AYUSH ayurved fertility center

AYUSH ayurved fertility center AYUSH AYURVED NATURECURE FERTILITY CENTER. infertility treatment with ayurved and naturopathy .....

06/08/2025
     #व्यंधत्व तुम्हाला मातृत्व मिळण्यामध्ये समस्या येत आहेत ?व्यंधत्व समस्येने निराश आहात ?लग्न होऊन बरीच वर्षे झाली पण...
27/03/2025



#व्यंधत्व

तुम्हाला मातृत्व मिळण्यामध्ये समस्या येत आहेत ?

व्यंधत्व समस्येने निराश आहात ?

लग्न होऊन बरीच वर्षे झाली पण गूड न्यूज नाही ?

तर मग ही गुड न्यूज तुमच्यासाठी....

शेकडो जोडप्यांचे आई-बाबा होण्याचे स्वप्न इथे पूर्ण 🙂

आयुष आयुर्वेद नेचरक्युअर चिकित्सा केंद्र ......

चाहूल आई बाबा होण्याची .....
जेव्हा साथ मिळेल आयुर्वेदाची.....

लग्नानंतर साधारण एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिक रित्या प्रयत्न करूनही जेंव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा ते जोडपे " व्यंधत्व " समस्येने ग्रस्त असल्याचे म्हंटले जाते.
यालाच इंग्रजीमध्ये infertility असे म्हटले जाते .
वंध्यत्व म्हणजे गर्भधारणा होण्या मधील अडचणी , या अडचणी आणि त्यांची लक्षणे वेगवेगळी असू शकतात.
सध्या अयोग्य आहार , विहार , तणाव, धूम्रपान, मद्यपान, आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली यामुळे गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी येत आहेत .
अयोग्य आहार , चुकीची जीवनशैली , व्यसन हे प्रजननाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.

आयुष आयुर्वेद नेचरक्यूअर चिकित्सा केंद्र या ठिकाणी पुरुष वंध्यत्व आणि स्त्री वंध्यत्व यांवर आयुर्वेद आणि निसर्गोपचार केले जातात .
शेकडो जोडप्यांना आयुर्वेद उपचाराद्वारे
मूल होण्यास मदत झाली आहे , त्यांचे आईबाबा होण्याचे स्वप्न साकार झाले आहे .....

तुम्ही सुद्धा आनंदी आई-बाबा होऊ शकतात .......
पुरुष व्यंधत्व आणि स्त्री व्यंधत्व यावर
✓योग्य सल्ला
✓योग्य मार्गदर्शन
✓ योग्य आयुर्वेद उपचार

अपॉइंटमेंट साठी आजच संपर्क साधा

आयुष आयुर्वेद नेचर क्युअर चिकित्सा केंद्र
वीरशैव बँके समोर
माने नगर
रेंदाळ
ताल - हातकणंगले
जिल्हा - कोल्हापूर

मोबाईल नंबर
09860653301
09764444303

Ayush ayurved naturecure chikitsa kendrNear veershaiv bankMane nagarRendal9860653301
01/09/2024

Ayush ayurved naturecure chikitsa kendr
Near veershaiv bank
Mane nagar
Rendal
9860653301

30/08/2024

Ayush ayurved naturecure chikitsa kendr
Near veershaiv bank
Mane nagar
Rendal
9860653301

Ayush ayurved naturecure chikitsa kendrNear veershaiv bankMane nagarRendal9860653301Time Morning 9am  to 1pmEvening 4-30...
29/08/2024

Ayush ayurved naturecure chikitsa kendr
Near veershaiv bank
Mane nagar
Rendal
9860653301

Time
Morning 9am to 1pm
Evening 4-30 pm to 8-30 pm

आयुर्वेद निसर्गोपचाराद्वारे शेकडो रुग्णांना आपत्यप्राप्ती..वंध्यत्व आणि उपचार -एखाद्या जोडप्यास एक वर्षाच्या सलग गर्भनिर...
28/08/2024

आयुर्वेद निसर्गोपचाराद्वारे शेकडो रुग्णांना आपत्यप्राप्ती..

वंध्यत्व आणि उपचार -

एखाद्या जोडप्यास एक वर्षाच्या सलग गर्भनिरोधक साधनांशिवाय गर्भधारणा होणे जमले नाही तर, त्यास व्यंधत्व असे म्हणतात. वंध्यत्वाची समस्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नैसर्गिक कारणांमुळे ज्याप्रमाणे वंध्यत्व येते, त्याचप्रमाणे अयोग्य आहार- विहार व अयोग्य जीवनशैलीही व्यंधत्वास कारणीभूत ठरत आहे.

• गर्भधारणा होण्यासाठी सामान्यपणे खालील गोष्टींची गरज असते.

1) स्त्रियांमध्ये मासिक पाळी येऊन गेल्यानंतर साधारण ८ व्या दिवशी बिजांडामध्ये वाढणाऱ्या अनेक बिजांपैकी एक बीज निवडलं जातं.

2) बीजनलिकेतून हे बीज गर्भाशयाकडे सरकणे.

3) बीजनलिकेमध्ये पुरुषाचा शुक्रजंतू येऊन ते बीज फलित होणे फलित बीज गर्भाशयात रुजणे व गर्भरूपाने त्याची वाढ होणे.

वरील एकाही पायरीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास गर्भधारणा होत नाही. मुळात 1/3 दोष हे पुरुषांमध्ये असू शकतात. 1/3 दोष हे स्त्रियांमध्ये असू शकतात. 1/3 दोष काहीवेळा कमीअधिक प्रमाणात दोघातही असतो किंवा एकातही नसतो.

आयुष आयुर्वेद नेचर क्युअर चिकित्सा केंद्र , रेंदाळ मध्ये आपल्या व्यंधत्वाचे योग्य कारण शोधून त्यावर योग्य ते आयुर्वेदिक निसर्गोपचार केले जातात

आज पर्यंत शेकडो रुग्णांना याचा लाभ झाला आहे , याची दखल घेत 2019 मध्ये बंगलोर येथे भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Address

Rendal
Hupari
416203

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 9pm
Tuesday 10am - 2pm
5pm - 9pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 9pm
Thursday 10am - 2pm
5pm - 9pm
Friday 10am - 2pm
5pm - 5pm
Saturday 10am - 2pm
5pm - 9pm

Telephone

+919860653301

Alerts

Be the first to know and let us send you an email when AYUSH ayurved fertility center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to AYUSH ayurved fertility center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category