Anuradha Superspeciality Eye Hospital Jath

Anuradha Superspeciality Eye Hospital Jath Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anuradha Superspeciality Eye Hospital Jath, Lasik/Laser Eye Surgeon, Mangalwar peth Jath, Jath.

 #अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ.  #मिलिंद_किल्लेदार सर (लहान मुलांचे नेत्र तज्ञ, तिरळेपणा तज्ञ, फे...
28/01/2026

#अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ. #मिलिंद_किल्लेदार सर (लहान मुलांचे नेत्र तज्ञ, तिरळेपणा तज्ञ, फेको व लासीक सर्जन) शुक्रवार दि. 30/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते 5.00 पर्यँत OPD व OT साठी उपलब्ध असतील.

कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.

Call for Appointment - 02344/295340
Mob. 090217 22445

 #अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ.  #आदित्य घोरपडे सर मंगळवार दि. 27/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते 5.0...
25/01/2026

#अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ. #आदित्य घोरपडे सर मंगळवार दि. 27/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते 5.00 पर्यँत OPD साठी उपलब्ध असतील.

कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.

Call for Appointment - 02344/295340
Mob. 090217 22445

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ अभिनंदन पाटील सर (रेटिना स्पेशालिस्ट) बुधवार दि. 21/01/2026 रोजी दुप...
18/01/2026

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ अभिनंदन पाटील सर (रेटिना स्पेशालिस्ट) बुधवार दि. 21/01/2026 रोजी दुपारी 3.00 ते 6.00 पर्यँत रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.

कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.

Call for Appointment - 02344/295340
Mob. 090217 22445

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ. प्रियांका भिडे मॅडम मंगळवार दि. 20/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते संध्...
18/01/2026

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ. प्रियांका भिडे मॅडम मंगळवार दि. 20/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 05.00 पर्यँत रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.

कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.

Call for Appointment - Mob. 090217 22445

16/01/2026

डोळ्यातील नागीण पूर्णपणे बरी झाली.

रायेवाडी ता. कवठेमहांकाळ इथे राहणाऱ्या श्री. हिम्मत हाके यांना डोळ्यांना त्रास होत होता, डोळे चरचर करत होते, बघण्यास ही अडथळा येत होता म्हणून ते जवळच्या चेष्म्याच्या दुकानात डोळे दाखवण्यासाठी गेले होते. परंतु तिथे त्यांना डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखवून घेण्यास सांगितले.

त्यानुसार श्री.हाके व त्यांची मुलगी आमच्या कवठेमहांकाळ येथील अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल येथे दाखविण्यास आले. इथे आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता डोळ्यांमध्ये नागीण (Dendritic Ulcer) असल्याचे निदान करण्यात आले, पेशंटना याची माहिती दिली असता पेशंट व कुटुंबीय थोडावेळ घाबरून गेले पण डॉक्टरांनी यावर योग्य ते उपचार करून हा आजार बरा करता येतो याची खात्री दिली असता पेशंट व नातेवाईकांनी मोठा धीर मिळाला व त्यानंतर लगेचच उपचार सुरु केले. ८ दिवसानी पेशंट पुन्हा दाखविण्यास आले असता.

पेशंटच्या डोळ्यामध्ये कमालीचा फरक पडला होता व जवळपास ९०% त्रास कमी झाला होता. त्यानंतर श्री.हाके व त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टर व हॉस्पिटलचे खूप आभार मानले तसेच कवठेमहांकाळ शहरात अशा अत्याधुनिक पद्धतीचा डोळ्यांचा दवाखाना सुरु केल्याबद्दल ऋण व्यक्त केले तसेच हॉस्पीटलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व डोळ्यासंदर्भातील कोणत्याही समस्यासाठी खात्रीशीर निदान व उपचार करता अनुराधा आय हॉस्पिटलला भेट देण्याचे लोकांना आवाहन केले.

 #अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ.  #हनुमंत_मंडलिक सर रविवार दि. 18/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते 5.00...
16/01/2026

#अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ. #हनुमंत_मंडलिक सर रविवार दि. 18/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते 5.00 पर्यँत OPD साठी उपलब्ध असतील.

कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.

Call for Appointment - 02344/295340
Mob. 090217 22445

14/01/2026
अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ वेदेश कुलकर्णी सर सोमवार दि. 12/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 5...
11/01/2026

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ वेदेश कुलकर्णी सर सोमवार दि. 12/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 5.00 पर्यँत रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.

कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.

Call for Appointment - 02344/295340
Mob. 090217 22445

09/01/2026

माझा अनुभव: - श्री रशीद तलाह, रा.बांगलादेश

माझ्या मुलाला जन्मजात मोतीबिंदू होताब तो सहा महिन्याचा असताना बांगलादेशमध्ये त्याच्या उजव्या डोळ्याचे Lensectomy (मोतीबिंदू काढण्याचे ऑपरेशन झाले होते) परंतु भिंग (लेंस) बसविली नव्हती. आता तो 2 वर्षाचा झाल्यानंतर त्याला लेन्स बसवून ऑपरेशन करणे गरजेचे होते. मग आम्हाला भारतातील महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात डॉ. मिलिंद किल्लेदार यांचे अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल आहे याची माहिती समजली. त्याप्रमाणे मी माझ्या मुलाच्या डोळ्यांच्या उपचारासाठी बांगलादेशातून इथे आलो आणि इथे त्याचे डोळ्यामध्ये दुय्यम (secondary) लेंस प्रत्यारोपणचे ऑपरेशन झाले कि जे खूप कठीण प्रकारचे ऑपरेशन समजले जाते आणि डॉ किल्लेदार सर यांनी खूप छान पद्धतीने हे ऑपरेशन केले आणि अल्हम्दुलिल्लाह, आता माझ्या मुलाची प्रकृती खूप चांगली आहे.

मी डॉ. मिलिंद किल्लेदार यांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छिते,ते केवळ एक जगप्रसिद्ध आणि अत्यंत कुशल नेत्ररोगतज्ञच नाहीत, तर एक खरोखरच दयाळू आणि विनम्र व्यक्ती देखील आहेत. त्यांनी माझ्या मुलाच्या उपचारासाठी अथक परिश्रम घेतले, सतत पाठपुरावा केला, प्रत्येक गोष्ट मोठ्या संयमाने समजावून सांगितली आणि आमच्याशी अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपुलकीने वागले. त्यांची दयाळूपणा आणि सहानुभूती मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. सर्वशक्तिमान अल्लाह त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि सतत यश देवो, अशी मी मनापासून प्रार्थना करतो.

डॉ. किल्लेदार यांचा बांगलादेशातही खूप आदर केला जातो, जिथे त्यांनी अनेक वरिष्ठ प्राध्यापक आणि डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. बांगलादेशातील अनेक डॉक्टरांनी मला येथे येण्याचा सल्ला दिला, कारण त्यांना माहित होते की या रुग्णालयातील उपचारांचा दर्जा उत्कृष्ट आहे.
भारतात येण्यासाठी मला वैद्यकीय व्हिसाची गरज होती आणि रुग्णालयाने मला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. त्यांनी भारत सरकार अंतर्गत आयुष पोर्टलवर नोंदणी पूर्ण केली, पोलीस पडताळणी केली आणि नंतर मला अधिकृत आमंत्रण पत्र पाठवले.

ही एक लांब आणि गुंतागुंतीची प्रक्रिया होती, तरीही रुग्णालयाने ती माझ्यासाठी पूर्णपणे पार पाडली आणि त्यांच्या या अविश्वसनीय समर्थनाबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे.
मी येथील समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या श्रीमती. वर्षा मॅडम यांचाही खास उल्लेख करू इच्छिते. त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत उभ्या राहिल्या, मार्गदर्शन केले, मदत केली आणि सर्व काही खूप सोपे आणि सुरळीतपणे माहिती दिली.

येथील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी अत्यंत मैत्रीपूर्ण, काळजी घेणारे आणि व्यावसायिक आहेत. एक परदेशी रुग्ण म्हणून, मला एका क्षणासाठीही अस्वस्थ वाटले नाही. मला मिळालेली आपुलकी आणि समर्थनाची पातळी खरोखरच अपवादात्मक होती.

रुग्णालयाच्या उत्कृष्ट उपचार पद्धती, काळजी आणि दयाळूपणाबद्दल मी मनापासून आभारी आहे.

सर्वोत्तम आणि सर्वात आपुलकीचे नेत्रोपचार शोधणाऱ्या प्रत्येकाला मी या रुग्णालयाची मनापासून शिफारस करेन तुम्हाला येथे सर्वोत्तम उपचार आणि सर्वात आपुलकीची काळजी मिळेल.
धन्यवाद !!!!

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ अभिनंदन पाटील सर (रेटिना स्पेशालिस्ट) बुधवार दि. 07/01/2026 रोजी दुप...
06/01/2026

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ अभिनंदन पाटील सर (रेटिना स्पेशालिस्ट) बुधवार दि. 07/01/2026 रोजी दुपारी 3.00 ते 6.00 पर्यँत रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.

कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.

Call for Appointment - 02344/295340
Mob. 090217 22445

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा  आटपाडी येथे डॉ. स्वप्नील वारे सर रविवार  दि. 04/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते दु...
02/01/2026

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा आटपाडी येथे डॉ. स्वप्नील वारे सर रविवार दि. 04/01/2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 5.00 पर्यँत रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.

कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.

Call for Appointment - 02343/299199
Mob. 092269 99199

 #मोफत_डोळे_तपासणी_शिबीर ( #संख) - जाधव हॉस्पिटल डॉ. संभाजी जाधव, संख आणि अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत यां...
02/01/2026

#मोफत_डोळे_तपासणी_शिबीर ( #संख) - जाधव हॉस्पिटल डॉ. संभाजी जाधव, संख आणि अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत यांच्या संयुक्त विद्यमाने संख येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत डोळे तपासणी केली जाणार आहे.

सोमवार दि. 05/01/2026 रोजी जाधव हॉस्पिटल डॉ. संभाजी जाधव, संख यांच्या हॉस्पिटलमध्ये शिबीर होणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

#शिबिराची_वैशिष्टे

१) शिबिरामध्ये डोळ्यांची संपूर्ण तपासणी मोफत केली जाईल.
२) लहान मुलांची डोळे तपासणी.
3) बुबुळाचे विकार आणि त्यांची तपासणी.
४) तिरळेणा तपासणी
५) मोतीबिंदू तपासणी
६) डोळ्यांच्या पडद्याची तपासणी
७) चष्म्याचा नंबर काढणे आणि सवलतीच्या दरात चेष्मा करून देणे.
८) डोळे तपासणी साठी तज्ञ व अनुभवी डॉक्टर स्टाफ असेल.
९) डोळ्यांच्या आजाराविषयी माहिती आणि आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र कौन्सिलर असतील.
११) रुग्णांवर योग्य ती शस्त्रक्रिया अगदी सवलतीच्या दरात केली जाईल. हि शस्त्रक्रिया आपल्या अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल, जत येथे केली जाईल.
१२) शस्त्रक्रियेच्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये जेवणाची सोय मोफत केली जाणार आहे.
१३) महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना (MPJAY) आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत उपलब्ध उपचारआणि शास्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत केल्या जातील.

#शिबिराचे_स्थळ:

डॉ. जाधव हॉस्पिटल डॉ. संभाजी जाधव यांचे हॉस्पिटल, विजापूर रोड संख

वेळ: सोमवार दि. 05/01/2026 रोजी, सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत.

तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, ज्यामुळे अधिकाधिक गरजूंना याचा फायदा घेता येईल.

Address

Mangalwar Peth Jath
Jath
416404

Opening Hours

Monday 9:30am - 7pm
Tuesday 9:30am - 7pm
Wednesday 9:30am - 7pm
Thursday 9:30am - 7pm
Friday 9:30am - 7pm
Sunday 9:30am - 7pm

Telephone

+919021722445

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anuradha Superspeciality Eye Hospital Jath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Anuradha Superspeciality Eye Hospital Jath:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram