Dr pooja sanjay gaikwad

Dr pooja sanjay gaikwad . (M.B.B.S) Doctor | Social Worker,रुग्णसेवा आणि समाजकार्याचा वसा.कल्याण-डोंबिवली,महानगरपालिका,
भाजप, प्रभाग क्र. १५

Proud to cast my vote in IMA Maharashtra MMC Elections 2026 🗳️Every vote matters for strong and transparent leadership.–...
26/04/2026

Proud to cast my vote in IMA Maharashtra MMC Elections 2026 🗳️
Every vote matters for strong and transparent leadership.

– Dr. Pooja Sanjay Gaikwad
Corporator, KDMC

20/04/2026

"प्रभागाच्या प्रगतीसाठी विकासाचा नवा प्रकाश!"

आदरणीय आमदार सौ. सुलभाताई गणपतशेट गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून आणि महानगरपालिकेच्या निधीतून माझ्या प्रभागातील प्रलंबित 'लाईटिंग पोल' (विद्युत खांब) बसवण्याच्या कामाचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ते श्री. अशोक सिंग जी, सौ. रुपाली दिघे ताई आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागातील अंधाराची समस्या दूर करून सुरक्षितता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

विकासाचे हे पाऊल लोकांच्या सोयीसाठी सदैव तत्पर!

डॉ. पुजा संजय गायकवाड
नगरसेविका
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

सुवर्ण संधी आणि आनंदाचा मुहूर्त,अक्षय तृतीया निमित्त सर्वांना शुभेच्छा!डॉ. पुजा संजय गायकवाड.नगरसेविका- कल्याण-डोंबिवली ...
19/04/2026

सुवर्ण संधी आणि आनंदाचा मुहूर्त,
अक्षय तृतीया निमित्त सर्वांना शुभेच्छा!

डॉ. पुजा संजय गायकवाड.
नगरसेविका- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका.

17/04/2026
प्रभागातील विविध महत्त्वाच्या विषयांवर आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आयुक्त महोदयांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या ...
16/04/2026

प्रभागातील विविध महत्त्वाच्या विषयांवर आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आयुक्त महोदयांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस कल्याणपूर्वेच्या आमदार, माझ्या काकू आदरणीय सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. प्रभागातील विविध समस्या तसेच विकासकामांबाबत चर्चा करून संबंधित विषयांवर पत्रव्यवहार देखील करण्यात आला.

आयुक्त महोदयांनी सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेविका इंदिरा आई तरे, स्नेहल मोर, प्रणालीताई जोशी माजी नगरसेवक अभिमन्यूजी गायकवाड, संजयजी मोरे नितीन भाऊ तारे उदय नाना गायकवाड व विजय जोशी चेतनजी म्हात्रे दादा तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

13/04/2026

कल्याण ओडिया सेवा ट्रस्टतर्फे आयोजित उत्कल दिवस कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा आनंद झाला.

सन्मानाबद्दल अध्यक्ष श्री. सुशांत परिदा, सचिव श्री. प्रदीप महाराणा, खजिनदार श्री. गोपाबंधु नाहक यांचे मनःपूर्वक आभार.

आमंत्रणाबद्दल धन्यवाद! 🙏

Address

KDMC Head Office, Shivaji Chowk, Bhoiwada
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr pooja sanjay gaikwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category