
02/08/2025
❤️ हृदयाचा प्रश्न आहे... काळजी घेणं गरजेचं आहे!
छातीत वेदना किंवा अस्वस्थता वाटत असेल तर दुर्लक्ष करू नका.
आजपासूनच काही साधे बदल करा आणि हृदय ठणठणीत ठेवा:
✅ तंबाखू व धूम्रपान टाळा
✅ पौष्टिक आणि हेल्दी आहार घ्या
✅ दररोज व्यायाम व योग करा
✅ चालणे, सायकलिंग आणि जॉगिंग करा
✅ तणाव दूर ठेवण्यासाठी रिलॅक्सेशन करा
वाडीवहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल – तुमच्या हृदयाची खात्रीशीर काळजी
📞 संपर्क: +91 9975 707 998
📍शेताई कॉम्प्लेक्स, वाडीवहे फाटा, इगतपुरी, नाशिक
#हृदयाचीकाळजी #निरोगीजीवन