
15/07/2022
"भव्य रक्त चाचणी शिबीर"
👉👉 मोफत शुगर टेस्ट 👈👈
ब्लडकेयर पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. ओम सर यांच्या सौजन्याने काटेमनावली कल्याण पूर्व येथे दि. १७ जुलै २०२२ वार रविवार रोजी भव्यप रक्त चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच या शिबिरात रक्त चाचणीवर ५०% डिस्काउंट देणारे कुपन मोफत वाटण्यात येणार आहेत. सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा.