Dr.vaibhav kadam patil

Dr.vaibhav kadam patil ॥ यतो धर्मस्ततो जयः॥

"आजवर लढलो मातीसाठी.. आता एक लढा जातीसाठी" चलो मुंबई 🚩जरांगे पाटलांच्या नेत्रत्वात आरक्षणाच्या निर्णायक लढाईत मोठ्या संख...
26/08/2025

"आजवर लढलो मातीसाठी..
आता एक लढा जातीसाठी" चलो मुंबई 🚩
जरांगे पाटलांच्या नेत्रत्वात आरक्षणाच्या निर्णायक लढाईत मोठ्या संख्येत सामिल व्हा. ✌️💥

आमच्या नेत्या व राज्याच्या माजी मंत्रीश्रीमती रजनीताई सातव यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शां...
19/02/2024

आमच्या नेत्या व राज्याच्या माजी मंत्री
श्रीमती रजनीताई सातव यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना👏
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😢💐

14/11/2023
झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा ! लोकनेते, संसदरत्न दिवंगत खासदार राजीवभाऊ सातव यांना जयंतीनिमित्त विनम्र...
21/09/2023

झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा !

लोकनेते, संसदरत्न दिवंगत खासदार राजीवभाऊ सातव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🙏

लोकनेते राजीव सातव....पुण्यस्मरण दिवस ⚘स्व.भाऊ ....आता तुमच्या बद्दल लिहीण म्हणजे फक्त आमच्या भावनांना वाट मोकळी करुन दे...
16/05/2023

लोकनेते राजीव सातव....पुण्यस्मरण दिवस ⚘
स्व.भाऊ ....
आता तुमच्या बद्दल लिहीण म्हणजे फक्त आमच्या भावनांना वाट मोकळी करुन देण्यासाठी.
आपला एक छोटा, मागास भाग म्हणून ओळखला जाणारा हिंगोली जिल्हा खर तर तुमच्या मुळे देश पातळीवर ओळखला जाऊ लागला. अगदी छोट्याश्या राजकीय कारकीर्दीत तुंम्हि आजवर कुणालाही जमल नाही इतक लौकिक मिळवलत. लहान,तरूण,प्रौढ, समाजातल्या सर्वच घटकांवर आपल्या कार्यकतृत्वान छाप टाकलीत.
तेजस्वी चेहर्‍याच राजस नेत्रत्वात काम करायला अगदी मनोभावे सर्व युवकांना आवडायच. युवकांमधला राजकीय गुण हेरून त्यांना साथ देण्याचा आपला स्वभाव मला आवडायचा. आपल्या भागातील अनेक तरुणांच्या राजकीय आशा पल्लवीत केल्या आणि अचानक तुंम्ही निघून गेले..😢
आपला विचार, आपल ध्येय कायम स्मरणात. आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 'भाऊ'⚘👏
- वैभव

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!🙏🏻🙏🏻💐💐
14/04/2023

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!🙏🏻🙏🏻💐💐

शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🚩
19/02/2023

शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🚩

स्वातंत्र्यवीर, स्वराज्यवीर, शाक्तवीर छत्रपती युवराज शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!
16/01/2023

स्वातंत्र्यवीर, स्वराज्यवीर, शाक्तवीर
छत्रपती युवराज शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!

आपल्याला सर्वांना मकरसक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!  🪁
15/01/2023

आपल्याला सर्वांना मकरसक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

🪁

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य निर्मितीचे बीज रोवणाऱ्या सर्वांच्या प्रेरणास्थान, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना...
12/01/2023

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य निर्मितीचे बीज रोवणाऱ्या सर्वांच्या प्रेरणास्थान, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 💐👏
जय जिजाऊ 🚩

Address

Ap. Waranga (phata) Dist. Hingoli
Hingoli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.vaibhav kadam patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.vaibhav kadam patil:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram