Bramhatej

Bramhatej Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bramhatej, Astrologist & Psychic, Kalyan.

✨ Bramhatej: Your Spiritual Partner ✨
🌟 Over 25 Years of Experience
📿 Pujas, Astrology, Vastu, & More
🌐 Online & Offline Services
📍 Mumbai & Worldwide
🔗 www.bramhatej.com

💔 वाद मिटवा, नातं वाचवा – विवाहोत्तर समस्या ज्योतिष मार्गदर्शनाने सोडवालग्न झालं आहे, पण...👉 नात्यात सतत वाद होत आहेत👉 ग...
03/07/2025

💔 वाद मिटवा, नातं वाचवा – विवाहोत्तर समस्या ज्योतिष मार्गदर्शनाने सोडवा
लग्न झालं आहे, पण...
👉 नात्यात सतत वाद होत आहेत
👉 गैरसमज आणि संवादाचा अभाव जाणवतो
👉 सासर-माहेर दोन्हीकडून मानसिक तणाव
👉 भांडणं इतकी वाढलीत की नातं मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे
👉 तुम्हाला नातं टिकवायचं आहे, पण योग्य मार्ग सापडत नाही
🕯️ आता वेळ आहे पत्रिकेत उत्तर शोधण्याची.
ब्रम्हतेज तर्फे खास विवाहोत्तर वाद मिटवण्यासाठी प्रभावी ज्योतिषीय उपाय उपलब्ध आहेत.
आम्ही फक्त ग्रहस्थितीच पाहत नाही, तर नातं वाचवण्याचा मार्ग शोधतो.
🔍 तुमच्या जन्मपत्रिकेचा सखोल अभ्यास
🪐 दोष, योग आणि वाद-निर्मिती करणाऱ्या स्थितींची ओळख
📿 शास्त्राधारित आणि अनुभवसिद्ध उपाय योजना
🕉️ नातं वाचवण्यासाठी खास पूजाविधी, मंत्रजप, ग्रहशांती उपाय
📌 केवळ सशुल्क सल्ला (Paid Consultation Only)
🌐 वेबसाइट: www.bramhatej.com
📲 WhatsApp करा: 9769749253
🕉️ ब्रम्हतेज – मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे
संचालिका: सौ. आर्या जोशी (Astrologer - Vaastu Expert)
(Scientific Spiritual Expert)
🙏 धन्यवाद!
#वाद_मिटवा
#नातं_वाचवा
#ब्रम्हतेज













💔 वाद मिटवा, नातं वाचवा – विवाहोत्तर समस्या ज्योतिष मार्गदर्शनाने सोडवालग्न झालं आहे, पण...👉 नात्यात सतत वाद होत आहेत👉 ग...
28/06/2025

💔 वाद मिटवा, नातं वाचवा – विवाहोत्तर समस्या ज्योतिष मार्गदर्शनाने सोडवा

लग्न झालं आहे, पण...
👉 नात्यात सतत वाद होत आहेत
👉 गैरसमज आणि संवादाचा अभाव जाणवतो
👉 सासर-माहेर दोन्हीकडून मानसिक तणाव
👉 भांडणं इतकी वाढलीत की नातं मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे
👉 तुम्हाला नातं टिकवायचं आहे, पण योग्य मार्ग सापडत नाही

🕯️ आता वेळ आहे पत्रिकेत उत्तर शोधण्याची.

ब्रम्हतेज तर्फे खास विवाहोत्तर वाद मिटवण्यासाठी प्रभावी ज्योतिषीय उपाय उपलब्ध आहेत.
आम्ही फक्त ग्रहस्थितीच पाहत नाही, तर नातं वाचवण्याचा मार्ग शोधतो.

🔍 तुमच्या जन्मपत्रिकेचा सखोल अभ्यास
🪐 दोष, योग आणि वाद-निर्मिती करणाऱ्या स्थितींची ओळख
📿 शास्त्राधारित आणि अनुभवसिद्ध उपाय योजना
🕉️ नातं वाचवण्यासाठी खास पूजाविधी, मंत्रजप, ग्रहशांती उपाय

📌 केवळ सशुल्क सल्ला (Paid Consultation Only)
🌐 वेबसाइट: www.bramhatej.com
📲 WhatsApp करा: 9769749253

🕉️ ब्रम्हतेज – मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे
संचालिका: सौ. आर्या जोशी (Astrologer - Vaastu Expert)
(Scientific Spiritual Expert)
🙏 धन्यवाद!

#वाद_मिटवा
#नातं_वाचवा
#ब्रम्हतेज













28/06/2025

मनात ऊर्जा, मुखात मंत्र | आजचा विचार सौ. आर्या जोशी 28 June 2025

ब्रम्हतेज प्रस्तुत करतो – ‘आजचा सुविचार आणि मंत्र’ – एक छोटीशी पण प्रभावी 15 सेकंदांची व्हिडिओ मालिका, जी तुमच्या दिवसाची सुरुवात भक्ती, आध्यात्मिक उर्जा आणि हिंदू धर्मातील अमूल्य विचारांनी करेल. दररोज पहा, शेअर करा आणि आपल्या मनाला शांतता व सकारात्मकता मिळवा.

🕉️ आजचा मंत्र | 📿 आजचा विचार | 🌺 आध्यात्मिक ऊर्जा | 🙏 हिंदू संस्कृती

#आजचा_सुविचार #ब्रम्हतेज #हिंदूधर्म #आध्यात्मिकता
#दैनिकमंत्र #आजचामंत्र #मराठीविचार #हिंदूसंस्कृती

ब्रम्हतेज आजचा सुविचार
आजचा मंत्र मराठीत
हिंदू धर्म सुविचार
अध्यात्मिक विचार
10 सेकंद मंत्र
मराठी सुविचार व्हिडिओ
संकल्पना आणि सकारात्मक विचार
आध्यात्मिक संदेश मराठीत
मंत्र आणि शांती
दैनंदिन मनोबल वाढवा
astrology navi mumbai
pandit navi mumbai
guruji navi mumbai

23/06/2025

🌿 श्रावण महिन्यातील शास्त्रशुद्ध धार्मिक पूजाविधी – Advance Booking सुरू 🌿

🕉️ लवकरच येणाऱ्या या श्रावण महिन्यात आपल्या घरी शुभ संधी प्राप्त करून देणाऱ्या पूजांसाठी ब्रम्हतेज तर्फे अनुभवी गुरुजी उपलब्ध आहेत.

🙏 आपण आपल्या घरी
✔️ रुद्र, लघुरुद्र, महारुद्र अभिषेक
✔️ सत्यनारायण महापूजा
✔️ वास्तुशांती, लक्ष्मी-कुबेर यज्ञ तसेच
✔️ इतर सर्व धार्मिक विधी, जप, हवन, ग्रहशांती व नवचंडी यज्ञ — करण्याचे योजित असाल तर आजच आपली वेळ ठरवा.

प्रत्येक पूजा पूर्णतः शास्त्रशुद्ध पद्धतीने व संपूर्ण पूजन साहित्यसह...
सेवा उपलब्ध: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल व परिसर

📞 संपर्क: +91 97697 49253*
🕉️ ब्रम्हतेज – मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे
संचालिका: सौ. आर्या जोशी (Astrologer - Vastu Expert)
Scientific Spiritual Expert
🙏 धन्यवाद!

Rudra Abhishek Booking
Shravan Month Puja
Vedic Pooja Services Mumbai
Pandit for Rudra Puja
Maha Rudra Pooja Booking
Satyanarayan Puja at Home
Lakshmi Kubera Yagna
Navchandi Yagya Pandit
Vastu Shanti Puja Services
Home Puja Services Thane
Book Pandit for Puja Online
Scientific Spiritual Expert Mumbai
Authentic Vedic Rituals

श्रावण पूजा बुकिंग
रुद्र अभिषेक गुरुजी
सत्यनारायण पूजा घरच्या घरी
वास्तुशांती पूजा मुंबई
लघुरुद्र महारुद्र पूजा
नवचंडी यज्ञ सेवा
ग्रहशांती विधी
हवन सेवा नवी मुंबई
ब्रम्हतेज गुरुजी सेवा
शास्त्रशुद्ध पूजाविधी

#श्रावणपूजा #रुद्रअभिषेक #गुरुजीसेवा #सत्यनारायणपूजा #वास्तुशांती #लघुरुद्र #महारुद्र #नवचंडीयज्ञ #ग्रहशांती #हवनविधी #ब्रम्हतेज #शास्त्रशुद्धपूजा #पावनश्रावण #धार्मिकसेवा #मुंबईगुरुजी

🙏 मनापासून आभार – श्री. किशोर गोडबोले जी यांचे...आपण आमच्या कार्यावर विश्वास ठेवून पत्रिका तपासण्यासाठी वेळ दिलात, उपाय ...
20/06/2025

🙏 मनापासून आभार – श्री. किशोर गोडबोले जी यांचे...

आपण आमच्या कार्यावर विश्वास ठेवून पत्रिका तपासण्यासाठी वेळ दिलात, उपाय केलेत, आणि त्याचा सकारात्मक अनुभव आमच्याशी शेअर केलात… यासाठी आम्ही संपूर्ण ब्रम्हतेज टीम आपले मनःपूर्वक आभार मानतो!"
आपला अनुभव अनेक अडचणीत असलेल्या लोकांसाठी एक प्रेरणा ठरेल.

- टीम ब्रम्हतेज 💐💐💐

20/06/2025

ब्रम्हतेज प्रस्तुत करीत आहे — न्यायचूडामणी ब्रह्मश्री राजेश्वर शास्त्री यांचा ७०वा भीमरथी शांति समारंभ, जो आश्विन शुद्ध द्वादशी (१४ ऑक्टोबर २०२४) रोजी श्री अविच्छिन्न परंपरा कूडलि श्रृंगेरी महासंस्थान, बंगलोर येथे मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला.

🕉️ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:
ब्रह्मश्री राजेश्वर शास्त्री यांचे धर्मोपदेश
परमपूज्य श्री श्रीविद्याविश्वेश्वरभारती महास्वामीजी यांची विशेष उपस्थिती व आशीर्वाद
संपूर्ण वैदिक शांती विधी, वेदघोष, पारंपरिक पूजाविधी
पाच पिढ्यांची शास्त्र परंपरा जपणाऱ्या उप्पिनबेटगेरी जोशी घराण्याचा गौरव
शिष्य आणि भक्तगणांच्या आग्रहास्तव आयोजित भव्य संमारंभ
📍 स्थळ:
श्री अविच्छिन्न परंपरा कूडलि श्रृंगेरी महासंस्थान,
चामराजपेट, बंगलोर.

🎥 कव्हरेज: ब्रम्हतेज टीम
🙏 विशेष निमंत्रित: आर्य जोशी (संस्थापक - ब्रम्हतेज)
🌸 धर्म, संस्कृति आणि गुरु परंपरेच्या संगमाचा हा पवित्र क्षण आमच्या कॅमेऱ्यातून अनुभवण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा.
🔔 ब्रम्हतेज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा — वैदिक विधी, पारंपरिक पूजापाठ, ज्योतिष व अध्यात्मिक माहिती यासाठी.

#भीमरथीशांती #राजेश्वरशास्त्री #ब्रम्हतेज #आर्यजोशी #श्रृंगेरीमठ #वैदिकपरंपरा #सनातनधर्म #ब्रम्हतेजकव्हरेज #वैदिककार्यक्रम #हिंदुधर्म

🏠घर विकलं जात नाहीये? व्यवहार ठरत नाहीये? आता चिंता करू नका! 8 महिने रखडलेला व्यवहार फक्त 1 महिन्यात पक्का झाला! असं म्ह...
17/06/2025

🏠घर विकलं जात नाहीये? व्यवहार ठरत नाहीये? आता चिंता करू नका!
8 महिने रखडलेला व्यवहार फक्त 1 महिन्यात पक्का झाला! असं म्हणणारे आमचे अनेक समाधानी ग्राहक आहेत…
कारण त्यांनी वेळेवर पत्रिका दाखवली आणि योग्य उपाय केले.

ब्रम्हतेज मध्ये आम्ही फक्त भविष्य बघत नाही, तर घराचा व्यवहार यशस्वी होण्यासाठी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करतो!

तुमच्याकडेही हेच घडतंय का?
👉ग्राहक येतो पण निर्णय घेत नाही?
👉भाव मिळत नाही?
👉कागदपत्रात अडचण?
👉वारंवार व्यवहार रद्द होतो?

✅ आमच्याकडे यासाठी खास सेवा:
👉 व्यवहार यशस्वी होण्यासाठी शुभ वेळ आणि उपाय
👉 योग्य ग्रह-शांती व पूजन
👉 पत्रिका व वास्तु दोष तपासणी
👉 विशेष मंत्र-जप व पूजन विधी

जमीन, फ्लॅट, बंगला, दुकान किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता – आम्ही त्या व्यवहारासाठी योग्य उपाय सांगतो.
20+ वर्षांचा अनुभव | शेकडो यशस्वी अनुभव

प्रत्यक्ष सल्ल्यासाठी आजच संपर्क करा!
📞 संपर्क: +91 97697 49253*
🕉️ ब्रम्हतेज – मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे
संचालिका: सौ. आर्या जोशी (Astrologer - Vastu Expert)
Scientific Spiritual Expert
🙏 धन्यवाद!

#घरविक्री #घराचा_व्यवहार #शुभमुहूर्त #गृहविक्रीमध्येयश #ज्योतिषमार्गदर्शन #शास्त्रशुद्ध_सल्ला #ज्योतिष_उपाय #ब्रम्हतेजमार्गदर्शन #आर्या_जोशी

12/06/2025

रोजची देवपूजा कशी करावी? | शास्त्रशुद्ध पद्धत | देवघरातील नियम | Aarya Joshi |

🙏 रोजची देवपूजा योग्य पद्धतीने करणे म्हणजेच घरात सुख, समाधान, समृद्धी आणि लक्ष्मीचे वास्तव्य सुनिश्चित करणे!

या व्हिडीओमध्ये Bramhatej प्रमुख सौ. आर्या जोशी यांनी शास्त्रशुद्ध देवपूजेची योग्य वेळ, पद्धत, पूजेचे सोपे, सरळ नियम स्पष्ट केले आहेत.

🎥 या व्हिडीओत तुम्हाला मिळेल:
देवपूजा कधी व कशी करावी?
देवघरात किती व कोणत्या प्रकारच्या मूर्ती असाव्यात?
देवाला जल, नैवेद्य, दिवा कसा अर्पण करावा?
घरात सुख, समृद्धीसाठी कोणते नियम पाळावेत?
🌼 देवपूजेत या चुका टाळा आणि घरात लक्ष्मीचे वास्तव्य प्रस्थापित करा.
📌 व्हिडीओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
🛕 आपल्या घरातील देवघर पवित्र आणि ऊर्जायुक्त ठेवण्यासाठी हे नियम रोजच्या जीवनात अमलात आणा!

#शास्त्रशुद्धपूजा #देवघर

How to do daily pooja vidhi in marathi
shastrashudha padhatine devpooja kashi karavi
शाश्त्रशुद्ध पद्धतीने देवपूजा कधी करावी
घरात धन धन्य सुख समुरुधी येण्यासाठी हा उपाय योग्य आहे
घरात लक्ष्मीच आगमन होईल
घरात सुख समाधान लाभेल
घरात काही कमी पडणार नाही
हे सोपे सोपे नियम वापरा
devpoojech mahtav
देवघरात देवाची पूजा करताना या चुका करू नका
देवपूजा कशी करावी
देवघर कसे असावे
देवघरात देवाच्या मुर्त्या कश्या असाव्या व किती असाव्यात
देवांना फुल कसे वाहावे व कोणत्या बोटांनी वाहावे
दिवा मंदिरात कसा ठेवावा
शंखाची माहिती
अन्नपूर्णा कशी ठेवावी
देवाला जल कसे अर्पण करावे
या सर्वांची माहिती या व्हिडीओत दिलेली आहे

08/06/2025
07/06/2025

गुणी हुशार उत्तम संतती साठी धार्मिक विधी व गर्भसंस्कारचे मार्गदर्शन - स्मिता आणि तुषार गुरव यांचा अनुभव या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांचा खास अनुभव शेअर केला आहे —
✔️ शुद्ध वैदिक पद्धती
✔️ पारंपरिक परंपरा जपणारे संस्कार
✔️ संपूर्ण व्यवस्था आणि समर्पित सेवा
🔔 अशा शुभकार्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला आजच संपर्क करा! +91 97697 49253

🕉️ धन्यवाद 💐
ब्रम्हतेज
मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे
संचालिका : सौ. आर्या जोशी.
(Scientific Spiritual Expert)
संपर्क :- +91 97697 49253

#गर्भसंस्कार #उत्तम #संतती

03/06/2025

🌞 नवग्रहांची सखोल माहिती एका व्हिडिओमध्ये!
या व्हिडिओमध्ये सौ. आर्या जोशी यांनी दिलेली माहिती खालील गोष्टींचा समावेश करते:
🔸 नवग्रहांचे जप
🔸 प्रत्येक ग्रहाची देवता
🔸 त्यांचं रत्न कोणतं?
🔸 कोणती फुलं व फळं आवडतात?
🔸 कोणता रंग प्रिय आहे?
🙏 आपल्या जीवनात ग्रहशांती, यश, आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी नवग्रहांची माहिती अत्यंत आवश्यक आहे.
📿 ब्रह्मतेज (Bramhatej) कडून हे मार्गदर्शन तुम्हाला अध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोगी ठरेल.
📲 Online Consultation साठी WhatsApp करा – 97697 49253
🔔 व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि आमचा YouTube Channel Subscribe करा!


नवग्रह जप माहिती

Navgraha Mantra Benefits

नवग्रह देवता कोण आहेत
Navgraha Devta Names
ग्रहानुसार रत्न
Ratna for Nine Planets
नवग्रह रंग
Colors of Navgraha
ग्रह फळ आणि फुलं
Fruits and Flowers for Planets
नवग्रह पूजा माहिती
Navgraha Pooja Vidhi
Marathi astrology video
Bramhatej Navgraha
आर्या जोशी नवग्रह
Arya Joshi Astrology
ग्रह दोष उपाय
Remedies for Graha Dosh
रत्न कोणतं घालावं
Which Gemstone to Wear
ग्रह शांती कशी करावी
Graha Shanti in Marathi
ज्योतिषशास्त्र नवग्रह
Navgraha in Kundli
ग्रह अनुकूल करण्याचे उपाय


#नवग्रह

#नवग्रहजप

#ग्रहशांती

#नवग्रहदेवता

#नवग्रहरत्न

#रत्नज्ञान

#आर्याजोशी


#ज्योतिषशास्त्र





#ग्रहदोषउपाय

🌟 आपल्या प्रेमळ अभिप्रायामुळे आम्हाला नवी ऊर्जा मिळते! 🌟"आपण दिलेले अभिप्राय हे आमच्यासाठी केवळ कौतुक नसून, आमच्या सेवेम...
03/06/2025

🌟 आपल्या प्रेमळ अभिप्रायामुळे आम्हाला नवी ऊर्जा मिळते! 🌟

"आपण दिलेले अभिप्राय हे आमच्यासाठी केवळ कौतुक नसून, आमच्या सेवेमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठीची प्रेरणा आहेत.
प्रत्येक शब्द आम्हाला अधिक जबाबदारीने आणि समर्पणाने काम करण्याची जाणीव करून देतो."

🙏 तुमच्या विश्वासासाठी आणि पाठींब्यासाठी मनःपूर्वक आभार!

– टीम ब्रम्हतेज

Address

Kalyan

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+918691893559

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bramhatej posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bramhatej:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram