Jamdar Ayurvedic BAZAR

Jamdar Ayurvedic BAZAR Concept Ayurvedic Bazar for people who trust in brands and brad compering. All health solution in one roof

23/05/2025

Date 25 may 2025 Sunday
10 am to 5 pm

श्री श्री नाडी परीक्षण शिबिर शनिवार दिनांक 10 मे रोजी होणार आहे
09/05/2025

श्री श्री नाडी परीक्षण शिबिर शनिवार दिनांक 10 मे रोजी होणार आहे

हळदी कुंकू समारंभ व मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आमदार आयुर्वेदिक मलकापूर शाखा
25/01/2025

हळदी कुंकू समारंभ व मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आमदार आयुर्वेदिक मलकापूर शाखा

*आर्ट ऑफ लिव्हींग* 🔶  *"श्री श्री तत्त्व नाडी परीक्षा "* 🔶नाडी परिक्षा काय आहे ?https://youtu.be/0ZwIfd_QR8Y?si=mXdLOl_n...
10/01/2025

*आर्ट ऑफ लिव्हींग*

🔶 *"श्री श्री तत्त्व नाडी परीक्षा "* 🔶

नाडी परिक्षा काय आहे ?
https://youtu.be/0ZwIfd_QR8Y?si=mXdLOl_nUqwRClvj

1️⃣ नाडी परीक्षा हे एक अतिशय प्राचीन, प्रभावी, अचूक, सुलभ, अदभूत व कमी खर्चाचे शारीरिक व मानसिक रोग निदान तंत्र आहे.
2️⃣ मानवाच्या शरीरात वात ,पित्त व कप या त्रिदोषाच्या असंतुलनामुळे व्याधी निर्माण होतात. या तंत्राने व्याधींच्या लक्षणावर नाही तर मूळ कारणांपर्यंत जाऊन उपचार होतो.
3️⃣ नाडी परीक्षेने आपली प्रकृती व आपल्यातील दोषांची माहिती मिळते. भविष्यात होणाऱ्या व्याधींची पूर्व कल्पना मिळून संभाव्य संकट टाळता येते.
4️⃣ शुद्ध व पवित्र वातावरणात बनवलेली उच्च दर्जाची ( HACCP) व (GMP) आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त श्री श्री तत्त्व ची आयुर्वेदिक औषधी आवश्यकतेनुसार दिली जातात
5️⃣ खालील आजारात नाडी परीक्षेचा विशेष उपयोग होईल।

🔸मधुमेह 🔸संधिवात 🔸आम्लपित्त 🔸ऍलर्जीचे आजार 🔸हृदयविकार 🔸निद्रानाश 🔸आमवात 🔸केसाचे विकार 🔸बी पी 🔸अस्थमा ( दमा) 🔸पोटाचे विकार 🔸त्वच्या विकार

🟢टिप - नाडी परिक्षा रिकाम्या पोटी किंवा नाष्ट्या 🌯नंतर दिड तासांनी व् जेवनानंतर🍝 ३ तासाने केली जाते.

नाडी तज्ञ - डॉ. दिग्विजय गवळी
( बी ए एम एस व नाडी तज्ञ )

🚩 *शनिवारी , दिनांक : 11 जानेवारी 2025
*वेळ : शाखा क्र. 1 जामदार आयुर्वेदिक बझार ढेबेवाडी फाटा जवळ मलकापूर सकाळी 11 ते 2
शाखा क्र. 2 जामदार आयुर्वेदिक बझार, यशवंत हायस्कूल जवळ, मुक्ता मोबाईल जवळ, कराड*

*अधिक माहिती साठी संपर्क📱: 9975097630 / 9822164392*

* 🚩 वर्षे 2017 पासून मलकापूर शाखेत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी नाडी परीक्षा साठी डॉक्टर उपलब्ध आहेत.

For Doctor's Consultation Call us on 8884636699

👆🟣शाखा no 1) यशवंत हायस्कूल जवळ शाम सेल्स समोर जामदार आयुर्वेदिक बझारशाखा no 2) जामदार आयुर्वेदिक सफायर हॉटेल जवळ  ढेबेव...
26/11/2024

👆🟣शाखा no 1) यशवंत हायस्कूल जवळ शाम सेल्स समोर जामदार आयुर्वेदिक बझार
शाखा no 2) जामदार आयुर्वेदिक सफायर हॉटेल जवळ ढेबेवाडी फाटा जवळ मलकापूर कराड
9822164392🟣

Address

1)KARAD MALKAPUR SERVICE Road NEAR DHEBEWADI PHATA
Karad
415110

Opening Hours

Monday 9:45am - 9:05pm
Tuesday 10am - 9:05pm
Wednesday 9:45am - 9:05pm
Thursday 9:45am - 9:05pm
Friday 9:45am - 9:05pm
Saturday 9:45am - 9:05pm
Sunday 9:45am - 9:05pm

Telephone

+919822164392

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jamdar Ayurvedic BAZAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jamdar Ayurvedic BAZAR:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram