Ayurvedic FoodSupplements.

Ayurvedic FoodSupplements. Food supplements

04/04/2025
अधिक माहितीसाठी संपर्क.8806801080
14/10/2024

अधिक माहितीसाठी संपर्क.8806801080

23/07/2024

*वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल*

* संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 ते 7.30 पर्यंत जेवावे.
(त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक)

* संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंकjuice,ice cream इत्यादी न घेणे .
लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा,
राजगिरा लाडु असे कोरडे पदार्थ खावे.

*तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर ,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये

*पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे .उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये.

*उन्हाळ्यात साधे/माठाचे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे .
उदा -उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी

*पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा ,योगासने(बसून,
उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्रकारची योगासने करावी.

*चालणे,धावणे,नृत्य,पोहोणे,टेनिस,बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करावे.

कार,लिफ्ट,सोफा,कमोड यांचा वापर कमीत कमी करावा .
खाली बसणे, जिने चढणे,पायी चालणे,हाताने जास्त कामे करणे उदा- कपडे धुणे,पिळणे,लादी पुसणे,बागकाम,कणिक मळणे,नारळ खरवडणे इत्यादी करावे.

*सतत एका जागी बसणे टाळावे, मध्ये उठून थोडे फिरावे , stretching करावे.

*आहारात गहू,बेकरी पदार्थ पाव,बिस्कीट,केक,मैदा कमीत कमी वापरावा.
ज्वारी,बाजरी,नाचणी भाकरी किंवा फुलके खावे.

*तांदूळ 1वर्ष जुना,कमी पॉलिशचा,स्थानिक जातीचा वापरावा.
भात उघड्या पातेल्यात बनवलेला,पेज काढून टाकलेला खावा.अशा भाताने वजन,चरबी,शुगर वाढत नाही.
नवीन तांदूळ,कुकरचा भात,बासमती सारखे पचायला जड तांदूळ वापरले तर मात्र वजन वाढू शकते.

* जर्सी गायीचे दूध,चीज,बटर,दही,योगर्ट,
चॉकलेट इत्यादी बंद करावे.

देशी गाईचे (A2मिल्क) (सकाळी ) ,
देशी गाईचे तूप (जेवताना गरम भात किंवा भाकरीला लावून) ,
ताक (दुपारी जेवताना) घ्यावे.

* ताज्या भाज्या विशेषतः फळभाज्या (पालेभाज्या कमी) व season नुसार फळे नाश्त्यामध्ये व जेवणात खावी .फळांचे juice व अन्य पदार्थ नको.

*मधल्या खाण्यासाठी सर्व प्रकारच्या लाह्या,उकडलेले मूग,
काळ्या मनुका (black resins),
जर्दाळू (apricot),खारीक,
लाह्यांचा किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, खाकरा,चिकी,ताजे घरी बनवलेले भाज्यांचे सूप घ्यावे

*पुदिना,आले,लसूण, कांदा, मिरे,जिरे,दालचिनी,हळद या मसाल्यांचा भरपूर वापर करावा

* ब्रॉयलर प्रकारचे , फ्राईड,फ्रोझन नॉनव्हेज टाळावे.
नॉनव्हेज कमीच खावे शक्य असल्यास पूर्ण टाळावे .

*जेवणानंतर 10 मिनिटे सावकाश फेऱ्या माराव्या.

*आंघोळ करताना साबण वापरू नये. त्रिफळा चूर्ण,शिकेकाई चूर्ण, मसुर डाळीचे पीठ असे पदार्थ साबणा ऐवजी वापरावे.चरबी जास्त असणाऱ्या ठिकाणी थोडे घासून लावावे.

*Dezotone & Vedatri Churna**आता मिळवा किडनी स्टोन आणि पित्ताशयातील स्टोनच्या त्रासापासून कायमची मुक्ती. . . .*चुकीचा आहा...
18/03/2024

*Dezotone & Vedatri Churna*

*आता मिळवा किडनी स्टोन आणि पित्ताशयातील स्टोनच्या त्रासापासून कायमची मुक्ती. . . .*

चुकीचा आहार आणि पाण्याच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन्स तयार होतात. मुतखडा सामान्यत: कॅल्शियम ऑक्सालेट किंवा अन्य योगीकांपासून तयार होतो आणि याची बनावट ही क्रिस्टल्ससारखी असते. जर शरीरात मुतखडा निर्माण झाला तर वजन कमी होणे, ताप येणे, उलटी होणे, रक्तमेह आणि पोटाच्या खालील बाजूस भयंकर वेदना होणे शिवाय लघवी करताना खूप प्रॉब्लेम होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

*फायदे:-*

👉 सात ते आठ दिवसामध्ये फरक जाणवतो.

👉 किडनी स्टोन आणि पित्ताशयातील स्टोन पूर्णपणे विरघळून साफ करते.

👉 मूत्र मार्गातील जळजळ थांबवते.

👉 स्टोनमुळे होणारी पोटदुखी थांबते.

👉 १००% नैसर्गिक आणि आयुर्वेदिक.

👉 कोणतेही दुष्परिणाम नाही.

*पाषाणभेद, गोखरु, पुनर्नवा, वरुनसाल, जेष्ठमध, अपामार्ग, कुळीथ*
डोस
१ - १ कॅप्सुल सकाळ व संध्याकाळ उपाशीपोटी घेणे.

१ चमचा (४ ग्र.) २०० मिली पाण्यात उकळुन पाणी १०० मिली होईपर्यंत जेवणानंतर सकाळ व संध्याकाळ घेणे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा. 8806801080

22/01/2024

१००% Ayurvedic FoodSupplements.
१००% Results.
Call.8806801080...

30/12/2023

*"सकारात्मक विचारांची शक्ती काय असते...."*

स्वतःवर विश्वास स्वतःवर विश्वास ठेवणे ही विचारांची पहिली पायरी आहे.कितीही कठीण असेल अगदी अशक्य सुद्धा वाटल तरीसुद्धा मी ते मिळवणारच जे मला पाहिजे आहे हा स्वतःवरील विश्वास अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करतो.
चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर तुमचं लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा अजून जास्त सकारात्मक होतो.तुम्ही स्वतःला सवय लावा दिवसभरात जे काही चांगल घडेल त्याची दखल घेण्याची मग ती अगदी लहानशी बाब असेल तरी.
जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला आयुष्यात सकारात्मक अनुभव मिळत राहतील.सकारात्मकता तुमच्याकडे नेहमीच ओढल्या जाईल आणि नेहमी त्याच गोष्टींचा विचार करा जे तुम्हाला पाहिजे आहे.नको असलेल्या गोष्टींचा अजिबात विचार करू नका.
तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्याची दिवसभरात एकदा तरी कल्पना करा.तुमचं ध्येय साध्य झालं आहे याची कल्पना करा जेणेकरून तुम्हाला नेहमीच प्रोत्साहन मिळेल आणि तुमचं तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित राहील.
फक्त सकारात्मक विचार करून काहीच उपयोग नाही.कारण विचारांना कृतीची जोड महत्वाची असते.ध्येयाच्या दिशेने कृती करा.आणि ते ध्येय फक्त विचार करून मिळेल अशी आशा न धरता ते साध्य करा.
तुमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होतील.पण त्या अडथळ्यांना घाबरून हार मानू नका.स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा आणि प्रयत्न करत राहा.
तुम्ही ज्यांच्यासोबत राहता,तुमचा वेळ घालवता अशा माणसांचा तुमच्यावर प्रभाव पडतो.म्हणून अशा माणसांसोबत नेहमीच सहवास ठेवा ज्यांचे विचार सकारात्मक असतील आणि जे तुम्हाला नेहमी तुमचं ध्येय साध्य करायला पाठिंबा देतील.
दुसऱ्यांची मदत केल्यामुळे तुमच्यातील आनंद आणि तुमच्यातील सकारात्मकता चांगल्या प्रकारे वाढते.जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत करता तेव्हा तुम्हाला आतूनच आनंद मिळतो आणि ते तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाते.
कृतज्ञता मानणे ही सर्वात उत्तम भावना आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायला मदत करते.आपल्याकडे जे आहे त्याला आभार मानण्यासाठी दिवसातून एकदातरी वेळ काढा.
भूतकाळात जे घडून गेले आहे त्याचा विचार करण्यात किंवा भविष्यात काय होणार याची उगाच काळजी करण्यात अडकून राहू नका.आता या क्षणाला जे आहे त्यावर लक्ष द्या आणि त्याचा म्हणजेच आताच्या क्षणाचा आनंद घ्या....🏆✌️

ह.भ.प. इंदुरीकर महाराजदेखील गुडघे दुखीने त्रस्त होते. त्यांनी समर्थ सक्सेस लाइफ यांचे सक्सेस ऑर्थो हे औषध वापरल्यावर त्य...
24/08/2023

ह.भ.प. इंदुरीकर महाराजदेखील गुडघे दुखीने त्रस्त होते. त्यांनी समर्थ सक्सेस लाइफ यांचे सक्सेस ऑर्थो हे औषध वापरल्यावर त्यांची गुडघेदुखी कायमची बरी झाली. आपणदेखील उशीर करू नका. आजच संपर्क करा. ८८०६८०१०८०. (8806801080)

09/07/2023

जोशी दाम्पत्य रा. कोथरूड, पुणे हे हातापायांची सूज आणि गुडघेदुखीने त्रस्त होते. समर्थ सक्सेस लाइफ यांचे सक्सेस ऑर्थो आणि विटामॅक्स कॅप्सूल हि औषधे वापरल्यावर त्यांची या त्रासातून कशी मुक्तता झाली, ऐका त्यांच्या या मुलाखतीतून.... तुम्हीदेखील आता उशीर करू नका . आजच कॉल करा आणि सर्वप्रकारच्या सांधेदुखी आणि गुडखेदुखीतून मुक्त व्हा. १०० % आयुर्वेद. कोणताही साईड इफेक्ट नाही. दूरध्वनी क्रमांक - ८८०६८०१०८०

Samarth Success Business Opportunity.Life Changing Opportunity.One Call or sms can change your life.8806801080..
18/03/2023

Samarth Success Business Opportunity.
Life Changing Opportunity.
One Call or sms can change your life.
8806801080..

Address

Junnar
Junnar
410502

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurvedic FoodSupplements. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurvedic FoodSupplements.:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram