Jagtap Super Specialty Hospital

Jagtap Super Specialty Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jagtap Super Specialty Hospital, Hospital, Karkamb.

नववर्षाभिनंदन! 2024 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.J...
31/12/2023

नववर्षाभिनंदन!
2024 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

Jagtap Super Specialty Hospital

"दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचंलक्ष्मी आपल्या घरी येण्याचंया दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंदलक्ष्मी पूजन, नर...
13/11/2023

"दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचं
लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मी पूजन, नरक चतुर्थी आणि
दिवाळी पहाटेच्या मनपूर्वक शुभेच्छा"

दिपावलीच्या हार्दिक शभेच्छा



😊❤️सोनेरी पहाट,सोन्याच्या दिवस,सोन्याची उधळण होवो सोन्यासारख्या लोकांवरविजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा❤️😊                ...
23/10/2023

😊❤️सोनेरी पहाट,सोन्याच्या दिवस,
सोन्याची उधळण होवो सोन्यासारख्या लोकांवर
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा❤️😊

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
19/09/2023

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

RUdrRaमाहेश्वरी…
31/08/2023

RUdrRaमाहेश्वरी…

जगताप  सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल परिवारामध्ये आम्हीडॉ. श्री.सचिन वाघमोडे         कान नाक घसा तज्ञ, डॉ.श्री .विठ्ठल पवार IC...
11/08/2023

जगताप सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल परिवारामध्ये आम्ही

डॉ. श्री.सचिन वाघमोडे
कान नाक घसा तज्ञ,

डॉ.श्री .विठ्ठल पवार
ICU CONSULTANT
DIABETOLOGIST
आ.सी.यू कन्सल्टंट
मधुमेह चिकत्सक

डॉ . श्री .संजयकुमार सरडे
ORTHOPEDIC SURGEON
अस्थिरोग तज्ञ

डॉ. श्री.विजयकुमार सरडे
GYNECOLOGIST AND OBSTRACTICIANS
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ
यांचे मनापासून स्वागत करतो.

आम्ही आपल्या करकंब व परिसरातील गरजूंना सर्वोत्तम रुग्णसेवा देण्यास कटिबद्ध आहोत.….

कभी हार न मानने कीआदत ही एक दिन जितनेकी आदत बन जाती है....!
21/07/2023

कभी हार न मानने की
आदत ही एक दिन जितने
की आदत बन जाती है....!

*मृत्यूजंय देवदूत* या संकल्पनेतून करकंब परीसरातील खेड्यांमध्ये आपत्कालीन परीस्थितीसाठी जानेवारी 2021 पासून मोफत कार्डिया...
05/07/2023

*मृत्यूजंय देवदूत* या संकल्पनेतून करकंब परीसरातील खेड्यांमध्ये आपत्कालीन परीस्थितीसाठी जानेवारी 2021 पासून मोफत कार्डियाक ऍम्ब्युलन्स सेवा. यामुळे रुग्णांना आपत्कालीन परीस्थिती मध्ये जलद सेवा मिळत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.*

WE PROVIDE OVER SELVES IN HAVING

MODERN AMBULANCE WITH -ADVANCED CARDIAC LIFE SUPPORT....ACLS.

New addition to our services. ,cardiac ambulance fully equipped with ventilator(adult & pediatric) cardiac monitor ,defibrillator ,syringe pump ,suction machine,Bipap ventilator ; with central air conditioner

देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर,चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..आषाढी एकादशीच्या...
29/06/2023

देव दिसे ठाई ठाई,
भक्ततीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!


जागतिक हिपॅटायटीस दिन दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. प्रामुख्याने यकृतावर परिणाम करणाऱ्या हिपॅटायटीस विषाणूंमुळे ...
29/06/2023

जागतिक हिपॅटायटीस दिन दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. प्रामुख्याने यकृतावर परिणाम करणाऱ्या हिपॅटायटीस विषाणूंमुळे (ए, बी, सी, डी आणि ई) होणार्या संसर्गजन्य रोगांच्या समूहाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी समर्पित हा एक आंतरराष्ट्रीय जागरूकता दिवस आहे.

World Hepatitis Day is observed on July 28th every year. It is an international awareness day dedicated to raising awareness about viral hepatitis, a group of infectious diseases caused by hepatitis viruses (A, B, C, D, and E) that primarily affect the liver.

The day provides an opportunity to highlight the global burden of hepatitis and promote measures to prevent new infections, improve access to testing and treatment, and support those living with hepatitis. It also aims to increase awareness about the importance of vaccination, as vaccines are available for hepatitis A and B.

World Hepatitis Day is an initiative of the World Hepatitis Alliance (WHA), a global non-governmental organization focused on eliminating viral hepatitis. The WHA works with governments, health organizations, and individuals to raise awareness, advocate for better policies, and support efforts to eliminate viral hepatitis as a public health threat by 2030.











Address

Karkamb

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagtap Super Specialty Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category