephone

912026993128

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Abane's Physiotherapy & Rehabilitation Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share