
23/07/2025
*ऍसिडिटीला हलक्यात घेऊ नका !*
अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकवेळी छातीत दुखणे म्हणजे हार्ट अटॅक नसतो ते मात्र आपल्या निष्काळजी पणा मुळे निर्माण होणारी केवळ आणि किरकोळ अशी वाढणारी ऍसिडिटी असू शकते जी की तुमच्या वेंधळेपणा मुळे तुम्हाला आय सी यु चा म्हणजे मोठ्या हॉस्पिटलचा अनावश्यक प्रवास किंवा अनावश्यक खर्चाच्या गर्तेत नेऊ शकते आणि त्याकरिता तुम्ही स्वतःच जबाबदार असाल. आणि हो याच प्रमाणे प्रत्येक वेळी पोटात दुखणे हे ऍसिडिटी नव्हे तर अल्सरेटिव्ह कोलायटीस सारखा दुर्धर आजार देखील असू शकतो म्हणूनच वेळीच सवयी सुधारा.
लहानपणी आपली चिडचिड झाली की, किंवा डोकं दुखले की आई म्हणायची थांब आधी काही तरी खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल ती असंच नाही म्हणायची कारण पित्त खवळे की यावर उत्तम उपाय वेळेवर जेवण आणि औषधोपचार म्हणाल तर तो अनेक प्रकारच्या ऑलोपॅथीच्या ऍसिडिटीच्या गोळ्या ज्याकी कालांतराने निरूपयोगी ठरतात, तसेच आयुर्वेदिक औषधोपचार जो की पाथ्यांवर आधारित आहे आणि शेवटी पथ्य नसलेली कुठलेही दुष्परिणाम नसलेली होमिओपॅथीक औषधी जी की समूळ नष्ट करते. परंतु या सर्वांची गरजच भासायला नको कारण या आजाराचे मुळंच आहे सवयी त्यामुळे थोडक्यात काय तर सवयी सुधारा आणि ऍसिडिटी सारख्या आजारा पासुन मुक्त व्हा केवळ चांगल्या सवईंच्या आधारे , ते म्हणतात ना.....
कल करेसो आज, आज करेसो अभी !
चला तर आजच संकल्प घेऊया योग्य दिनचर्येचा.
✨ संपर्कासाठी पत्ता✨
⚕️ डाॅ.महेश आखरे 🩺
🍁( एम. डी.) होमिओपॅथी.
श्री रामकृष्ण होमिओपॅथिक क्लिनिक,
🍁 दू.न.१२४, श्री स्वामी समर्थ 🍁संकुल नांदुरा रोड ..खामगांव पिन ....४४४३०३.
🍁तालुका..खामगांव. 🍁जिल्हा .बुलढाणा.
(अपॉइंटमेंट आणि कॉल करण्यासाठी.)
🍁📞 094235 65648.
🍁( आपली केस हिस्टरी,घेऊन व आपले, रिपोर्ट्स बघून, आपणाशी बोलुन, आपणास होमिओपॅथिक औषधी कुरियर करता येईल.)