Doshi’s Orthopedics and Endocrine Centre-DOEC

Doshi’s Orthopedics and Endocrine Centre-DOEC Kolhapur Institute of Orthopaedics & Trauma Hospital //Doshi Orthopaedic & Endocrine Center

21/06/2025
गणपती बाप्पाचे स्वागत म्हणजे जल्लोष आणि आनंदोत्सव.. यात सारे सहभागी होऊ आणि भक्तिभावाने बाप्पाचे स्वागत करू आरोग्य जपू  ...
07/09/2024

गणपती बाप्पाचे स्वागत म्हणजे जल्लोष आणि आनंदोत्सव.. यात सारे सहभागी होऊ आणि भक्तिभावाने बाप्पाचे स्वागत करू आरोग्य जपू

सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या कृष्णमय शुभेच्छा!,,             #श्रीकृष्णजन्माष्टमी  #गोपाळकाला  #श्री...
26/08/2024

सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या कृष्णमय शुभेच्छा!
,
,
#श्रीकृष्णजन्माष्टमी #गोपाळकाला #श्रीकृष्णभक्ती #जन्माष्टमी2024 #श्रीकृष्णमहिमा #श्रीकृष्णप्रेम #श्रीकृष्ण

तुमच्या भावा- बहिणीच्या अतूट नात्याला दोषी ऑर्थोपेडिक अँड एंडोक्राइन सेंटर तर्फे हार्दिक शुभेच्छा !
19/08/2024

तुमच्या भावा- बहिणीच्या अतूट नात्याला दोषी ऑर्थोपेडिक अँड एंडोक्राइन सेंटर तर्फे हार्दिक शुभेच्छा !

15/08/2024

स्वातंत्र्य दिन समतेचा आणि आरोग्यमयी परिपूर्णतेचा, म्हणजेच सर्वांमध्ये समानता आणि आनंद नांदवणारा दिवस. चला, एकत्र येऊन देशाची प्रगती आणि सौहार्दासाठी योगदान देऊया. जय हिंद!

27/07/2024

रुग्ण वर्षा साळुखे यांच्यावर दोशी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्याच शस्त्रक्रियेसंबंधी रुग्णाने दिलेली ही खास प्रतिक्रिया ऐका या व्हिडिओतून.

25/07/2024

रुग्ण सुशांत शिवाजी भुगले यांच्यावर दोशी हॉस्पिटलमध्ये खांद्याचे ऑपरेशन करण्यात आले. जे यशस्वी झाले. त्याबद्दल रुग्णाने डॉक्टर व इतर स्टाफचे आभार मानले आहेत.

23/07/2024

रुग्ण अंजना रामचंद्र खरात यांना चालताना त्रास व्हायचा. पाय खूप दुखायचे. म्हणून दोशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यात त्यांची पायदुखीची समस्या दूर झाली. त्याबद्दल त्यांनी डॉक्टर, हॉस्पिटलमधील स्टाफ आणि इतर कर्मचारी वर्गाचे आभार मानले, त्यांची ही प्रतिक्रिया ऐकुया या व्हिडिओतून.

22/07/2024

रुग्ण रोहन कदम हे अपघातग्रस्त होते. मात्र, दोशी हॉस्पिटलमधील प्रभावी उपचाराने त्यांना फायदा झाला. हाच अनुभव ऐकुया त्यांच्या या व्हिडिओतून.

If you know you know!
20/07/2024

If you know you know!

19/07/2024

रुग्ण धनंजय कुळे यांचा अपघात झाला. ज्यात त्यांच्या खांदा आणि पायाला इजा झाली. त्यामुळे त्यांच्यावर दोशी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यांच्या पायाचे आणि खांद्याचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले. त्याबद्दलची रुग्णाची प्रतिक्रिया ऐका या व्हिडिओतून.

15/07/2024

12 वर्षांपासूनची गुडघेदुखी रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाने झाली दूर!

Address

DOSHI Orthopaedic & Endocrine Center. C. B. S. New Shahupuri
Kolhapur
416001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Doshi’s Orthopedics and Endocrine Centre-DOEC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Doshi’s Orthopedics and Endocrine Centre-DOEC:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category