मधुमेही व्यक्ती,जखम आणि ती बरी होण्यासाठी लागणारा अवधी !
#drgauritamhankar #diabetes #obesity #डॉगौरीताम्हणकर #मधुमेह #लठ्ठपणा #madhumitra #मधुमित्र #जखम #daibetespatient
तुम्हांला मधुमेह झाला आहे? म्हणजे नेमकं काय झालंय? जाणून घेवूयात आजच्या व्हिडिओ मधून..
#drgauritamhankar #diabetes #obesity #डॉगौरीताम्हणकर #मधुमेह #लठ्ठपणा #madhumitra #मधुमित्र
योग्य नियोजन आणि खबरदारी बाळगल्यास आपण मधुमेहासह आनंदाने जगू शकतो !
#drgauritamhankar #diabetes #obesity #डॉगौरीताम्हणकर #मधुमेह #लठ्ठपणा #madhumitra #मधुमित्र
मधुमित्र जॉईन करा ....वजन नियंत्रणासाठी व्यायामाचे फायदे समजून घ्या .....
वजन नियंत्रणामध्ये व्यायामाचे फायदे 🏃🏃♀️👟. Join #madhumitra to achieve weight loss goals.#madhumitraforlifestyle #exercise #fitness #workout #workoutsession #obesity #weight #weightloss #weightlossjourney #diet #food #holistichealth #sustainable #drgauri #gauri #gauritamhankar #madhumitrakarad #weightmanagement #healthylifestyleSee Translationde Song brunomars • BruninMadhumitra
बाल-मधुमेहींसाठी (Type 1 diabetes) निःशुल्क कार्यशाळा 👦👧
Please share this with someone who might be benefitted😃🌸
मधुमित्र ॲडव्हान्स्ड क्लिनिक फॉर डायबेटीस & ओबीसीटी, कराड तर्फे
बाल-मधुमेहींसाठी (Type 1 diabetes) निःशुल्क कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा घेण्यासाठी KEM हॉस्पिटल,पुणे 🏥 येथील सुप्रसिद्ध मधुमेहतज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक आणि त्यांची संपूर्ण टीम 🩺👨⚕️🧑⚕️👩⚕️मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.
🗓️ दिनांक:- 20/08/2023
☀️ वार:- रविवार
📍स्थळ - सभागृह, SMS शाळा, कराड
⏰ वेळ - सकाळी 10:00 ते दुपारी 03:00
>ही कार्यशाळा मधुमेहाच्या टाईप १ पेशंटस बरोबरच कराड व परिसरातील इतर टाईप १ पेशंट्स साठी देखील खुली आहे.
>आपल्या घरात, नातेवाईकांमध्ये, शेजार पाजारी ओळखीत कोणालाही बालमधुमेह असेल तर त्या व्यक्तीपर्यंत हा मेसेज जरूर पोहचावा.
या शिबिरासाठी🖋️ नावनोंदणी आवश्यक आहे.
नाव-नोंदणी साठी 9421709949 या क्रमांकाच्या व्हॉट्सअप (https://wa.me/message/FPTM4TCL5NGYA1 ) वरती खालील बाबी पाठव
या पोस्टखालील व्हॉट्सअप बटनावर क्लिक करून मेसेज पाठवा...आपल्याला संपर्क केला जाईल 😊
🌟 मधुमेहासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धती किती महत्त्वाची आहे हे आपण जाणता का?🌿
आमचा सर्वसमावेशक दृष्टीकोन डॉक्टर, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि डायबेटीस एज्युकेटर्सना याना तुमच्या आरोग्यासाठी एकत्र आणतो.
प्रत्येक अंगाने योग्य सल्ला घेतल्याने त्याचा परिणामही उत्तम दिसतो!
👩⚕️डॉक्टर तुमची ट्रीटमेंट ठरवतात.
🍲आहारतज्ज्ञ आहार कसा कधी कोणता घ्यावा इ. सर्व प्रश्नांचे निराकरण करतात आणि अगदी सोपा आहार तक्ता देतात.
🏃फिजिओथेरपिस्ट घरच्या घरी करता येतील असेल व्यायाम सांगतात ज्यामुळे साखर आणि वजन, दोन्हींवर चांगला परिणाम दिसतो.
📒डायबेटीस एज्युकेटर्स कडून मधुमेहाची प्राथमिक माहिती घेऊन तुम्ही सज्ज होता मधुमेहावर मात करायला.
हे सर्व या युगात घरबसल्या शक्य आहे. आजच्य
या महत्त्वाच्या शिबिरात नक्की सामील व्हा!
मधुमेह तज्ज्ञ- डॉ. गौरी ताम्हनकर संचलित ‘मधुमित्र ॲडव्हास्ड क्लिनिक फॉर डायबेटीस & ओबिसिटी, कराड' तर्फे एक सृजन उपक्रम ‘पावलांची तपासणी शिबीर'
आपल्या पावलांसाठी योग्य पादत्राणे किती गरजेची आहेत याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. मधुमेही रुग्णांमध्ये १० टक्के लोकांना पाऊलाला जखम होते. त्यातील ८५ टक्के लोकांची जखम पाय काढून टाकण्यास कारणीभूत ठरते जगात दर ३० सेकंदाला मधुमेहामुळे कुठेतरी कुणीतरी आपला पाय गमावत असतो . भारतात प्रत्येक वर्षी साधारण १ लाख लोकांना मधुमेहामुळे पाय गमवावा लागतो. आणि हे सर्व सोप्या उपायांमुळे टाळता येऊ शकते. पाऊलांची तपासणी करून घेण्यासाठी या शिबिराला अवश्य भेट द्या.
हे शिबीर रविवार दिनांक -20/03/2022 (रविवार) रोजी आयोजित केले आहे
वेळ- सकाळी 10 ते 7.
स्थळ- मधुमित्र क्लिनिक, कृष्णा नाका, बुधवार प
मधुमित्र क्लिनिक तर्फे मोफत रक्तशर्करा तपासणी शिबीर 2021
25 व 26 सप्टेंबर, सकाळी 11 ते 7 या वेळेत, मधुमित्र क्लिनिक कराड येथे!
नोंदणीसाठी व्हाट्सअप द्वारे 9421709949 या क्रमांकावर किंवा पुढील लिंक वर क्लिक करून https://wa.me/message/2C2PJY7WHM4ZN1
आपले नाव आणि पत्ता कळवावा. (जर आपण व्हाट्सअप वापरत नसल्यास शिबिरादिवशी प्रत्यक्ष येऊन नोंदणी करू शकता.)
नक्की या उपक्रमात सहभागी व्हा आणि अनेकांना सहभागी करून घ्या !!
प्री-डायबेटीस: प्रतिबंध, रिव्हर्सल
मोफत ऑनलाईन सत्र :
प्री-डायबेटीस: प्रतिबंध, रिव्हर्सल
दिनांक- 20 जुलै 2021 (मंगळवार)
वेळ - सायं. 6 ते 7
नोंदणीसाठी लिंक वर क्लिक करून किंवा खालील नंबर वर व्हाट्सअप द्वारे आपले नाव, पत्ता पाठवावा.
लिंक : https://wa.me/message/2C2PJY7WHM4ZN1
नंबर : 9421709949
प्री- डायबेटीस ला मराठीत 'मधुमेह पूर्वस्थिती' म्हणतात.
लक्षणांच्या अभावामुळे ह्या परिस्थितीचे निदान बऱ्याचदा होतच नाही. पण जर निदान योग्य वेळी झाले तर आपण बहुतेक वेळा ही स्थिती रिव्हर्स करू शकतो अथवा डायबेटीस चा धोका नक्कीच दूर ढकलू शकतो.
हे मोफत सत्र डायबेटिक पेशंट्स बरोबरच ज्यांना डायबेटीस नाही अशा सर्वांनी जरूर अटेंड करावे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहचवून मधुमेह जागरूकते करिता सहकार्य करावे.
मधुमेहाबद्दल...गप्पा सत्र
मधुमेहाबद्दल मारुयात दिलखुलास गप्पा....
मधुमेह तज्ज्ञ डॉ. गौरी ताम्हनकर यांच्याकडून मधुमेह म्हणजे काय, टेस्ट कुठल्या, तंत्रज्ञान अशा विविध गोष्टींविषयी बोलूया.
त्याच बरोबर आपला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी माहिती मिळवूया.
आणि आपले काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण प्रत्यक्ष विचारू शकता....
अनेक जानंबरीबर शेअर करा
DIABETES RISK TEST
DIABETES RISK TEST
आपले किंवा परिवारातील इतर कोणाचे नाव नोंदवण्याकरिता या लिंक वर क्लिक करा https://wa.me/message/2C2PJY7WHM4ZN1
किंवा 9421709949 या व्हाट्सएप्प वर आपले नाव आणि पत्ता पाठवू शकता.
ही टेस्ट मुख्यतः नॉन -डायबेटिक्स (ज्यांना मधुमेह नाही) अशा व्यक्तींसाठी आहे आणि आपण व्हाट्सएप वर, कुठल्याही वेळी टेस्ट देऊ शकता. काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन आपण आपला 'डायबेटीस रिस्क स्कोर' 🔢 आणि त्यासंबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळवू शकत👩⚕️
Dr .Gauri Tamhankar संचलित ‘मधुमित्र ऍडव्हान्स्ड क्लिनिक फॉर डायबेटीस, कराड’ आयोजित 'मधुमेह प्रतिबंध उपक्रम'.
चला ...आपण मधुमेहाच्या प्रतिबंधावर भर देऊया. प्रिडायबेटिस स्टेज असेल तर ती रव्हर्स करण्याचा किंवा डायबेटिक स्टेज मध्ये न जाण्याचा प्रयत्न करूया........Prevention is much much better than cure!!! 😀
Let’s be a part of this Diabetes Prevention Program.💪
आपण, परिवारातील सदस्य, मित्र-मंडळी अनेकांना सहभागी करून घ्या आ